वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

विदर्भ स्पेशल

वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)

विदर्भ स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1वांगे भरीताचे
  2. 1कांदा
  3. लसूण पेस्ट
  4. 1 टिस्पून शेंगदाणे
  5. 1 टिस्पून तेल
  6. 1/2 टिस्पून राई
  7. 1/ 2 टिस्पून जिरे
  8. 1/2 टिस्पून लाल तिखट
  9. 1/2 टिस्पून हळद
  10. 1/ 2 टिस्प्पू्न मसाला
  11. 1/2 टिस्पून धनेपावडर
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    वांगें चांगले प्रकारे भाजून घ्यावे. भाजलया नंतर त्याची साल काढून घ्यावी. कढईत तेल घालून मोहरी, जिरे कांदा गुलाबी रंगाचा होवू दयावा. लसुण पेस्ट घालावी.शेंगदाणे घालून होवू दयावे.तिखट, हळद, मसाला, धनेपावडर, परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर भाजलेले वांगे घालावे. परतून घ्यावे.5 मिनिटे होवू दयावे. गरमागरम वांग्याचे भरीत तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

Similar Recipes