आलु मटार (Aloo Matar Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#MR ताजा ताजा हिरवागार गोड मटार पाहीला की काय काय रेसीपीज कराव्या असे होते , त्यापैकी आलु मटार सर्वांना आवडणारी व नेहमी केली जाणारी अशी आहे .

आलु मटार (Aloo Matar Recipe In Marathi)

#MR ताजा ताजा हिरवागार गोड मटार पाहीला की काय काय रेसीपीज कराव्या असे होते , त्यापैकी आलु मटार सर्वांना आवडणारी व नेहमी केली जाणारी अशी आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 1 कपताजा ओला मटार
  2. 1साल काढुन चिरलेला बटाटा
  3. 1चीरलेला टोमॅटो
  4. 1बारीक चीरलेला कांदा
  5. 4-5लसुन पाकळ्या
  6. 2 टे. स्पुन सुक खोबर
  7. 1 टे. स्पुन तिखट
  8. 1/4 टे. स्पुन हळद
  9. 1/4 टे. स्पुन मोहरी
  10. 1/4 टे. स्पुन जीरे
  11. 1 टे. स्पुन तेल
  12. 1 टे. स्पुन धनेजीरे पावडर
  13. 1/4 टे. स्पुन दालचीनी पावडर
  14. कोथिंबीर
  15. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम सर्व साहीत्य एकीकडे जमवुन घ्यावे.एका कढई मधे तेल मोहरी व जीरे घालुन फोडणी करावी.

  2. 2

    फोडणी मधेआलं लसुन पेस्ट,घालुन परतावाी, नंतर खोबर पावडर घालावी व परतुन घ्यावे.व लाल तिखट घालुन मिक्स करावे म्हणजे भाजीला लाल रंग छान येतो,

  3. 3

    आता लाल टोमॅटो घालुन शिजवुन घ्यावा. मटार व बटाटा घालावा. व परतावे नंतर हळद, धनेजीरे पावडर, दालचीनी पावडर घालावी. मीक्स करावे नंतर थोडे पाणि घालावे.व भाजी छान शीजवुन घ्यावी.

  4. 4

    एक वाफ आल्या नंतर बटाटा शीजला का ते पहावे, बटाटा शीजल्या नंतर तयार आहे आलु मटार. वर कोथिंबीर घालावी व पोळी किंवा भाता बरोबर सर्व्ह करावी. आलु मटार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes