कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB5 #W5
#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज
#E-book Week5
#कोबीचे पराठे😋😋😋

कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)

#EB5 #W5
#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज
#E-book Week5
#कोबीचे पराठे😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५मिनीटे
  1. 1/2 पावफुलगोबी
  2. 1 कपमिश्रडाळीचे पिठ
  3. 1उकडलेला बटाटा
  4. 2-3हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1/3 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनधने पूड
  10. 1 टीस्पूनबडीशेप पावडर
  11. 1 टीस्पूनतिळ
  12. 1/2 टीस्पूनओवा
  13. चवीप्रमाणे मीठ
  14. सांबार
  15. तेल

कुकिंग सूचना

२५मिनीटे
  1. 1

    प्रथम फुलगोबी स्वच्छ पाण्याने धुऊन कोबी फ्लॉवर, बटाटा किसणीने किसुन घेतले.

  2. 2

    नंतर एका बाउल मध्ये घेऊन त्यात मिश्र डाळीचे पीठ हिरव्या मिरच्या आले लसूण जीरे पेस्ट, तिखट मीठ हळद,तिळ, ओवा टाकून घेतले.

  3. 3

    नंतर सर्व मिश्रण एकजीव करून गोळा तयार करून घेतला नंतर थोडं तेल लावून छोटे छोटे गोळे करून घेतले.

  4. 4

    नंतर छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर तेल सोडून खमंग दोन्ही बाजूंनी भाजून घेतले.

  5. 5

    नंतर कोबीचे पराठे तयार झाल्यावर शेजवान सॉस,टोमॅटो सॉस बरोबर डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes