क्रिस्पी गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#SwR
#स्वीट रेसिपी स्पेशल ।
फ़ेवरेट आफॅ आलॅ । हैल्दी एडं न्यूट्रीशियस ।

क्रिस्पी गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

#SwR
#स्वीट रेसिपी स्पेशल ।
फ़ेवरेट आफॅ आलॅ । हैल्दी एडं न्यूट्रीशियस ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनट
5-6 लोक
  1. 450 ग्रॅमगाजर
  2. 2 सर्व्हिंग स्पून तुप
  3. ग्लासभर मलईदार दूध
  4. 2तीन वेलची
  5. 2 कपसाखर
  6. २०० ग्रॅम खवा
  7. 1/2 वाटीकिसलेले खोबरे
  8. 2 तीन सर्व्हिंग स्पून तूप
  9. काहीचिरलेले ड्रायफ्रुट्स
  10. चिरलेला ड्रायफ्रुट्स आणि किसलेले खोबरे घालून सजवा.

कुकिंग सूचना

45 मिनट
  1. 1

    प्रथम 450 ग्रॅम गाजर किसून घ्या आणि दोन सर्व्हिंग स्पून तुपात भाजून घ्या, किमान 8 मिनिटे.

  2. 2

    नंतर ग्लासभर मलईदार दूध आणि दोन तीन वेलची घालून चांगले मिसळा. नंतर झाकण झाकून ठेवा. सिम फ्लेमवर दहा मिनिटे शिजवा नंतर उघडा आणि पुन्हा ढवळून पाच मिनिटे शिजवा.

  3. 3

    पंधरा मिनिटांनंतर दोन कप साखर आणि २०० ग्रॅम खवा आणि अर्धी वाटी किसलेले खोबरे आणि काही चिरलेले ड्रायफ्रुट्स टाका.नीट ढवळून घ्या.
    झाकण झाकून दहा मिनिटे सिम फ्लेम मधे शिजवा ।

  4. 4

    दहा मिनिटांनी झाकण उघडा आणि दोन तीन सर्व्हिंग स्पून तूप घालून चांगले भाजून घ्या. कढईतून तूप सुटल्यावर सात-आठ मिनिटे किंवा जास्त भाजून घ्या.

  5. 5

    आता कुरकुरीत हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. चिरलेला ड्रायफ्रुट्स आणि किसलेले खोबरे घालून सजवा. 😋💖

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes