नाचणी चोको बाईट

Annu Solse Rodge @cook_26658019
कुकिंग सूचना
- 1
लागणारे साहित्य
- 2
गॅस वर प्यान गरम करायला ठेवणे आणि त्यात बटर घालणे
- 3
बटर मेलट झाल्यावर त्यात नाचणी पीठ घालुन छान खरपूस भाजून घेणे
- 4
नाचणी पीठ भाजल्यावर त्यात मिल्क आणि डार्क कंपाउंड चॉकोलेट चे छोटे तुकडे करुन एका बाउल मध्ये पीठ गरम असताना मिक्स करुन घेणे
आणि मिश्रण थोडा थंड झाल्यावर ते चॉकोलेट मोल्ड मध्ये टाकुन फ्रीझर मध्ये 20 मिनिट सेट होण्यासाठी ठेवणे - 5
आपले नाचणी चोको बाईट तयार झाले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
व्हीट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मैद्याला बाजूला ठेवून कणकेचा पौष्टिक आणि सोप्पा केक शिकवल्याबद्दल शेफ नेहा ह्यांचे खूप आभार.मी केक याआधी केला आहे पण अगदी बेसिक, फ्रॉस्टिंग आइसिन्ग ह्या गोंष्टींचा श्री गणेशा ह्या केक पासून मला करता आला.Thank you .... Samarpita Patwardhan -
-
-
नाचणी गुळाचे लाडू (nachni gulache ladoo recipe in marathi)
#MPP#Cookpad#ngnrकॅल्शियम आणि उच्च प्रथिने नाचणी गुळाचे लाडूShradha Kulkarni
-
होममेड बबली चॉकलेट बार (homemade chocolate bar recipe in marathi)
#rbr#श्रावण_शेफ_वीक_2#रक्षाबंधन _स्पेशल_रेसिपी_चॅलेंज" होममेड बबली चॉकलेट बार " चॉकलेट म्हटलं की सर्वांचच आवडतं ,नाही का...!! कोणतंही सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच... माझा भाऊ इथे जवळ नसल्याने या वर्षी राखी आणि मिठाई तर online पाठवली...!! आणि माझ्या मुलाला आणि मुलीला तर राखीच इतकं क्रेझ आहे, की आठवडा भर आधीपासून घरी तयारी सुरू होते... मग राखी कोणती घायची पासून ते खायला काय बनवायचं इथं पर्यंत...!!!दर वर्षी मी माझ्या मुलांसाठी रक्षाबंधन ला चॉकलेट बनवते...!!! आता तर खूप नवनवीन राख्या रेडिमेड गिफ्ट्स उपलब्ध असतात...!! पूर्वी साध्या साध्या गोष्टींमध्ये किती आनंद मिळायचा, गोंड्याच्या साध्या राख्या, आई ने बनवलेलं साधं जेवण सोबत काहीतरी गोडधोड,भावाने ओवळणीला दिलेले थोडेसे पैसे पण भारी वाटायचे....असो गेले ते दिवस, आणि राहिल्या फक्त आठवणी.... पण मज्जाच असायची....😊😊 आज मी " होममेड बबली चॉकलेट " बनवून पहिले, आणि रक्षाबंधन पर्यंत परत बनवावे लागतील बहुतेक...😅😅कारण आताच खाऊन अर्धे झाले आहेत...😊😊अगदी मला आवडतात तसे नेहमीप्रमाणे झटपट होतात...👌👌तुम्ही ही हे चॉकलेट नक्की बनवुन बघा...👍 Shital Siddhesh Raut -
कँडी (Candy recipe in marathi)
#GA4#week18#keyword_candyमी आज soft चाॅकलेट candy बनवणार.चाॅकलेट आवडत नाही असं शोधून सापडणार नाही.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
एग्गलेस चाॅकलेट डोनट्स (eggless chocolate donuts recipe in marathi)
"एग्गलेस चाॅकलेट डोनट्स" पहिल्यांदा च प्रयत्न केला आहे आणि खुप छान जमले आहे..लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे लता धानापुने -
चॉको हेझलनट् फेरेरो राॅशर (Choco Hazelnut Ferrero Rocher Recipe In Marathi)
#PRअभी तो पार्टी शुरू हुई है..असे म्हणत डेझर्ट चा आस्वाद घ्या. Shital Muranjan -
चोको बॉल्स
#nofire रेसीपीसध्या लॉक डाउन मुळे मुलं गेले महिनाभर घरात आहेतTv, मोबाईल,बघून आता कंटाळा आला काहीतरी करायचंय म्हणून सारखी मागे लागलेली त्यात मोबाईल वर सतत व्हिडीओ बघून रेसिपी करायची लहर आली आणि यु ट्यूब च्या मदतीने आमच्या छोट्या मॅडम नि ही रेसिपी केली मला फक्त सामान गोळा करून द्यायचं होत आणि फोटो ,व्हिडीओ क्लिप काढायची होती बस बाकी सगळं लेकीने केलेच वय फक्त आता 6नाव स्वानंदी Prachi Manerikar -
-
"स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स" (strawberry designer chocolates recipe in marathi)
#GA4#week15#keyword_strawberry " स्ट्रॉबेरी डीझायनर चोकॉलेट्स " हे चोकॉलेट स्ट्रॉबेरी चा सिझन आला की माझ्या घरी आवर्जून केले जातात...शेवटी हे कॉम्बिनेशन कोणाला नाही आवडणार ..!! थंडी सुरू झाली की,वेध लागतात ते हिवाळी फळं खायची... स्ट्रॉबेरी ,ब्लू बेरी,रासबेरी, अशी कितीतरी फळं जी फक्त हिवाळ्यात खाण्याची मज्जाच वेगळी असते..!! आणि कितीतरी हेल्थ बेनिफिट ने भरलेली अशी स्ट्रॉबेरी म्हणजे लहान मुलांची अगदी फेव्हरेट, स्ट्रॉबेरी चा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटतं नाही का..!!😊😊 चला तर मग एक मस्त भन्नाट, करायला ही एकदम सोपी अशी स्ट्रॉबेरी ची रेसिपी बघूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
बॉंटी चॉकोलेट मोदक (bounty chocolate modak recipe in marathi)
#gur" बॉंटी चॉकोलेट मोदक " बाप्पाचे आवडते मोदक, आणि आपल्या घरातील मुलांचे आवडते चॉकोलेट, मोदकांचे बरेच वेरीयेशन आपण आजकाल पाहतोच ,मोदक आणि चॉकोलेट च कॉम्बिनेशन तर अगदीच भन्नाट नाही का...!! म्हणजे बाप्पा पण खुश आणि आपली चिल्ली पिल्ली पण खुश....!!(बाप्पाची मूर्ती माझ्या मुलाने बनवली आहे) Shital Siddhesh Raut -
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)
#मकरसंक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती. Shilpa Wani -
पौष्टिक चोको बनाना
#क्रिसमसकेळं मध्ये प्रामुख्याने पोट्याशिअम असता.केळं हे लहान मुलांसाठीखूप पौष्टिक आहे कारण त्यात बरेच सत्व असतात जसे कि सत्व A,सत्व ब६,सत्व ब१२..आणि खेळामुळे पचनक्रिया सुरळीत होते..केळाचे बरेच फायदे आहेत आणि आईसक्रीम मुलांची आवडती गोष्ट आहे त्यामुळे हि रेसिपी खूप आवडती असेल मुलांसाठी.नक्की करून बघा. Jyoti Ghuge -
-
चॉकलेट कुकिज (chocolate cookies recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#चॉकलेटकुकिजचॉकलेट म्हणजे लहानांनाच काय पण मोठ्यांनाही आवडणारा पदार्थ. यापासून बनवलेले कुकिज खूपच टेम्पटिंग लागतात. मेल्ट इन् माउथची जणू अनुभुती येते. नक्की करून पहा... Shital Muranjan -
नो यीस्ट चॉकोलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर नो एग, नो यीस्ट डोनट. डोनट मला करता येत नाही पण कुकपेड मुळे संधी मिळाली आणी नवीन काही करण्याचा उत्साह सुद्धा वाढला. चला तर डोनट रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
नाचणी चे पॅनकेक (nachniche pancake recipe in marathi)
#पॅनकेकनाचणी रोजच्या आहारमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचे खूप फायदे आहेतकॅल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात .आयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमाण सूधारते व अनिमिया होत नाही.फॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभाळतात .कलेस्टरॉल कमी करते.आता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात नाचणीचे सत्व , भाकरी, नाचणीचे थालीपिठ, नाचणीचे लाडू अशा अनेक प्रकारे नाचणी चे सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्धां पर्यंत सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे. अगदी बाळंतीणीला सुद्धा. Sonali Shah -
-
-
एगलेस चाॅकलेट ब्राउणी (eggless chocolate brownie recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Brownie "एगलेस चाॅकलेट ब्राउणी" चाॅकलेट ब्राउणी खुप छान झाली आहे..मी पहिल्यांदाच बनवली.. लता धानापुने -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
चाॅकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपीज "चाॅकलेट मोदक"आमचे बाप्पा गेले गावाला , चैन पडेना आम्हाला..पण माझी मुलगी थोड्याच अंतरावर राहायला आहे.. तीच्याकडे दहा दिवस असतात बाप्पा..मग आम्ही सगळे तिकडे जातो आरती करण्यासाठी..मग मी आज प्रसादासाठी चाॅकलेट मोदक बनवुन नेले.. आरतीसाठी येणारी मुले खुश झाली आणि माझी नातवंडे ही खुश...या सगळ्यांच्या खुशीमुळे मी डब्बल खुश.. लता धानापुने -
-
चोको बॉल्स (चॉकलेट बॉल्स) (choco balls recipe in marathi)
#GA4 #week10#Chocolate हा शब्द वापरून मी चोको बॉल्स बनवले. फक्त 10 मिनिटं मध्ये तयार होतात.. Ashwinii Raut -
चोको डिस्क(choco disc recipe in marathi)
#cooksnap.. चॉकलेट प्रेमी माझ्या सारखे खूप असतिल अणि एक एखाद्या नवीन रेसिपी ची भर झाली की मग काय... अशीच छान रेसिपी मी cooksnap केली.. पल्लवी पायगुडे ह्यानी लाइव दाखवलेली चोको डिस्क...माझ्या पद्धतिनी... Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16926833
टिप्पण्या (3)