होळी स्पेशल रेसिपी कटाची आमटी(Katachi Amti Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
होळी स्पेशल रेसिपी कटाची आमटी(Katachi Amti Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चना डाळ शिजून घ्या,चिंच २/३तास भिजू द्या.नंतर शिजलेली डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.चिंचेचा कोळ करा.
- 2
गॅस चालू करून त्यावर कढई मध्ये तेल घालून गरम झाले की मोहरी,जीरे,कांदा लसूण, खोबरा, गरम मसाला,तीळ कडीपत्ता घाला परतून घ्या, चिंचे चा कोळ घालावा,थोड गूळ घाला,शिजलेली चना डाळ पेस्ट घाला आवडीनुसार तिखट मीठ घाला,कोथिंबीर घालून उकळी आल्यावर गॅस बंद करा सर्व्ह करा झणझणीत कटाची आमटी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी ,गुजिया,मालपोवा असे वेगवेगळे पदार्थ बनवुन होली साजरी करतात 🤪🤪 Madhuri Watekar -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल Rupali Deshpande -
कटाची आमटी (पुणेरी) (katachi amti recipe in marathi)
आज होळी मग नैवेद्यासाठी पुरणपोळी तर केली त्यासोबत कटाची आमटी महाराष्ट्रात जवळ जवळ घरोघरी होतेच फक्त वेगवेगळ्या प्रकारे केली जाते .मी पुणेरी कटाची आमटी केलेय.बघा कशी झटपट होते ती. Hema Wane -
-
कटाची आमटी (सार) (katachi amti recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकटाची आमटी ही पुरण शिजल्यावर त्या डाळीचे जास्तीचे पाणी असते त्यापासून बनवतात. ही आमटी तिखट, गोड, आंबट अशी असते. पुरण पोळी गोड असल्यामुळे ही कटाची आमटी खूपच छान लागते Shama Mangale -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी_स्पेशल #कटाची_आमटी...... होळी स्पेशल म्हणजे होळीला पूरण बनत म्हणून कट नीघतो ...😄 कट म्हणजे पूरणाची डाळ शीजवतांना जे डाळीत जास्तीच पाणी असंत ते पोष्टिक पाणी म्हणजे कट .....सोबत त्यातलीच 1-2 चमचे डाळ काढून घोटून ती पण टाकली कट जरा घट्ट होतो ....तर आज मी खास ब्राह्मणी पध्दतीने बनवली ...म्हणजे कांदा लसूण नं वापरता पण एकदम टेस्टी चवदार ..खूपझण म्हणतात पूरण केल की कटाची आमटी करतातच ...पण आमच्या कडे पूरण म्हंटल की वडा आणी कढि असतेच ....हे शास्त्र आहे वडा ,पूरण असच म्हणतात ...😄 #hr Varsha Deshpande -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरण पोळी चा घाट आपण जेव्हा घालतो तेव्हा कटाची आमटी करतो त्याशिवाय जेवण अपूर्ण आहे, माझ्या मुलाला आणि नवऱ्याला पोळी आवडत नाही पण पोळी केल्यावर आमटी बनते आणि त्यांना कटाची आमटी खूपच आवडते . Smita Kiran Patil -
कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हटल की कटाची आमटीही केली जाते .तर चला बघुया कशी करायची ते. Hema Wane -
-
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puranpoli an katachi amti recipe in mar
#KS6जत्रा स्पेशल बऱ्याच शाकाहारी लोकांच्या घरी खास बेत ठरलेला असतो तो म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी त्यावर कणीदार तुपाची धार,सोबतीला दूध आणि कटाची आमटी,म्हणजे करणाऱ्यांसाठी आणि खाणाऱ्यासाठी सोहळाच असतो. आमच्याकडे पुरणपोळीची कणीक जरा वेगळ्या पद्धतीने भिजवली जाते. हो भिजवली म्हणजे चक्क पाण्यात भिजवून ठेवली जाते.😃रेसिपी सांगतेच आता Kamat Gokhale Foodz -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#पुरणपोळी_आणि_कटाची_आमटी#होळी_स्पेशल_रेसिपीस Ujwala Rangnekar -
कटाची आमटी - ब्राह्मण पद्धतीची - (बिना कांदा लसूण) (Katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी#बिना कांदा बिना लसूण#No Onion#No Garlic Sampada Shrungarpure -
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
हा एक पारंपरिक पदार्थ आहे.बरेच जण ही आमटी भात सोबत किबा पुरणपोळी सोबत खातात. करा याल एकदम सोपी.आणि चवीला एकदम भारी.. Anjita Mahajan -
विदर्र्भ स्टाईल मसालेदार कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीvarsha narayankar
-
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puran poli ani katachi amti recipe in marathi)
#hr "पुरणपोळी आणि कटाची आमटी" होळीचा सण म्हटलं की पुरणपोळी हवीच, प्रत्येक घरात होळीच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य बनतोच..सोबत भजी, गुळवणी, किंवा दुध, आणि भातासोबत झणझणीत आमटीचा फुर्रका..या जेवणाची रंगत च न्यारी.. लता धानापुने -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
कटाची आमटी बनविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. देवाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरता खोबरं खडा मसाला वापरून डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्यापासून कटाची आमटी बनवतात.डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्याला कट असेही म्हणतात म्हणूनच त्यापासून बनविलेल्या आमटीला कटाची आमटी म्हणतात. Rajashri Deodhar -
पुरणपोळी व कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1होळी स्पेशल पुरण पोळी व कटाची. आमटी Shobha Deshmukh -
पुरण पोळी व कटाची आमटी (puran poli v katachi amti recipe in marathi)
#hr पारंपारिक पद्धतीने होळी साठी नैवेद्या ला पुरणपोळी केली आहे सोबत कटाची आमटी Sushama Potdar -
वालाची गोड -आंबट- आमटी (valachi god ambat amti recipe in marathi)
#dr डाळ रेसिपी म्हणजे भरपूर प्रोटीन्स, आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी,डाळ फ़ाय करतो, त्यातून एनर्जी मिळते.अशीच वेगळ्या प्रकारची लाल डाळ आमटी आज मी केली आहे. Shital Patil -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#कटाची आमटी (क्षाराचे पाणी) हा एक रस्सा भाजी प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
शिपी आमटी (shipi amti recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5हाय प्रोटीनयुक्त मिक्स डाळींची मान्सून स्पेशल झणझणीत शिपी आमटी ही आमटी फक्त पावसाळ्यातच खाल्ली जाते, शिपी म्हणजे शिंपले, आधीच्या काळी शिंपल्याने दूध किंवा आमटी प्यायचे त्यामुळे याच नाव शिपी आमटी पडले. Pallavi Maudekar Parate -
-
पुरणपोळी कटाची आमटी (Puranpoli Katachi amti recipe in marathi)
#GPRखूप छान रेसिपी Sushma Sachin Sharma -
खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)
#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात. Vaishali Dipak Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16840735
टिप्पण्या