फ्रोझन मटार (Frozen Matar Recipe In Marathi)

#MR: आत्ता भाजी मार्केट ला मटार फार स्वस्त आणि चांगला मिळत आहे तर जास्त मटार घेऊन त्याचा साठा कसा करायचा जेणे करून आपण वर्ष भर हिरवागार ताजा मटार हवेल तसा आणि हवेल तेवढा घेऊन मटार पासून जे काही पदार्थ ( मटार भाजी, पाव भाजी,कटलेट आणि इतर काही पदार्थ) बनवू शकतो. म चला बघुया मटार कसा फ्रीज मध्ये फ्रोझन करायचा. मीठ आणि साखर मुळे वाटाणा हिरवा आणि वर्ष भर ताजा राहतो.
फ्रोझन मटार (Frozen Matar Recipe In Marathi)
#MR: आत्ता भाजी मार्केट ला मटार फार स्वस्त आणि चांगला मिळत आहे तर जास्त मटार घेऊन त्याचा साठा कसा करायचा जेणे करून आपण वर्ष भर हिरवागार ताजा मटार हवेल तसा आणि हवेल तेवढा घेऊन मटार पासून जे काही पदार्थ ( मटार भाजी, पाव भाजी,कटलेट आणि इतर काही पदार्थ) बनवू शकतो. म चला बघुया मटार कसा फ्रीज मध्ये फ्रोझन करायचा. मीठ आणि साखर मुळे वाटाणा हिरवा आणि वर्ष भर ताजा राहतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटार शेंगा सोलून मटार दाणे स्वच्छ धुऊन घ्यावे.
- 2
आता एका टोपात पाणी घालून गॅस वर उकलत ठेवावे (अंदाजे मटार बुडेल तितके पाणी घालावे).
- 3
पाणी उकळले की त्यात मीठ आणि साखर घालावी आणि पाणी उकळून घ्यावे नंतर त्यात मटार घालावें आणि हलवून मटार तीन ते चार मिंट उकळून घ्यावे आणि गॅस बंद करून मटार एका चाळणीने गाळून घ्यावे. नंतर मटार थंड करून झिप लोक वाली प्लास्टिक बेग मध्ये भरून फ्रीझर मध्ये ठेवावे.(जर पाव किलो पेक्षा जास्त मटार असेल तर छोट्या छोट्या प्लास्टिक बेग मध्ये भरून ठेवावे महनजे हवे तसे आणि तितके मटार घेउ शकतो) जेव्हा मटार उपयोगाला घ्यायचे असेल तेव्हा एक किंव्हा अर्धा तास आगोदर मटार ची एक बेग फ्रीझर महधुन बाहेर काढून ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलु मटार (Aloo Matar Recipe In Marathi)
#MR ताजा ताजा हिरवागार गोड मटार पाहीला की काय काय रेसीपीज कराव्या असे होते , त्यापैकी आलु मटार सर्वांना आवडणारी व नेहमी केली जाणारी अशी आहे . Shobha Deshmukh -
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)
#MR मटार रेसिपीओला हिरवा गार मटार खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ या हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. मटार घातल्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तितकाच पौष्टिकही आहे. मी या मटार रेसिपी मध्ये 'मटार ठेचा' हा वेगळा पदार्थ केला आहे चला तर बघुयात कसा बनवायचा. आशा मानोजी -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MR #मटार रेसिपिस #मटार चा सिजन मुळे मार्केट मध्ये मटार भरपुर व स्वस्त मिळतोय सध्या त्यामुळे घरोघरी मटारच्या रेसिपी केल्या जात आहेत मी पण आज मटार मशरूम मसाला बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटार ऊसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 ...#हीवाळा_स्पेशल ...या सीझन मधे भाजी बाजारात खूप मटर विकायला येतात आणी स्वस्त पण असतात मग अशा वेळेस मटर भरपूर वेगवेगळ्या पदार्थात वापल्या जाते ....आणी आज स्पेशल मटार ऊसळच केली ...खूपच छान झाली ... Varsha Deshpande -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #w3हिवाळ्यात मटार चा सिझन असतो मार्केट मधे भरपूर प्रमाणात मटार आलेला आहे.नेहमीच मटार पुलाव ,मटार पुलाव खायचा कंटाळा येतो म्हणून मग मटारचे पॅटीस केलेले आहे मस्त क्रिस्पी चटपटीत लागतात Rohini's Recipe marathi -
मेथी मलई मटार (Methi Malai Matar Recipe In Marathi)
#DR2 मेथी मलई मटारह्या दिवसात ताजा हिरवीगार मटार व मेथी छान मिळतात तेंव्हा मस्त हेल्दीअशी ही भाजी. Shobha Deshmukh -
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EW8#W8पुलाव करायचा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर हिरवागार वाटाणा येतो, पांढरा करा किंवा पिवळा करा हिरव्यागार मटार नी चव आणि रंगसंगती दोन्हीही छानच.आज मी केलाय मटार भात. Pallavi Musale -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).Sheetal Talekar
-
-
मटार थालीपीठ (Matar Thalipeeth Recipe In Marathi)
#MRमटार घालून केलेलं थालीपीठ खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।चवदार मटर बटाटा भाजी भात आणि चपाती सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
मटार(वर्षभरासाठी साठवा) (frozen matar recipe in marathi)
आता मटार चा सिझन चालू होईल म्हणजे मटार 20/30रूपये एक किलो होईल. पावसाळ्यात तर साधारण 200/250 रू. भाव होतो तर ह्या सिझनमध्ये तुम्ही मटार साठवाच एकदम वर्षभर छान राहतो .फ्रीज मोठा असेल तर साठवाच. Hema Wane -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse -
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#MR सध्या मार्केट मधे मटार भरपुर प्रमांणात मिळतात, तेव्हा ताज्या मटार च्या भरपुर रेसीपीज करता येतात. तर आज करु या मटार पराठा. Shobha Deshmukh -
मटार निमोना (Matar Nimona Recipe In Marathi)
#MR मटार या सिझनचा राजा आहे म्हटल तरी चालेल. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळेच विविध रेसिपीज बनवल्या जातात. आज आपण बनवूयात मटार निमोना. Supriya Devkar -
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
आत्ता मटारचा सिझन चालू आहे. मटार पासून आपण विविध रेसिपी बनवू शकतो. आज मी मटर पॅटीस बनवले आहे. एकदम खुसखुशीत आणि चवीला छान झाले आहे.तुम्ही करून बघा कुरकुरीत मटार पॅटीस. Sujata Gengaje -
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
#MR# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪 Madhuri Watekar -
🫛मटार पराठा 🫛
🫛मटार सिझन आहेगोड कोवळा हिरवागार मटार मिळतोजमेल तितके पदार्थ जमेल तितक्या वेळा करून घ्यायचे 😊 P G VrishaLi -
कोकोनट मटार कचोरी (coconut matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीमार्केट मध्ये ताजा वाटाणा दिसला. तो घेतला व त्यात नारळाचा चव व इतर मसाले टाकून कोकोनट मटार कचोरी करायचे ठरवले.खूपच चविष्ट यम्मी डिश तयार झाली.चला पाहुयात. डिश कशी तयार केली ते ? Mangal Shah -
मलई मेथी मटार (malai methi matar recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge.पांढरा रस्सा हा किवर्ड घेऊन मलई मेथी मटार मी बनवलं आहे.पांढरा रस्सा हा काही नॉनव्हेज मध्येच बनवला जातो असे काही नाही. काही वेजीटेरियन भाज्या पांढऱ्या रस्स्यात बनवतात. त्यातलीच एक मलई मेथी मटार. Shama Mangale -
-
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 हिवाळ्यात खूप मस्त भाज्या आणि फळं येतात. आणि गरमागरम पदार्थ करुन खायला एक हुरुप येतो. असाच एक मधल्यावेळेला किंवा नाश्त्याला करायचा पदार्थ म्हणजे मटार पॅटिस. मस्त लागतात आणि करायलाही सोपे. Prachi Phadke Puranik -
मटार बटाटा कांदा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRभज्या आणि करी रेसीपी#मटार#बटाटा#कांदा Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (8)