मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#BWR
विंटर रेसिपीज

मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)

#BWR
विंटर रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 1 मोठी वाटी बारीक चिरलेली मेथी
  2. 5हिरव्या मिरच्या
  3. 2 वाट्यागहू पीठ
  4. 4 चमचे‌ बारीक रवा
  5. 1 चमचाकिसलेले आले
  6. 1 चमचाहळद
  7. 1 चमचाओवा
  8. 2 चमचेसफेद तीळ
  9. चवीनुसारमीठ
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    भाजी ‌ स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    दिलेले साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्यावे.

  3. 3

    तेलावर पुऱ्या लाटून घ्याव्यात.

  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करून पुऱ्या तळून घ्याव्यात.

  5. 5

    गरमागरम मेथी पुरी तय्यार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes