कारले सूकवणी (Dry Bitter Gourd Recipe In Marathi)

#VSM: आता उन्हाळा आला की बटाटा व्हेफर, किस ,आवळा, वडी वगेरे उन्हात आपण सुकवून त्याचा साठा करून ठेवत असतो त्याच प्रमाणे कारले ही सुकवून ठेवावे. आमच्या घरात अशी सुकविलेली कारली चिप्स तेलात तळून मीठ आणि मिरची लाऊन खिचडी सोबत तोंडी लाऊन खातो, औषधी अशी कारली चिप्स बारीक कुटून तो पावडर डायबिटीस कंट्रोल करण्या साठी उपयोगी आहे. (Dr. किंव्हा वैद्य यांना विचारून घ्यावे)
कारले सूकवणी (Dry Bitter Gourd Recipe In Marathi)
#VSM: आता उन्हाळा आला की बटाटा व्हेफर, किस ,आवळा, वडी वगेरे उन्हात आपण सुकवून त्याचा साठा करून ठेवत असतो त्याच प्रमाणे कारले ही सुकवून ठेवावे. आमच्या घरात अशी सुकविलेली कारली चिप्स तेलात तळून मीठ आणि मिरची लाऊन खिचडी सोबत तोंडी लाऊन खातो, औषधी अशी कारली चिप्स बारीक कुटून तो पावडर डायबिटीस कंट्रोल करण्या साठी उपयोगी आहे. (Dr. किंव्हा वैद्य यांना विचारून घ्यावे)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कारले स्वच्छ धुऊन घ्यावे नंतर त्याचे पात्तळ गोल चिप्स कापून घ्या आता एका ताटात सुट्टे सुट्टे ठेऊन रोज ऊनात सुकवयाला ठेवा, हाताने रोज कारले वर खाली उलट सुलट करून सात दिवसा नंतर
- 2
अगदी कडकडीत झाले की काचेच्या जार किव्हा बॉटल किंव्हा प्लास्टिक बेग मध्ये एअर टाईट बंध करून ठेवावे. हे सुकवले ले कारले तळून खिचडी, वरण भात सोबत तोंडी लावाला फार बरे आहे, कारले सुक्वणी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारले कांदा कुरकुरे चिवडा:औषधी (Karle Kanda Chivda Recipe In Marathi)
#VSM:मी कारले सुकवणी,कांदा सुकवणी आणि लसूण सुकवणी केली आहे ती रेसिपी पोस्ट केले आहे, आणि आणखीन पण आपण पाले भाज्या,प्पापड ,सांडगे वगेरे सुकवून वर्ष भर साठवून उपयोग करू शकतो. मी हा औषधी कारले चिवडा बनविला आहे तो वरण भात सोबत आमटी भात सोबत खिचडी सोबत तोंडी लाऊन खाऊ शकतो डायबिटीस कंट्रोल साठी अती उत्तम आहे.असा चिवडा बनवून प्रवासात पण घेऊन गेले तर हरकत नाही कारण फार टेस्टी लागतो. Varsha S M -
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
कुरकुरीत कारले (Crispy Karle Recipe In Marathi)
#भाजी कुरकुरीत कारले साईड डीश म्हणून खातात. कारले अतिशय पौष्टिक असते आठवड्यातून दोन तीनवेळा ते खावे मग अश्या प्रकारे करून खाल्यास ते कडू कमी लागते. Shama Mangale -
कारले भाजी (karle bhaji recipe in marathi)
कारले म्हटले तर कडु असतात पण मधुमेही करिता तसेच आयुर्वेदिक दृष्टया गुणकारि आहेत Prabha Shambharkar -
चमचमीत मसालेदार कारले (chamchamit masale daar karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर "चमचमीत कारले भाजी" लंच प्लॅनर मधील रेसिपीज माझ्या रविवारी च बनवुन झाल्या.पण आज कारल्याची भाजी बनवली आहे आणि सोमवारी कारले आणि पिठले भाकरी हे मेनू होते... म्हणुन ही रेसिपी पण टाकली.. लता धानापुने -
मसाले कारले (masale karla recipe in marathi)
# trendingकारले कडू ते कडू पण या पद्धतीने ही भाजी करून बघा एकदम मस्त होते.:-) Anjita Mahajan -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
क्रिस्पी कारले (crispy karla recipe in marathi)
कारले मुळातच माझ्या आवडते आहे ते कोणत्याही पद्धतीने बनवा मला आवडतातच .पण आज मुलांनी पण खावे म्हणून अशा पद्धतीने बनवले आणि मुलांनी आवडीने खाल्ले. Reshma Sachin Durgude -
"कारले भरलेले कारले" (bharlele karle recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लचं_प्लॅनर_सोमवार#कारले" कारले भरलेले कारले "कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.. Shital Siddhesh Raut -
चटपटीत कारले(मॅगी मॅजिक मसाला) (karla recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabकारले मला खूप आवडते पण तेच कारलेआपण जर मॅगी मसाला वापरून केलं तर चवीला छान लागते.मुल पण आवडीने खातात, चटपटीत चव छान लागते.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
आवळा मुरंबा (awla muraba recipe in marathi)
#immunity #immunity बूस्टर रेसिपी: व्हिटॅमिन सी ची गरज आपल्या शरीराला रोज ची रोज असते कारण त्याचा साठा आपलं शरीर करू शकत नाही , आवळा हे फळ व्हिटॅमिन सी नी भरपूर आहे आणि सद्या हया ( कोरॉना) काळात प्रतिकारक शक्ती ची जास्त गरज आहे, आवळा हे फळ अस आहे की ते कोणत्याही स्वरूपात किंव्हा कोणत्याही घटकात महंजे मुरंबा,आवळा कॅन्डी, आवळा पावडर किंव्हा आवळा सरबत (मी आवळा सरबत रेसिपी पोस्ट केली आहे) ते व्हिटॅमिन सी सोडत नाही. रोझ सकाळी सकाळीं आवळा या च सेवन केल्यास अपचन, ए सी डी टी vomiting , पित्त वगेरे होत नाही आणि आपली रोग प्रतकारशक्ती पण वाढती ( खूब खूब धन्य वाद कूक पेड मराठी चां की त्यांनी immunity buster recipe च writing आयोजन केले)महनुन मी आता आवळा मुरंबा banava च ठरवलं आहे. Varsha S M -
रत्नाळ नमकीन किस (Ratale khees recipe in marathi)
विकेन्ड स्पेशल रेसिपी#MWKरत्नाळ नमकीन किस खमंग अशी रेसिपी. नेहमी तोच तो प्रकार करण्या पेक्षा थोडा चेंज उपवासाला चालेल अशी Suchita Ingole Lavhale -
कारले फा़य मसाला (karale fry masala recipe in marathi)
#पश्चिम-औषधी, अनेक रोगांवर गुणकारी अशी कारले मसाले........ लहान मुलांना आवडणारी भाजी. Shital Patil -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
भरून कारली (bharli karli recipe in marathi)
# कारली सहजा कोणाला आवडत नाही ...पण आज मी भरून कारली केली ...तर खूप छान झाले..माझ्या लहान मुलाने पण खाल्ले....चला मग करूया कारली Kavita basutkar -
ग्रेव्हीवाले भरली कारली/स्टफ कारले (bharla karle gravy recipe in marathi)
#Cooksnap#GA4#gravy#Week 4@ Varsha Deshpande तुमची ग्रेव्ही वाले भरली कारली ही रेसिपी खूप छान झाली आहे मी त्यात थोडेसे बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Thank you Roshni Moundekar Khapre -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
मातीच्या भांड्यातील चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज.मातीच्या भांड्यातील चिकन खूपच छान लागते.मातीचे भांडे नवीन घेतल्यानंतर दोन दिवस बादलीत पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. दोन दिवस उन्हात वाळवून घ्यावे. भांडे वापरायला घेताना आतून तेल लावून घेणे. मातीचे भांडे गॅसवर ठेवताना आधी भांड्यात तेल घालून घ्यावी आणि मगच गॅसवर ठेवावे. गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा. Sujata Gengaje -
ओल्या नारळाच्या करंजी (naral karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावण पौर्णिमेस म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी आमच्या अरनाळा सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे आमचे कोळी बांधव वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत, यादिवशी संध्या काळी सागरपूजन झाले की नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो. यादिवशी प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ केले जातात ,नारळी पौर्णिमेला आमच्या घरी ओल्या नारळाच्या करंजी केल्या जातात . Minu Vaze -
साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_तिसरा#कीवर्ड_साबुदाणा "साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे"साबुदाणा वडा तेलात तळून घ्यावे लागतात..तेलकट पदार्थ ज्यांना वर्ज्य आहेत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय.. साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे..खरच मस्त कमी तुपामध्ये आणि चटकदार होतात.. लता धानापुने -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
कारले हे आरोग्यासाठी खूप चांगले असते . Padma Dixit -
कारली फ्राय(karli fry recipe in marathi)
आज मार्केट मधे कारले भेटल. म्हणून आज नविन पध्दतीने कारली फ्राय बनवल..Sapna telkar
-
-
कारली चटपटित भाजी (karla bhaaji recipe in marathi)
#cooksnap मीनल कडू ह्याची चटकदार कारली रेसिपी वाचली, अनायसे आज मी कारली ची भाजी काहिश्या अश्याच रितीने बनवलेली. म्हटल अरे हे तर कुकस्नॅप मोमेन्ट . Swayampak by Tanaya -
मिन्ट लेमन सोडा (mint lemon soda recipe in marathi)
#jdr उन्हाळ्यात तळपत्या उन्हात काहीतरी थंडगार प्यावेसे वाटते. मग कोल्ड्रिंक पिण्या पेक्षा काहीतरी घरीच बनवलेले पेय घ्यावे. Shama Mangale -
झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#NVRकारले भाजी खाण्याचे फायदे :कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी ह Mrs. Snehal Rohidas Rawool -
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#विंटर सिजन मध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला तर वर्षभर साठी आवळया ची रेसिपी बनवुया आवळा कॅन्डी रेसिपी कृती बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या