मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)

#पश्चिम #गुजरात
गुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो.
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात
गुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो.
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यामध्ये तीळ हळद हिंग लाल तिखट धने जिरे पावडर मीठ मिरची लसुन आणि मेथी कणिक बेसन एकत्र करावे आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे (मिरची लसूण घालणे ऑप्शनल आहे जर तुम्ही वापरणार नसाल तर लाल तिखट जास्त वापरावे)आणि तेल लावून 10-15 मिनिटे बाजूला ठेवावा. (मेथी चिरणे ऑप्शन आहे)
- 2
दहा मिनिटांनी पराठा/ट्रीपला लाटून गरम तव्यावर तू घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा
- 3
तयार केलेला पराठा/ठेपला तुपाबरोबर चटणीबरोबर दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सव्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
सध्दया मेथी मुबलक प्रमाणित मिळते व ताजी हिरवी गार मेथी पाहीली की घ्यावीशीच वाटते मग त्याचे विवीधप्कार करता येतात, भाज्या, पराठा वगेरे त्या पैकी मेथीचे थेपले हा प्रकार खुप छान टेस्टी व लुसलुशीत असा पदार्थ आहे व प्रवासाला जाताना खुप उपयोगी आहे , टीकतोही व छान लागतो. Shobha Deshmukh -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#या आठवड्याची स्पेशल रेसिपी हेल्दी नाष्ट्याला मेथी थेपले करून खाता येतील चला तर सोपी व झटपट होणारी मेथी थेपला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#md"मेथी थेपला" मला नाही आठवत अगदी स्वतः कमवायला लागे पर्यंत मी कधी हॉटेल ला जाऊन जेवली असेन, किंवा काही खाल्लं असेल कधीच नाही....!! फार फार तर एखादा वडापाव तो ही शाळेजवळ, आईच्या माहिती बाहेर... गुपचूप...!!😉 बाबांना बाहेरच जेवण कधीच आवडायचं नाही,आणि आई तर स्ट्रिक्टली घरचेच जेवण जेवायचं या तत्वांची...😊😊 जेव्हा कधी गावी किंवा बाहेर जायचं म्हटलं...की माझी आई नेहमी असे थेपले किंवा चपाती भाजी, पुरी भाजी, सुका जवळा भाकरी अस काहीतरी सोबत करून घ्यायची, तिला वाटे की प्रवासात बाहेरच खाण्यापेक्षा घरच पौष्टिक खाण नेहमीच चांगल...!!आणि आईच्या हातचं... काहीही खाण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...!! माझ्या आईची थेपला रेसिपी आज शेअर करत आहे, जी मी बहुतेक वेळा करते, माझा मुलगा पण मला नेहमी सांगतो, की आजी बनवते तसे थेपले करून दे.... ☺️☺️ मागे न लागता, मूल स्वतःहून काही पौष्टिक खायला मागतात...या सारखं सुख या जगात तरी नाही...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
मेथीथेपला गुजराती स्टाईल (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात#गुजरात#thepla#मेथीथेपला#थेपला#मेथीथेपलागुजरातीस्टाईलगुजरात म्हटले म्हणजे खवय्येगिरी सर्वांच्या डोक्यात येते त्यांच्या पदार्थांची वेगवेगळी नावं वेगवेगळी चव सगळ्यांच्या आवडीचे असे त्यांचे पदार्थ विशेष म्हणजे बाकी देशांमध्येही सगळे पदार्थ फेमस. त्यात थेपला हा पदार्थ बऱ्याच देशांमध्ये फेमस आहे . सरस कुठेही पटकन मिळणारा हा पदार्थ. बऱ्याच शॉप मध्ये आपल्याला थेपला आज अवेलेबल असतो. विशेष लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी हा बरोबर घेण्यासाठी परफेक्ट असा पदार्थ आहे. तुम्ही देशातल्या देशात जाओ किंवा देशाच्या बाहेर जा थेपला तुम्हाला सगळ्यांकडेच पाहायला मिळेल. बरेच जण थेपले बनवून त्याची व्याक्युम पॅकिंग करून लांब प्रवासासाठी नेतात आणि बरेच दिवस या थेपल्याला आपला आधार बनवतात. पोट भरण्याचे परफेक्ट साधन म्हणजे थेपल्याला मानले जाते. इतका हा थेपला पौष्टीक आणि आवडीचा पदार्थ आहे. थेपला नास्ता,दुपारचे जेवण , रात्री चे जेवणात कधी ही खाल्ला जातो . रेसिपीत आपल्याला दिसेल थेपला प्रवासात नेतांना कसा बनवायचा.ते बोलतात ना गुजरातीत--"मेथी ना थेपला मरच्या नो आथानो, अने केरी नो चुंदो"बस अटलोच ,वधारे कई नथी"😊😊☺️☺️गुजराती फ्रेंड असल्यामुळे एवढी गुजराती येते 😊 Chetana Bhojak -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
मेथी मुठिया
मेथी मुठिया हा प्रकार नाश्त्यासाठी किंवासंध्याकाळी चहा सोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा. आशा मानोजी -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष माझ्या मुलींना मेथीचे थेपले खुप आवडतात.ब्रेकफास्ट,लंच,डिनर कशालाही चालतात.सोबत लोणचे असले तरी चालते.रेसीपी नेहमीचीच असली तरी बालदिनाच्या निमित्ताने शेअर करीत आहे. Pragati Hakim -
मसाला थेपला (masala thepla recipe in marathi)
#GA4#week 20Theme theplaथेपला हा भाज्यांपासून किंवा भाज्यांशिवाय बनविता येतो.प्रवासासाठी तर त्याच्या इतका सुटसुटीत आणि पोटभरू पदार्थ नाही.शिवाय चटणी, लोणचे, दही, भाजी जे उपलब्ध असेल त्यासोबत खाता येतो. Pragati Hakim -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5 झटपट होणारे घरात असलेल्या पिठापासून खमंग थालिपीठ कांदा मेथी घालून तसेच यात कणीक,ज्वारी व बाजरीचे पीठ ,बेसन पीठ वापरले आहे. ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र दळून आणते 2की. बाजरी व 1 की. ज्वारी एकत्र करून दळून घेतले आहे. Jyoti Chandratre -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#sessionalfood#seasonalvegetable#methi#methitheplaहिवाळ्यात मेथी या भाजीचा उपयोग नक्की आहारात केला पाहिजे मेथी या भाजीपासून आरोग्यावर होणारे बरेच फायदे आपल्याला दिसतात.हिवाळ्यात बाजारात खूप छान मेथी मिळते कवळी अशी मेथी, मेथीचे बरेच प्रकार हिवाळ्यात करून खाता येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रकार थेपला हा केव्हा खाता येणारा असा पदार्थ आहे नाश्त्यातून ,जेवणातून रात्रीच्या जेवणातून जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हाही आपण थेपले खाऊ शकतो मी मेथी , कोथंबीर चा वापर करून थेपले तयार केले आहे.रेसिपी तू नक्कीच बघा Chetana Bhojak -
-
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथी थेपला / ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी#पराठा Sampada Shrungarpure -
मेथी थेपला हेवी ब्रेकफास्ट (methi thepla recipe in marathi)
#bfr morning breakfast:आमच्या घरात सर्वांना सकाळच्या नाश्त्याला मेथी ठेपला नाष्टा फार आवडतो.मी त्या सोबत बटाटा भाजी,दही, टोमॅटो केचप ,लसूण चटणी खायला घेतो . म मी मेथी ठेपला बनवून दाखवते. Varsha S M -
मेथी थेपला (methiche thepla recipe in marathi)
माझ्या सासू बाई ने मला शिकवली आहे..अगदी त्यांच्या सारखी नाही पण मी प्रयत्न केला आहे.... घरी सगळ्यांना फार आवडली Shilpa Gamre Joshi -
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातवेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ करायचे, म्हणजे खरोखर निरनिराळे पदार्थ करायची संधी! मी आज गुजराती मेथी मुठीया केली आहे. पहिल्यांदाच केले मी हे, छान वाटले खाणाऱ्यांना! युट्युब वर पाहून केले आहेत... Varsha Ingole Bele -
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथी ना गोटा (मेथी व बेसनाचे पकोडे) : (methi kiva besanche pakode)
#गुजरात#मेथीनागोटा#मेथीबेसनाचेपकोडे#GA4#week12मध्ये बेसन हे key word वापरून गुजरातचे मोस्ट पॉप्युलर ट्रेडिशनल व्यंजन मेथी ना गोटा.गुजरातचे मोस्ट पॉप्युलर ट्रेडिशनल व्यंजन म्हणजे मेथी ना गोटा,ज्याला स्नॅक्स म्हणून सर्व्ह केले जाते किंवा सणांच्या वेळेस सुद्धा केले जातात.जर आपल्याला ट्रेडिशनल स्नैक्स खायचे असेल तर जरूर ट्राय करा हे सोप्पे आणि लवकर होणारे मेथी ना गोटा स्नैक्स. Swati Pote -
नाचणी थेपला (Ragi Thepla recipe in marathi)
#GA4 #Week20 #post2 #Thepla #Ragiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 20 चे कीवर्ड- रागी आणि थेपला.नाचणी(Ragi) काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. Nachani पचायला हलकी, आजारातून उठलेल्या रुग्णांसाठी योग्य असते.Thepla हे गव्हाचे पीठ, बेसन, वेगवेगळे मिलेट पीठ, मेथीची पाने आणि इतर मसाले मिक्स करून बनवतात.दही किंवा लाल लसूण चटणी किंवा गोड आंब्याच्या लोणच्यासह थेपला सर्व्ह करू शकता.प्रवासासाठी बनवताना, थेपला साठी असलेले पीठ पाण्याऐवजी दूध आणि अतिरिक्त तूप / तेल लावून मळून घेतात.नाचणी थेपला ही पौष्टिक मधुमेहासाठी अनुकूल अशी रेसिपी आहे जी गहू आणि नाचणीच्या पीठाच्या मिश्रणाने बनविली जाते आणि चवदार बनविण्यासाठी त्यात मसाले मिक्स करतात. Pranjal Kotkar -
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekचहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा. Jyoti Gawankar -
More Recipes
टिप्पण्या (5)