चना डाळीचे गोड वरण 🤤🤤

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#गुडीपाडव्याला आमच्या कडे गोडवरण करण्याची पद्धत आहे
#गुडीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
#मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

चना डाळीचे गोड वरण 🤤🤤

#गुडीपाडव्याला आमच्या कडे गोडवरण करण्याची पद्धत आहे
#गुडीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
#मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 1मेजरींग कप चना डाळ
  2. 1/3मेजरींग कप साखर
  3. 2-3 टीस्पूनतांदूळ
  4. 2 टीस्पूनविलायचीपुड
  5. 1 टीस्पूनजायफळ पूड
  6. 2-3 टीस्पूनखोबरं किस
  7. चिमुटभरमीठ
  8. तुप

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम चना डाळ, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.नंतर कुकर मध्ये ३-४ शिट्टी काढून घेतली.

  2. 2

    नंतर त्यात साखर घालून थोडे पाकास आणुन दिले नंतर त्यात विलायचीपुड, जायफळ पूड, खोबरं किस घालून मिक्स करून घेतले.

  3. 3

    चना डाळीचे गोड वरण तयार झाल्यावर तुप घालून डिश सर्व्ह केली (खायला खूप चविष्ट लागतो 👌👌🤤)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes