मेथीचे पराठे (Methiche Parathe Recipe In Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#PRN
झटपट होणारे आणि सगळ्यांच्या आवडीचे मेथीचे पराठे..लोणचं,चटणी सॉस,दही किंवा नुसत्या चहासोबत सुध्धा मस्त लागतात.

मेथीचे पराठे (Methiche Parathe Recipe In Marathi)

#PRN
झटपट होणारे आणि सगळ्यांच्या आवडीचे मेथीचे पराठे..लोणचं,चटणी सॉस,दही किंवा नुसत्या चहासोबत सुध्धा मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ मिनिटे
३-४
  1. 2 कपनिवडलेली मेथी
  2. 2 कपगव्हाचे पीठ
  3. 1 टीस्पूनतीखट
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1 टेस्पूनधने जीरे पावडर
  6. 1/4 कपदही
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. १/८ टीस्पून हिंग
  9. 2तेस्पून तेल
  10. 1 कपपाणी अंदाजे

कुकिंग सूचना

३-४ मिनिटे
  1. 1

    मेथी निवडून,स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली.

  2. 2

    त्यात बाकीचे साहित्य घालून आता भिजवून पंधरा मिनिटे झाकून ठेवला.

  3. 3

    तयार आट्याचे छोटे गोळे करून पराठे लाटून घेतले.तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून तेल लावून घेतले.

  4. 4

    खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम मेथीचे पराठे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes