उपवासासाठी अप्पे (upwasasathi appe recipe in marathi)

Mrunal's kitchen @cook_28882827
घरात सगळ्यांचा उपवास आहे काय करावे तर
ही रेसिपी निश्चीत करून बघा.फार कमी वेळात
कमी साहित्यात झटपट तयार होते.
उपवासासाठी अप्पे (upwasasathi appe recipe in marathi)
घरात सगळ्यांचा उपवास आहे काय करावे तर
ही रेसिपी निश्चीत करून बघा.फार कमी वेळात
कमी साहित्यात झटपट तयार होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहित्य प्रमाणात ताटात काढून घेणे
- 2
वरीचा तादूळ साबुदाणा भिजत टाकणे ते मिश्रण मिक्सला वाटणे
- 3
अप्पे पात्रात टाकणे.वर झाकण ठेवावे
- 4
उपवासाचे अप्पे चटणी सोबत खाण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे अप्पे चटणी (Upvasache Appe Recipe In Marathi)
#उपवासरेसिपि#SSRउपवासासाठी खास भगरीचे कमी वेळात तयार होणारे आप्पे श्रावण स्पेशल उपवास रेसिपी Sushma pedgaonkar -
-
झटपट अंडा बिर्याणी
व्हेज व नॉनव्हेज बिर्याणी ला ऑप्शन म्हणून नाविन्य पुर्ण अंडा बिर्याणी एखादं दिवशी करायला काहीच हरकत नाही. असचं झटपट मी तयार केलेली हि चविष्ट अंडा बिर्याणी भक्ती ठोंबरे -
कुरमुर्याचे पौष्टिक अप्पे (appe recipe in marathi)
#bfrकुरमुरे व दही सिमला ,टोमॅटो ,कांदा, मोड आलेले मूग ,मिरची, कढीपत्ता, आलं सकाळी कलरफुल व पचायला हलका पण पोटभरीचा हा नाश्ता नक्कीच आवडेल.अतिशय कमी तेलात होतो झटपट व चव अप्रतिम.☺️👌👍 Charusheela Prabhu -
उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा Nisha Pawar -
इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा .आज कुकपॅडच्या दुसऱ्या सत्रातील माझा होमवर्क म्हणजे रवा इडली...😊झटपट बनणारी आणि चवीला तितकीच स्वादिष्ट ,मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियनची लोकप्रिय रवा इडली...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मँगो बाॅल्स (लाडू) (mango balls ladoo recipe in marathi)
#amr रेसिपी क्र. 2 आज मी आंब्याचे बाॅल्स किंवा लाडू बनवले आहे. खूप छान लागतात.तुम्ही नक्की करून बघा. कमी साहित्य व झटपट होणारे बाॅल्स.माझ्याकडे ओले नारळ थोडे होते.(1/4 कप)म्हणून त्याप्रमाणात मी केले. Sujata Gengaje -
कैरीची डाळ(Kairichi Dal Recipe In Marathi)
#BPRकैरीची डाळ ही पारंपारिक रेसिपी कमीत कमी साहित्यात अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. Kshama's Kitchen -
-
उपवासाचे झटपट आलू पॅटिस (aloo patties recipe in marathi)
#झटपटजर आपल्या घरी अचानक पाहुणे आलेत तर इतर वेळी आपण त्यांना नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा, डोसे काहीही फटक्यात तय्यार होणारे पदार्थ करून देतो. पण जर त्यांनी सांगितलं आमचा उपवास आहे त्यांना लगेच निघायचं आहे अश्यावेळी चिप्स, फळ देता येतात, साबुदाणे भिजवायला वेळ नसतो पण जर का घरात असतील ते पदार्थ वापरून आपण झटपट कमी तेल लागणारे उपवासाचे पॅटिस बनवलेत तर त्यांनाही ते खूप आवडतील. Deveshri Bagul -
रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
सकाळचा नाश्ता गरम गरम झटपट होणारे ( रवा अप्पे )Sheetal Talekar
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
झटपट बटाटा आप्पे (batata appe recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासरेसिपीअगदी झटपट होणारे वरतून खमंग खुसखुशीत व आतून मउसुत . आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारे. चले तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
#cooksnap मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता. Supriya Thengadi -
इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न (masala corn recipe in marathi)
#cpm7 week - 7 स्वीट कॉर्नचे आपण अनेक प्रकार बनवतो परंतु हा इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न खूपच टेस्टी यम्मी लागतो. आम्ही असेच शॉपिंगला गेलो होतो तिथेही डीश टेस्ट केली. खूप आवडली.व कमी वेळात झटपट तयार होते व healthy... त्यामुळे मीही डिश बनवली. तुम्हीही नक्की करून पहा. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते ? Mangal Shah -
मिल्क मिठाई (milk mithai recipe in marathi)
#GA4 #week9नमस्कार मैत्रिणींनो मी गोल्डन ऍप्रन साठी मिठाई हे वर्ड वापरून मिल्क मिठाई ही रेसिपी शेअर करते. कमी वेळात व कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते.Dipali Kathare
-
उपवासासाठी डोसा (Upwasasathi dosa recipe in marathi)
# ब्रेकफास्ट रेसिपी Up as dosaही रेसिपी उपवासासाठी तयार होणारी झटपट रेसिपी आहे. साबुदाणा खिचडी हा पदार्थ सतत केला जातो .त्यामुळे खवय्यांसाठी खास उपवास डोसा याची रेसिपी देत आहे. Mrunal's kitchen -
रवा अप्पे (Rava Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्याला काय करावे हा खरच प्रश्नच असतो,शिवाय हेल्दी ही हवे,म्हणून खास झटपट होणार्या रवा अप्प्यांची रेसिपी...... Supriya Thengadi -
चिझी अनियन रींग (cheese onion ring recipe in marathi)
#झटपट झटपट म्हटलं की स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीचा वापर करून बनवलेले पदार्थ... कमीतकमी साहित्य लागणे हे झटपट पदार्थचे वैशिष्ट्य. हल्ली पिझ्झा साठी चीझ, ओरेगानो, चिली फ्लेक्स, नंतर कटलेट साठी ब्रेड क्रम हे सगळे घरा घरात असतेच असते... आणि कांदा तर आपला नेहमीचाच... फार वेळ लागत नाही हे चिझी अनियन बनण्यासाठी...शिवाय तयार करून न तळता फ्रिजरमध्ये 2 आठवडे चांगले राहतात... आयत्या वेळी काढून तळावे... बाजारातील फ्रोझन फूड पेक्षा हे केव्हाही उत्तम... नाही का? Dipti Warange -
स्पेशल काकडी भाजी(special kakdi bhaaji recipe in marathi)
ही काकडी भाजी स्पेशल उपवास म्हणून बनवली मस्तच होते फार कमी वेळात. टेस्ट पण छान लागते. Sanhita Kand -
इन्सटेन्ट पोहे अप्पे (Instant Pohe Appe Recipe In Marathi)
विकेडं रेसिपी चैलेंज 😊#Healthydietपोहे आप्पे ही प्रत्येकासाठी वेगळी रेसिपी आहे. एकदा प्रयत्न केला. Sushma Sachin Sharma -
तवा चिकन (tawa chicken recipe in marathi)
#झटपट... ग्रेव्ही चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर तवा चिकन त्याला बेस्ट ऑपशन आहे. आणि महत्वाचे म्हणजे कमी साहित्यात व कमी वेळात ही रेसिपी होते. चवीला तर खूप भन्नाट होते. तांदळाची भाकरी व तवा चिकन khup chan लागते. Sanskruti Gaonkar -
सोया चंक्स पुलाव (soya chunks pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #post2 किवर्ड पुलाव. सोया चंक्स ची कुठलीही रेसिपी असली तरी ती माझ्या मुलींना खायला खूप आवडतात. उपवासाचा दिवसी माझ्या मुलींच्या दुपारच्या जेवणासाठी सोया चंक्स ची एक तरी रेसिपी घरात बनवली जाते. आज संकष्टी. मी मुलींचा लंच साठी सोया चंक्स पुलाव बनवले. Pranjal Kotkar -
-
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
विस्मरणातला मधुर सुधारस (Madhur Sudharas Recipe In Marathi)
#SWR sweet recipe challenge पारंपरिक सुधारस- पूर्वीच्या काळात लग्नात आदल्या दिवशी सिमंत पूजनाला सुधारसाचे जेवण असायचे.पश्चिम महाराष्ट्रात लग्नात हा पारंपारिक पदार्थ हमखास बनवतात. चवीला सुधारस आंबट गोड लागते. परंतु आत्ता हा विस्मरणात गेलेला आहे.चला तर..... पुन्हा करून पाहू नक्कीच आवडेल सर्वांना...अत्यंत कमी साहित्यात कमी वेळात उत्कृष्ट असा सुधारस तयार होतो. पाहूयात काय सामग्री लागते.. Mangal Shah -
-
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात ,मग थोडासा बदल म्हणून आणि पोटभरीचा एक पदार्थ उपवासाचे अप्पे. Arya Paradkar -
उपवासाचे आप्पे (upvasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week3 मधली माझी दुसरी रेसिपी उपवासाचे आप्पे..... Jaishri hate -
आमलेट (omelette recipe in marathi)
#GA4# week 2 आमलेट ही रेसपी खूप कमी वेळात झटपट तयार होणारी रेसपी आहे Prabha Shambharkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14602820
टिप्पण्या