गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
mumbai

#GA4 #week3 carrot गाजर

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#GA4 #week3 carrot गाजर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 3-4गाजर
  2. 1 कपसाखर
  3. 1 कपदूध किंवा खवा
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 1/4 कपतूप
  6. 2 टेबलस्पूनकाजू, बेदाणे

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    गाजर बारीक किसून घ्यायचे

  2. 2

    एका भांड्यामध्ये किसलेला गाजर, तूप घालून, तुपावर परतून घ्यावा. झाकण देऊन ४-५ मिनिटे शिजू द्यावा. गाजर शिजून मऊ झाल्यावर त्यात साखर घालून एकत्र शिजवावे

  3. 3

    शेवटी दूध किंवा खवा, वेलची पावडर, काजू, बेदाणे घालून सर्व एकत्र ३-४ मिनिटे शिजवावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
रोजी
mumbai
Home Maker, always surrounded by kids from tuition classes taken by me ... Like to cook for my family...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes