पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#मोदक
गणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो.

पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

#मोदक
गणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचना डाळ
  2. 1 कपसाखर
  3. 1 टेबलस्पूनजायफळ बारीक केलेली
  4. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  5. 1/2 वाटीसाजूक तूप
  6. पारीसाठी
  7. 1 कपमैदा
  8. 2-3 टेबलस्पूनतेल मोहन साठी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व प्रथम चणाडाळ ला कुकर मध्ये 5-6 शिट्या लाऊन शिजून घ्या. मग नंतर डाळ शिजल्यावर त्यातल उरलेलं पाणी काढून घ्या. आणि साखर टाकून गॅस वर पुन्हा शिजू द्या

  2. 2

    मग नंतर शिजलेल्या डाळीला मिक्सर मध्ये वाटून घ्या. आणि मग त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड टाका. आणि पुरनाला तूप टाकून भाजून घ्या.

  3. 3

    आता एका पराती मध्ये मैदा घेऊन तेलाचे मोहन घालून मिक्स करुन पाण्यानी घट्ट भिजून घ्या. आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. आणि मग परी लाटून घ्या.

  4. 4

    मग पारी मध्ये पुरण भरून मोदक तयार करा. वरून त्याला टोक द्या. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करा.

  5. 5

    मग नंतर तेलात किंवा तुपात तळून घ्या.आणि तयार पुरणाचे मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes