खान्देशी वांग्याचे भरीत (Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#GR2
#गावरान रेसिपी

खान्देशी वांग्याचे भरीत (Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)

#GR2
#गावरान रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 3जळगाव भरताचे वांगे
  2. 2 टेबल स्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  3. १०-१२ पाकळ्या लसूण
  4. 1/2 मेजरींग कप कांद्याची पात
  5. 1 टेबल स्पूनशेंगदाणे
  6. 2 टेबल स्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम वांगी स्वच्छ धुऊन कोरडी केली व त्याला चिरा देऊन तेल लावून गॅसवर भाजून घेतली. व लगेच पाण्याखाली धरून थंड झाल्यावर सोलून घेतली.

  2. 2

    कांद्याची पात व सोललेला लसूण बारीक चिरून घेतले. वांगी स्मॅश करून घेतली.

  3. 3

    आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घेतले.मग मोहरी तडतडल्यावर त्यात लसूण परतून घेतला. मग कांद्याची पात टाकून परतले. नंतर त्यात हिंग, हळद घातले.

  4. 4

    नंतर त्यात स्मॅश केलेला वांग्याचा गोळा ्् आणि तिखट, मीठ घालून मिक्स करून परतून घेतले. तयार भरीत बाऊलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes