मेथी गाजर पराठे

#RJR ... रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काय करावे असा प्रश्न पडला की घरात जे काही असेल त्याचे पराठे करून खायचे.. सोबत एखादी चटणी किंवा लोणचं आणि अर्थातच कांदा असले की छान भरपेट जेवण होते. झटपट होणारे असे मेथी आणि गाजर टाकून केलेले पराठे
मेथी गाजर पराठे
#RJR ... रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काय करावे असा प्रश्न पडला की घरात जे काही असेल त्याचे पराठे करून खायचे.. सोबत एखादी चटणी किंवा लोणचं आणि अर्थातच कांदा असले की छान भरपेट जेवण होते. झटपट होणारे असे मेथी आणि गाजर टाकून केलेले पराठे
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे गाजर किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये कणिक आणि बेसन घ्यावे.
- 2
आता त्यात चिरलेली मेथी आणि गाजर टाकावे. त्याचप्रमाणे तीळ, ओवा, हळद, तिखट, मीठ, धणेपूड आणि मॅगी मसाला टाकावा.
- 3
हाताने छान मिक्स करून घ्यावे. त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याने कणिक भिजवून घ्यावी. तेल लावून कणिक दहा-पंधरा मिनिटे बाजूला झाकून ठेवा वी.
- 4
दहा पंधरा मिनिटांनी कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यावी. आता त्या कणकेचा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घ्यावा. तव्यावर तेल टाकून चांगला भाजून घ्यावा दोन्ही बाजूंनी.
- 5
अशा प्रकारे सर्व पराठे तयार करून घ्यावे आणि चटणी लोणचे आणि कांद्यासोबत गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक भोपळा मिक्स पराठे (Palak Bhopla Mix Paratha Recipe In Marathi)
#PRN ... प्रवासाला निघताना हमखास टिफीन साठी पराठे केले जातात. मलाही प्रवासाला जायचे असल्याने, मस्त पैकी, फ्रीजमध्ये असलेला लाल भोपळा आणि पालक यांचे पराठे बनविले. आणि सोबत लोणचे आणि लाल टोमॅटोची भाजी केली. त्यामुळे छान पोटभरीचा टिफीन तयार झालाय.. शिवाय पौष्टिक ही.. Varsha Ingole Bele -
कोबी गाजराचे पराठे (kobi gajrache parathe recipe in marathi)
#EB5 #W5 , आज संध्याकाळच्या जेवणात बनविले, कोबी गाजर मिक्स पराठे... सहसा कोबी पराठा म्हटले की सारण भरलेला पराठा असतो. पण सगळ्यांनाच, हा पराठा जमत नाही. म्हणून पराठ्याचा हा सोपा प्रकार... आणि सोबत केलेला आचारी पेरू.. मग जेवण कधी झाले, कळलेच नाही... Varsha Ingole Bele -
बीट गाजर थालिपीठ (beet gajar thalipeeth recipe in marathi)
#cpm5 #झटपट होणारे आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारे थालीपीठ विविध प्रकारे केल्या जाते. असेच मी आज केलेले आहे, बीट आणि गाजर यांच्या किसाचा वापर करून थालीपीठ.. पौष्टिक आणि गरमागरम थालीपीठ चवीला एकदम मस्त आणि पोटभरीचे.. Varsha Ingole Bele -
पालक मेथी मिक्स पराठा (palak methi mix paratha recipe in marathi)
बाहेर गावी जायचं आणि सोबत जेवण न्यायचे असले की, पराठे सारखा दुसरा सोबती नाही ......मलाही आज प्रवास करायचा असल्याने, मी घरी असलेल्या मेथी आणि पालकचे पराठे केले आणि सोबत लाल मिरचीचा ठेचा... Varsha Ingole Bele -
दुधीचा पराठा (dudhicha paratha recipe in marathi)
#HLR ... दिवाळी नंतर, चव बदल करण्यासाठी, केलेले, पौष्टिक आणि स्वादिष्ट दुधीचे पराठे... Varsha Ingole Bele -
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
कॅरोट उतप्पम (Carrot Uttapam Recipe In Marathi)
#SDR.... जेव्हा घरी इडली डोसा चे बॅटर तयार असते, तेव्हा झटपट होणारे आणि पोट भरीचे असे उत्तपम तयार करायला एकदम सोपे... मग त्यात आपल्याला आवडेल त्या प्रमाणे variation करून सर्व्ह करता येतात. तेव्हा बघू या , आज मी केलेले पौष्टिक गाजर वापरून केलेले उतप्पम.. Varsha Ingole Bele -
गाजर के पराठे (Gajar Ke Parathe Recipe In Marathi)
#PBRथंडीत मिळणारी लाल चुटुक गाजर..त्याचे पराठे केले. मस्त झाले. गाजर हलवा , कोशिम्बीर, सॅलॅड सगळच कस मस्त लागत. Preeti V. Salvi -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
मेथी चीज पराठा (methi cheese paratha recipe in marathi)
#EB1#W1हिवाळा आला की बाजारात ताज्या,हिरव्या गार पाले भाज्या दिसायला सुरुवात होते. त्यात मेथी अधिक च सुंदर. मेथी अतिशय पौष्टिक भाजी आहे.मेथी ची भाजी सहसा लहान मुलांना आवडत नाही पण त्याच मेथी चे पराठे करून दिले की अगदी आवडीने खातात.एक उत्तम न्याहरी आहे. खास मुलांना करून द्यायचे म्हणून त्यात चीज घालून प्रयोग केला. अधिक पौष्टिकते साठी मिश्र पीठांचा वापर केला आहे. चला तर मग बघूया त्याची कृती... Rashmi Joshi -
कोथिंबीर पराठे (kothimbir parathe recipe in marathi)
#हेल्दी #कोथिंबीर_पराठे ...मेथीचे ,पालकाचे पराठे करतो त्याच प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकून कोथिंबीर पराठे बनवले खूपच छान लागतात.. Varsha Deshpande -
मेथी काकडीचे धिरडे (methi kakadiche dhirde recipe in marathi)
#EB1 # W1 संध्याकाळच्या जेवणासाठी, मी केलेय आज मेथी आणि काकडीचे धिरडे... कमी तेलाचे... नी सोबत लसूण तिखटाचे तेल... सोबत कांदा असला खायला. की मस्त जेवण झाले म्हणून समजा.. तेव्हा बघु या.. Varsha Ingole Bele -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
काकडी गाजर पॅनकेक (kakadi gajar pancake recipe in marathi)
#HLRगोडधोड पदार्थ खाल्ले की नेहमी काही तरी साधे जेवण किंवा हलके फूलके सात्विक जेवण करण्याची गरज वाटते अशा वेळी अगदी कमी साहित्य वापरून बनवता येतात अशा अनेक रेसिपी आहेत त्यातील एक म्हणजे काकडी गाजर पॅनकेक. Supriya Devkar -
गाजर घोसावळ्याची चटनी
#RJR घोसावळ्याची भाजी ही बऱ्याच मुलांना आवडत नाही त्यावेळी त्यांना नकळत घुसावळ खायला घालावं याकरता ही घोसाळ्याची चटणी तयार करता येते ही चटणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही जेवनात तुम्ही बनवू शकता चला तर मग बनवूया गाजर घोसावळ याची चटणी Supriya Devkar -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#Cooksnap ..Amrapali Yerekar..यांची मेथी पराठा रेसिपी बनवली खूप छान झाली ...सध्या घरी जे सामान होत ते वापरून हे पराठे बनवले ...सोबत चटणी बनवली .... Varsha Deshpande -
-
-
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
वड्या वांग्याची भाजी (vdya vangyachi bhaji recipe in marathi)
#भाजी... संध्याकाळच्या वेळी, जेव्हा काय करायचा, असा प्रश्न पडतो, तेव्हा, ग्रामीण भागात, हमखास ही भाजी करतात, मी त्यात आवडीनुसार, बटाटाही घातला आहे... मस्त रस्सेदार भाजी, मस्त जेवण होत.... सोबत, कांदा आणि लिंबू... Varsha Ingole Bele -
रवा बटाटे वडे (Rava batata vada recipe in marathi)
#HSR... होळीच्या सणाला रंगतदार करण्यासाठी, धुलीवंदनाच्या दिवशी, काहीतरी चटकदार हवे असते.. झटपट होणारे, आणि चटपटीत लागणारे...म्हणून केले आहेत, रवा आणि बटाटे वापरून वडे... Varsha Ingole Bele -
ब्रेड क्रम्स पोटॅटो बॉल्स (bread crums potato ball recipe in marathi)
घरी फ्रिजमध्ये ब्रेडच्या स्लाइस शिल्लक होत्या. तेव्हा त्याचे काय करावे , असा विचार करता करता , त्याला बारीक करून नवीन काहीतरी बनवावे, असा विचार केला आणि मग हे ब्रेडक्रम्स पोटॅटो बॉल्स तयार झाले! छान कुरकुरीत आणि चविष्ट झाले आहेत ते... करायला एकदम सोपी आणि उपलब्ध साहित्यात होणारे.... Varsha Ingole Bele -
मेथीचे पराठे (Methiche Parathe Recipe In Marathi)
#PRNझटपट होणारे आणि सगळ्यांच्या आवडीचे मेथीचे पराठे..लोणचं,चटणी सॉस,दही किंवा नुसत्या चहासोबत सुध्धा मस्त लागतात. Preeti V. Salvi -
ओनियन बेसन व्हेज ऑमलेट (onion besan veg omelette recipe in marathi)
#GA4 #Week2 गोल्डन ऐपरन मधे ऑमलेट की वर्ड सापडला पण नॉनव्हेज खात नसल्याने प्रश्न पडला की ऑमलेट करायचे कशाचे मग ओनियन बेसन व्हेज ऑमलेट केलेत. मस्त झालेत आणी फस्त पण. रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
बटाटा मेथी पराठा (Batata Methi Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा अशी गोष्ट आहे की मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. मी बटाट्याचा पराठा हा कणकेतच मिक्स करून बनवते आणि त्यात मेथी किंवा कसुरी मेथी टाकते .अतिशय चविष्ट मऊ असा हा पराठा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट फूड आहे. Deepali dake Kulkarni -
कोबीचे पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#EB5 #W5पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता अर्थातच कोबीचे पराठे..सोप्पी कृती नक्की करून पहा... Shital Muranjan -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5 झटपट होणारे घरात असलेल्या पिठापासून खमंग थालिपीठ कांदा मेथी घालून तसेच यात कणीक,ज्वारी व बाजरीचे पीठ ,बेसन पीठ वापरले आहे. ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र दळून आणते 2की. बाजरी व 1 की. ज्वारी एकत्र करून दळून घेतले आहे. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या (3)