मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)

#MR मटार रेसिपी
ओला हिरवा गार मटार खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ या हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. मटार घातल्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तितकाच पौष्टिकही आहे. मी या मटार रेसिपी मध्ये 'मटार ठेचा' हा वेगळा पदार्थ केला आहे चला तर बघुयात कसा बनवायचा.
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)
#MR मटार रेसिपी
ओला हिरवा गार मटार खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ या हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. मटार घातल्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तितकाच पौष्टिकही आहे. मी या मटार रेसिपी मध्ये 'मटार ठेचा' हा वेगळा पदार्थ केला आहे चला तर बघुयात कसा बनवायचा.
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तेल घालावे जिरं तडतडल्यावर बारीक केलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची चार पाने तेलामध्ये खरपूस तळून घ्यावी.
- 2
नंतर त्यामध्ये मटार घालून पटकन झाकण ठेवावे.नाहीतर मटार उडतो. मंद आचेवर शिजल्यानंतर स्मॅशरने ठेचून घ्यावा.
- 3
जाडसरच ठेचून घेतल्यानंतर त्यावर कोथिंबीर खोबरे ओरिगानो पावडर भुरभुरावी.
- 4
अप्रतिम चवीचा मटार ठेचा तयार आहे. प्रत्येकालाच आवडेल असा हा मटार ठेचा एकदा नक्की करून पहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
ठेचा (thecha recipe in marathi)
ठेचा ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ताटातील डावीकडचा पदार्थ (साईड डिश)आहे. हिरव्या मिरच्या , लसुण पासून बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. झणझणीत पण तितकाच चविष्ट . ज्वारीच्या, बाजरीच्याभाकरी सोबत खूप छान लागतो. Ranjana Balaji mali -
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#hr #होळी स्पेशल मटार करंज्या एकदम खुसखुशीत नी सगळ्यांना आवडणार्या कमी साहित्यात होणार्या. चला तर मग रेसिपी बघुयात. Hema Wane -
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये सर्वत्र हिरवे मटार दिसतात. मी तर वर्षाचा हिरवा मटार फ्रीजमध्ये भरूनच ठेवते. मटार हे कॉम्बिनेशन मध्ये कुठल्याही भाजीबरोबर खूप छान मिक्स होतात. त्यामुळे घरात मटार असले की आयत्या वेळेला पदार्थ करायला खूप सोपे पडते. मटार उसळ आपण पारंपरिक पद्धतीने तर करतोच पण फक्त हिरवा मसाला वापरून केलेली मटार उसळ ही खूपच टेस्टी लागते. या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जीरे एवढेच पदार्थ वापरून मटारच्या भाजीला अप्रतिम चव आणता येते. तुम्हाला आवडत असेल तर यात कांदा ही वापरता येतो पण मी आजची रेसिपी ही कांदा न घालता दाखवलेली आहे.Pradnya Purandare
-
खान्देशी मिरची ठेचा (mirchi thecha recipe in marathi)
#KS4#खान्देशी झणझणीत मिरची ठेचा. बघा कसा करायचा तो. Hema Wane -
-
नागपुरी ठेचा (nagpuri thecha recipe in marathi)
#हिरवा ठेचा, हा माझ्या मिस्टरांचा विक पॉइंट .आज ठेचा भाकरी पिठलं आहे म्हटले तर स्वारी जाम खुश.पण त्यांच्या पद्धतीनेच हवा असतो मग काय ,बनवला की. Rohini Deshkar -
स्टफ्ड मटार पुरी (Stuff Matar Puri Recipe In Marathi
#JLR थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवा मटार मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतो. उपमा पोहे पुलाव यामध्ये हिरवा मटार घातला जातो त्यामुळे त्याची खासियत वाढते तसेच चवही उत्तम लागते त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे पराठे पुरी यामध्ये याचा वापर करू शकतो मी मटार भरून पुरी केली आहे . लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडेल असाच आहे आशा मानोजी -
भेंडीचा ठेचा (bhendicha thecha recipe in marathi)
कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे आपण भेंडी करतो .आज मी भेंडीचा ठेचा करून पाहिला .एकदम मस्त झणझणीत ठेचा भाकरीसोबत मस्त लागला. Preeti V. Salvi -
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
#MR# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪 Madhuri Watekar -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MR #मटार रेसिपिस #मटार चा सिजन मुळे मार्केट मध्ये मटार भरपुर व स्वस्त मिळतोय सध्या त्यामुळे घरोघरी मटारच्या रेसिपी केल्या जात आहेत मी पण आज मटार मशरूम मसाला बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खुसखुशीत आणि हेल्दी रवा-मटार पॅनकेक (Rava Matar Pancake Recipe In Marathi)
#MR हिवाळ्यातील दिवस असतील तर मग काय नेहमी गाजर ,हिरवा मटार ह्यांची रेल घरात चालूच असते. मग मटार पासून वेगळे काय बनवायचे जेणेकरून रेसिपी पटकन ही बनेल. आणि मुलांना मोठ्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटामिन भेटतील.. तर मग करूया... Saumya Lakhan -
-
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#MR सध्या मार्केट मधे मटार भरपुर प्रमांणात मिळतात, तेव्हा ताज्या मटार च्या भरपुर रेसीपीज करता येतात. तर आज करु या मटार पराठा. Shobha Deshmukh -
हिरव्या वाटणाची मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#मटार उसळआज काहीतरी वेगळी मटार उसळ बनवायचं मनात आलं, म्हटलं आपण हिरवी चटणी करतो तसंच वाटण करून मटार उसळ बनवू. आणि खरंच एक वेगळीच चव आली मटार उसळीला. घरी तर सर्वांना आवडली. Deepa Gad -
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला गरम गरमखमंग तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर या सीजन मध्ये बाजारामध्ये खूप सार्या रंगी बेरंगी भाज्या आलेल्या असतात. तर मग अशा वेळेस ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मटार निमोना (Matar Nimona Recipe In Marathi)
#MR मटार या सिझनचा राजा आहे म्हटल तरी चालेल. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळेच विविध रेसिपीज बनवल्या जातात. आज आपण बनवूयात मटार निमोना. Supriya Devkar -
काजू-मटार ब्रेड उपमा (Kaju Matar Bread Upma Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसात मटार खूप सुंदर मिळतात तो घालून व काजू घालून केलेला ब्रेडचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हेल्दी व टेस्टी असा ब्रेकफास्ट होतो Charusheela Prabhu -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
व्ह्रराडी ठेचा (varadi thecha recipe in marathi)
#ks3व्ह्रराडी ठेचा हिरव्या मिरचीची चटणी किंवा खर्डा या नावाने प्रसिद्ध आहे. हे भाकरी, पराठ्याबरोबर खायला देतात तसेच अनेक पदार्थांमध्येही वापरले जाते. Vandana Shelar -
फ्रायड मटार गोभी (Fried Matar Gobi Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।मस्त टेस्टी । Sushma Sachin Sharma -
फ्रोझन मटार (Frozen Matar Recipe In Marathi)
#MR: आत्ता भाजी मार्केट ला मटार फार स्वस्त आणि चांगला मिळत आहे तर जास्त मटार घेऊन त्याचा साठा कसा करायचा जेणे करून आपण वर्ष भर हिरवागार ताजा मटार हवेल तसा आणि हवेल तेवढा घेऊन मटार पासून जे काही पदार्थ ( मटार भाजी, पाव भाजी,कटलेट आणि इतर काही पदार्थ) बनवू शकतो. म चला बघुया मटार कसा फ्रीज मध्ये फ्रोझन करायचा. मीठ आणि साखर मुळे वाटाणा हिरवा आणि वर्ष भर ताजा राहतो. Varsha S M -
मूग- मटार (Moong Matar Recipe In Marathi)
#MRकोणतीही डाळ भिजवुन , भाजीत वापरली कीं, त्या भाजीची पोषकता वाढते . त्यांत गाजर ,मटार, खोबरे कीस, कांदा ,लसूण ,आलं ,असे घटक वापरल्याने भाजी चविष्ट तर होतेच , पण ती पौष्टिकही होते . सगळेच आवडीने खातात . चला कृती पाहू.... Madhuri Shah -
मटार ऊसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6बाहेर मस्त थंडी सगळीकडे ताज्या हिरव्यागार भाज्यांचे स्टाॅल बघून काय घ्याव आणि काय नाही अस होत खरतर पण मग नजर थांबते ती ताज्या हिरव्यागार मटार वर मग भरपूर मटार आणून त्याच सोलायच कीचकट काम करून अगदी मनात लीस्ट तयार असते आपली काय काय पदार्थ करायचे ह्याची 😊😀.कचोरी, हमस हे पदार्थ झालेत माझे करून पण आपली नेहमीची मटार ऊसळ राहिलीच होती मग आज लागलाच मुहूर्त😍तर साधी हिरव्या वाटणातली ही मटार ऊसळ आणि बरोबर बटर लावून भाजलेला ब्रेड असेल तर सुटसुटीत स्वयंपाकही होतो आणि थंडीचा गरमागरम बेत ही सार्थकी लागतो😊😋 Anjali Muley Panse -
आलु मटार (Aloo Matar Recipe In Marathi)
#MR ताजा ताजा हिरवागार गोड मटार पाहीला की काय काय रेसीपीज कराव्या असे होते , त्यापैकी आलु मटार सर्वांना आवडणारी व नेहमी केली जाणारी अशी आहे . Shobha Deshmukh -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).Sheetal Talekar
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
कैरी व मटार पोहे (Kairi matar pohe recipe in marathi)
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरी टाकून कोणतेही प्रकार केले तरी चटपटीत होतात तसेच मी मटर व कैरी घालून पोहे ट्राय केले अतिशय सुंदर झाली Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (5)