चिघोर भाजी (भोकरीचा)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#चिघोरभाजी
#उन्हाळी_रान_भाजी

चिघोर भाजी (भोकरीचा)

#चिघोरभाजी
#उन्हाळी_रान_भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनीट
2_3 सर्व्हीग
  1. 250 ग्रॅमचित्र
  2. 1कांदा मोठा चिरुन
  3. 7_8 लसुण कळ्या
  4. 1/4टी स्पुन मोहरी
  5. 3 टेबल स्पुनतेल
  6. 1टी स्पुन मीठ
  7. 1. 1/2 टी स्पुन लाल तिखट
  8. 1/2टी स्पुन हळद
  9. 1/8टी स्पुन हिंग

कुकिंग सूचना

पंधरा मिनीट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.चिघोर 3_4मिनीट उकडून घ्या.लसूण ठेचुन घ्या.

  2. 2

    कढईत तेल घालून गरम करून त्यात मोहरी घाला.तडतडले की लसुण घालुन लालसर रंग होईपर्यंत प्रताप.आता कांदा घाला.परतुन घ्या.

  3. 3

    आता चिघोर मधले पाणी काढून टाका
    कढईत,हिंग तिखट,मीठ,हळद घालून परतुन घ्या.चिघोर घाला परतुन झाकण ठेवून 2मिनीट वाफवून घ्या.

  4. 4

    तोंडी लावणे किंवा डब्याला भाजी देऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes