गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)

#TR
तडका रेसिपी
कोणत्याही कार्यक्रमात म्हणा, सणावाराच्या दिवशी किंवा घरगुती जेवण असो, कोशिंबिरी शिवाय जेवण अपूर्णच आहे. जेवणाचे पान वाढताना आपल्या संस्कृती मध्ये मीठ वाढल्यानंतर सर्वप्रथम कोशिंबीर वाढतो त्यानंतर ईतर पदार्थ वाढतो आपण.. तेव्हा या महत्वाच्या पदार्थाची म्हणजेच कोशिंबिरीची रेसिपी बघू या....
गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#TR
तडका रेसिपी
कोणत्याही कार्यक्रमात म्हणा, सणावाराच्या दिवशी किंवा घरगुती जेवण असो, कोशिंबिरी शिवाय जेवण अपूर्णच आहे. जेवणाचे पान वाढताना आपल्या संस्कृती मध्ये मीठ वाढल्यानंतर सर्वप्रथम कोशिंबीर वाढतो त्यानंतर ईतर पदार्थ वाढतो आपण.. तेव्हा या महत्वाच्या पदार्थाची म्हणजेच कोशिंबिरीची रेसिपी बघू या....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गाजर आणि काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि सोलुन घ्या. त्यानंतर कीसून घ्या.
- 2
आता गाजर आणि काकडी चा किस एकत्र करून घ्या. त्यात दही, साखर आणि मीठ घालुन मिसळून घ्या.
- 3
तडक्यासाठी एका पॅनमधे तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी तडतडल्यावर जीरे, मिरची, गोडलिंबाची पाने आणि हिंग घालून घ्या आणि गॅस बंद करा.
- 4
हा गरम तडका कोशिंबीर मध्ये घालून मिक्स करा. वरून कोथिंबिर घालून घ्या. आपली कोशिंबीर तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
खमंग काकडी कोशिंबीर(Khamang Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#TRकोशिंबीर ,रायते मठ्ठा ,ताक यांना तडका दिल्यावर त्याची चव अजून वाढते आपण कोणत्या प्रकारचा तडका देतो त्याच्यावर त्याचा टेस्ट डिपेंड करतो बरेचदा लसणाचे तडका, लाल मिरचीचा तडका जीरा ,मोहरी ,कढीपत्ता मेथी दाणे वेगवेगळ्या तडका देऊन आपण पदार्थाची चव वाढवतो तशाच प्रकारे मी काकडीची कोशिंबीर करून त्यावर तिळाचा फक्त तिळाचा वापर करून तडका दिला आहे खूपच चविष्ट लागते अशा प्रकारचा तडका देऊन तयार केलेली कोशिंबीर. Chetana Bhojak -
-
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
-
-
-
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#CDYमुलीला भाजी नसली तरी चालेल पण कोशिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजे.:-) Anjita Mahajan -
काकडी,टमाटर कोशिंबीर (Kakdi Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर #काकडी टमाटर कोशिंबीर..... काकडीची कोशिंबीर बहुतेक आपण गोड दही टाकून करतो आणि ती सुंदर पण लागते पण जर कधी दही नसेल तर टमाटा दाण्याचा कूट टाकून आयत्यावेळी ही कोशिंबीर सुद्धा खूप सुंदर लागते.... Varsha Deshpande -
-
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
पुदिना-काकडी कोशिंबीर (Pudina Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#summerspecial#Healthydietकोशिंबीर हा उन्हाळी हंगामासाठी उत्तम आहार आहे. दिवसातून एकदाच खा.त्याने शरीरातील उष्णता कमी होते. Sushma Sachin Sharma -
-
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
#TR#तडका रेसिपी चॅलेंज 🤪🤪तडका रेसिपी खायला खमंग असतात दाल फ्राय, ढोकळा, कोशिंबीर 🥗🥗 Madhuri Watekar -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#फोटोग्राफीउन्हाळा सुरू झाला की जागोजागी मीठ लावलेल्या काकड्या दिसतात. या काकडीची एक सोपी तरीही वेगळी कोशिंबीर. या कोशिंबिरी ला खमंग फोडणी देत असल्याने तिला खमंग काकडी म्हटले जाते.Pradnya Purandare
-
काकडी कांदा कोशिंबिर (Kakdi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात लोणची पापड चटणी सोबत जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कोणतीही कोशिंबिर असणे अगदी आवश्यक आहेच त्याशिवाय जेवणाचे ताट पुर्ण होऊ शकत नाही. चला तर अशीच सगळ्यांची आवडती व करायला झटपट अशी काकडी कांद्याच्या कोशिंबिरीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
डाळिंब काकडी कोशिंबीर (dalimb kakadi koshimbir recipe in marathi)
#ngnrनो ओनियन नो गर्लिक रेसिपीहि कोशिंबीर अगदीं झटपट पट्कन होणारी आहे Sapna Sawaji -
काकडी बुंदी कोशिंबीर (kakdi Bundi Salad recipe in marathi)
#फोटोग्राफीसणवार आले पाहुणे आले की ताटात ह्या पदार्थाची उपस्थित ही ठरलेली असते. Tanaya Vaibhav Kharkar -
-
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
कोशिंबीर (चटणी) (KOSHIMBIR RECIPE IN MARATHI)
आमच्या कडे रोज जेवणात कुठली तरी चटणी हा प्रकार असतोच त्या शिवाय जेवण अपूर्ण च वाटत .. Maya Bawane Damai -
गाजर टोमॅटो कोथिंबीर (Gajar Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर कूकस्नॅपमी रूपाली आरते हिची गाजर टोमॅटो कोशिंबीर कूकस्नॅप केली आहे.मी यात थोडा लिंबाचा रस घातला आहे. त्यामुळे टेस्ट आणखीनच छान लागत होती. Sujata Gengaje -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
बीटरूट गाजर रायता (Beetroot Gajar Raita Recipe In Marathi)
#ChooseToCook.. माझी आवडती रेसिपी..पौष्टिक बीट रूट आणि गाजर, सोबत दही, आणि या वेळी मिळणारे,हिरवे ताजे बरबटीचे दाणे.. एकदम स्वादिष्ट रायता, जेवणाची लज्जत वाढविणारा... वेट लॉस करिता उत्तम.. तडका न देता.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या