उडदमुगाचे पकोडे (Udad Mungache Pakode Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
उडदमुगाचे पकोडे (Udad Mungache Pakode Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडदाची, मुगाची, चना डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन ३-४ तास भिजवून ठेवली.
- 2
नंतर तीनही डाळी भिजल्या वर एका टोपलीत सुकवून पाणी निथळून घेतले.
- 3
नंतर मिक्सरमध्ये तिन्ही डाळी, लसूण जीरे घालून जाडसर वाटून घेतले.
- 4
नंतर बटाटाचे सालं काढून बटाटा किसून किस वाटलेल्या मिश्रणात मिसळून तिखट मीठ हळद धने पूड कांदा घालून मिक्स करून घेतले.
- 5
नंतर एका कढईत तेल गरम करून पकोडे तळून घेतले.
- 6
उडदमुगाचे पकोडे तयार झाल्यावर साॅस सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी ,गुजिया,मालपोवा असे वेगवेगळे पदार्थ बनवुन होली साजरी करतात 🤪🤪 Madhuri Watekar -
मुगाच्या डाळीचे वडे (Moongachya daliche vade recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मुगाच्या डाळीचे वडे🤤🤤 Madhuri Watekar -
दुधीचे वडे (Dudhiche Vade Recipe In Marathi)
#CookpadTurns6#बर्थडे स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪कुकपॅडच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी साठी चटपटीत मेनु 🤪🤪 Madhuri Watekar -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळासाठी धमाका रेसिपी चॅलेंज 🤪दिवाळी फराळासाठी म्हटले तर चकली असायला हवी चकली ही अतिशय आवडीची असते 🤪🤪 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
थंडाई प्रिमिक्स (Thandai Premix Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#थंडाई धुलीवंदनाच्या दिवस काय माहोल असतो थंड दुधात थंडाई प्रिमिक्स टाकून शेक करून पितात 🤪🤪 Madhuri Watekar -
मटकी च्या डाळीचे वडे (matkichya daliche vade recipe in marathi)
#hr#happyholi💜🧡💛#मटकीच्या डाळीचे वडे😋होली केला वड्या नैवेद्य असतो म्हणून मी केले. Madhuri Watekar -
पकोडे (Pakode Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेज 🤤🤤#BRKतांदळापासून बरेच वेगवेगळे प्रकार करून ब्रेकफास्ट ला खाऊ शकतो आज मी वेगळाच प्रकारे करून बघीतला खूप छान टेस्टी टेस्टी झाले 👌🤤🤤 Madhuri Watekar -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज #Ebookथंडीच्या दिवसात गरम उबदार रेसिपी खायलाचं हवी तर मी आज मेतकूट भात बनविण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतले खूप छान वाटली😋😋 Madhuri Watekar -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#prकच्च्या केळाची भाजी खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी वाटली. Madhuri Watekar -
-
उडदाचे वडे (Udadache Vade Recipe In Marathi)
#PRR#पितृमोक्षा निमित्त पुर्वजासाठी आज नैवेद्य साठी उडदाचे वडे करतात म्हणून मी आज वडे च्या बेत केला😋😋 Madhuri Watekar -
बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
#PBR#पराठा/पंजाबी रेसिपी चॅलेंजबटर पनीर मसाला ही पंजाबी स्टाईल करून बघीतली खूप छान टेस्टी टेस्टी झाली 👌👌🤤 Madhuri Watekar -
व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)
#RJr#रात्रीच्या जेवणाचे रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रात्रीच्या जेवणात हलकाफुलका आहार असावा खिचडी, पुलाव, 🤤🤤 Madhuri Watekar -
व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2#राईस रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रात्रीच्या वेळी हलका आहार असावा झटपट व्हेज पुलाव, तडका खिचडी, करायला सुचत 🤪🤪 Madhuri Watekar -
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
#CCR#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला, Madhuri Watekar -
हिरव्या मुगाचे पालक वरण (Moong Palak Varan Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीज चॅलेंज 🤪🤪लंच वेगवेगळ्या पोष्टीक रेसिपी करून खायला कुणाला नाही आवडणार पालेभाज्या कडधान्य लंच मध्ये वेगळाच आनंद मिळतो 🤪🤪 Madhuri Watekar -
अळुची वडी (aluchi vadi recipe in marathi)
अळुची वडी थोडी नवीन पध्दतीने करून बघीतली खूप छान वाटली मी पहिल्यांदा काही वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#EB5 #W5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज#E-book Week5#कोबीचे पराठे😋😋😋 Madhuri Watekar -
बेसन ढोकळा (Besan Dhokla Recipe In Marathi)
#KS#आस्वाद किड्स रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#१४ नोव्हेंबर बालदिनाच्या निमित्ताने आस्वाद घेण्यासाठी लाडोबा साठी आवडीनुसार चटपटीत मेनु🤪🤪 Madhuri Watekar -
स्वादिष्ट मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार पॅटीसहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे विविध प्रकारचे मटार टिक्की, मटार पुलाव,तर मी या विकची मटार पॅटीस करण्याचा बेत केला खुप छान झाले मी पहिल्यांदा करून बघीतली😋😋 Madhuri Watekar -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#चकलीची भाजणी😋😋 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
पुडाची कोंथीबीर वडी (Pudachi Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात भरपूर प्रमाणात सांबार मिळतो सांबार वडी ,पुडीची कोंथीबीर वडी करतात 🤪 Madhuri Watekar -
चनोली भटुरे (Chanoli Bhature Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪बहुतेक बर्थडे पार्टीचा मेनु छोले भटुरे, पावभाजी, सांबार वडी असे पदार्थ बनवुन मुलांनाच्या आवडीनुसार चटपटीत मेनु बनतो. Madhuri Watekar -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16839103
टिप्पण्या