गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#EB7 #W7 #रेसिपी इ बुक चॅलेंज

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#EB7 #W7 #रेसिपी इ बुक चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४-५ जणांसाठी
  1. ८०० ग्रॅम गाजर
  2. ५० ग्रॅम साखर
  3. ५० ग्रॅम खवा
  4. 2-3 टेबलस्पुनसाजुक तुप
  5. १०० ग्रॅम गरम दुध
  6. 1-2 टेबलस्पुनआवडीचे ड्रायफ्रुट चे काप
  7. 1 टीस्पूनवेलची पुड
  8. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    गाजर हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य बाऊलमध्ये काढुन ठेवा गाजर स्वच्छ धुवुन किसुन ठेवा, मावा मी घरीच बनवला आहे. ड्रायफ्रुटचे बारीक काप करून ठेवा, वेलचीची पुड करून ठेवा

  2. 2

    कढईत तुप गरम झाल्यावर त्यात गाजराचा किस मिक्स करून सतत परतत रहा नंतर त्यात गरम दुध मिक्स करून परता व झाकण ठेवुन शिजवा

  3. 3

    नंतर त्यात साखर मिक्स करा व परतत शिजवा

  4. 4

    नंतर त्यातच ड्रायफ्रुटचे काप मिक्स करा त्यात घरी तयार केलेला खवा हाताने बारीक करून टाका तसेच वेलचीपुड टाकुन सर्व मिक्स करा

  5. 5

    परत सर्व मिक्स करून तुप सुटेपर्यत परतत गाजर हलवा घट्ट करा

  6. 6

    गरम गरम गाजर हलवा काचेच्या वाटी मध्ये सर्व्ह करा वरून ड्रायफ्रुटच्या कापांनी सजवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes