गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30  मिनिटे
5 जणांसठी
  1. 1 किलोगाजर
  2. 200 ग्रॅमखवा
  3. 2 वाट्यादूध
  4. 3 वाटयासाखर
  5. वेलदोडे पूड
  6. मनुका
  7. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

30  मिनिटे
  1. 1

    गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्यावीत.कीस थोड्या तूपावर चांगला परतून घ्यावा.

  2. 2

    नंतर त्यात साखर घालून थोडा शिजू द्यावा. नंतर दूध व खवा मोकळा करून घालावा. चांगले शिजू द्यावे.

  3. 3

    एकजीव झाल्यावर वेलदोड्याची पूड,मनुका घालावेत. खवा नसल्यास,सायीसकट दूध घालावे.किंवा पेढे असतील तर चार पेढे घालावेत व चांगले शिजवावे. नंतर गॅस बंद करावा

  4. 4

    आपला गाजर हलवा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes