मेथी पुरी (methi puri recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#GA4 #Week2

#Fenugreek
मेथी पासून मी मेथी पुरी बनवली आहे खूपच स्वादिष्ट, क्रिस्पी अशीही पुरी बनते.

मेथी पुरी (methi puri recipe in marathi)

#GA4 #Week2

#Fenugreek
मेथी पासून मी मेथी पुरी बनवली आहे खूपच स्वादिष्ट, क्रिस्पी अशीही पुरी बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीमेथी(बारीक चिरलेली)
  2. 3 टीस्पूनरवा
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 2 टीस्पूनचाट मसाला
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    वरील साहित्य.

  2. 2

    पिठामध्ये मीठ आणि तूप टाकून मिक्स करून घेणे.

  3. 3

    नंतर त्यात रवा, काळीमिरी पावडर जिरे, चाट मसाला टाकून

  4. 4

    मेथी टाकून पाण्याने घट्ट असा गोळा तयार करायचा.

  5. 5

    आणि दहा मिनिटं झाकून ठेवायचा.

  6. 6

    नंतर त्याची पातळ पोळी लाटून छोट्या झाकणाच्या साह्याने पुरी करून घेणे आणि पुर्‍या तळून घेणे.

  7. 7

    गरमागरम मेथी पुरी सर्व्हिंग बाऊलमध्ये सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes