ओरेओ चोको केक 🍫🎂(ᴏʀᴇᴏ ᴄʜᴏᴄᴏ ᴄᴀᴋᴇ recipe in marathi) 😍😋
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एक पातेले प्री हिट करून घ्या त्यात एक रिंग ठेवा, त्या नंतर एका भंड्यात प्रिमिक्स घ्या त्या मध्ये 2 चमचे तेल व ½ कप पाणी मिक्स करा, त्या नंतर मिशरण केकच्या भंड्यात टाका, केकच्या भाड्यात खाली बटर पेपर टाकून त्याला तेल किंवा थोडं तूप लावून घ्या ते मिशरण भंड्यात टाकून त्याला पातेल्यात 25 मिनटे मध्यम आचेवर बेक करा
- 2
- 3
केकला सुरीच्या मदतीने बेक झाला कि नाही ते पहा त्या नंतर त्याला थोडा वेळ थंड होऊ दिल्या नंतर त्याला 3 लेअर मध्ये कट करा
- 4
एका भंड्यात क्रीम घेऊन त्यात बिटर च्या मदतीने बिट करा. बेस प्लेट वर केकची एक लेयर ठेवा त्यावर बिट केलेलं क्रीम लावा त्यावर चोको चिप्स व ओरिया बिस्कीट चे बारीक तुकडे टाका याच पद्धतीने त्याला पूर्ण कव्हर करा त्या नंतर केकला 20 मिनिटे फ्रीझ मध्ये सेट होण्यासाठी ठेवा
- 5
डबल बॉयलर चा साहाय्याने डार्क चॉकोलेटला वितळवून घ्या त्या नंतर त्याला केक वर टाकून डेकोरेट करा नंतर बिट केलेल्या क्रीमला पायपिंग बॅग मध्ये नोझल टाकून त्यात क्रीम भरून तुम्हाला हवी तशी डिसाईन करू शकता. त्यानंतर त्याला फ्रीझ मध्ये थोडावेळ सेट होऊद्या नंतर तुमचा केके रेडी कट करण्यासाठी 😍😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
🍓 स्ट्रॉबेरी बर्थडे केक (strawberry birthday cake recipe in marathi)
#GA4#week15की वर्ड ' स्ट्रॉबेरी ' घेऊन माझ्या भाच्याचा birthday साठी हा स्ट्रॉबेरी केक तयार केला.खूपच सुंदर तयार झाला होता. Shilpa Gamre Joshi -
-
स्ट्रॉबेरी चीज केक (strawberry cheese cake recipe in marathi)
#KD मला केक करायला खूप आवडते. मी वेगवेगळे केक करून बघते.त्यातली ही एक. सोप्पी आहे. Trupti Patil -
चोको डिस्क(choco disc recipe in marathi)
#cooksnap.. चॉकलेट प्रेमी माझ्या सारखे खूप असतिल अणि एक एखाद्या नवीन रेसिपी ची भर झाली की मग काय... अशीच छान रेसिपी मी cooksnap केली.. पल्लवी पायगुडे ह्यानी लाइव दाखवलेली चोको डिस्क...माझ्या पद्धतिनी... Devyani Pande -
होममेड बबली चॉकलेट बार (homemade chocolate bar recipe in marathi)
#rbr#श्रावण_शेफ_वीक_2#रक्षाबंधन _स्पेशल_रेसिपी_चॅलेंज" होममेड बबली चॉकलेट बार " चॉकलेट म्हटलं की सर्वांचच आवडतं ,नाही का...!! कोणतंही सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच... माझा भाऊ इथे जवळ नसल्याने या वर्षी राखी आणि मिठाई तर online पाठवली...!! आणि माझ्या मुलाला आणि मुलीला तर राखीच इतकं क्रेझ आहे, की आठवडा भर आधीपासून घरी तयारी सुरू होते... मग राखी कोणती घायची पासून ते खायला काय बनवायचं इथं पर्यंत...!!!दर वर्षी मी माझ्या मुलांसाठी रक्षाबंधन ला चॉकलेट बनवते...!!! आता तर खूप नवनवीन राख्या रेडिमेड गिफ्ट्स उपलब्ध असतात...!! पूर्वी साध्या साध्या गोष्टींमध्ये किती आनंद मिळायचा, गोंड्याच्या साध्या राख्या, आई ने बनवलेलं साधं जेवण सोबत काहीतरी गोडधोड,भावाने ओवळणीला दिलेले थोडेसे पैसे पण भारी वाटायचे....असो गेले ते दिवस, आणि राहिल्या फक्त आठवणी.... पण मज्जाच असायची....😊😊 आज मी " होममेड बबली चॉकलेट " बनवून पहिले, आणि रक्षाबंधन पर्यंत परत बनवावे लागतील बहुतेक...😅😅कारण आताच खाऊन अर्धे झाले आहेत...😊😊अगदी मला आवडतात तसे नेहमीप्रमाणे झटपट होतात...👌👌तुम्ही ही हे चॉकलेट नक्की बनवुन बघा...👍 Shital Siddhesh Raut -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDYकेक हा सर्वांच्याच आवडीचा त्यातल्या त्यात मुलांच्या आवडीचा तर खूपच 😋 Sapna Sawaji -
व्हीट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मैद्याला बाजूला ठेवून कणकेचा पौष्टिक आणि सोप्पा केक शिकवल्याबद्दल शेफ नेहा ह्यांचे खूप आभार.मी केक याआधी केला आहे पण अगदी बेसिक, फ्रॉस्टिंग आइसिन्ग ह्या गोंष्टींचा श्री गणेशा ह्या केक पासून मला करता आला.Thank you .... Samarpita Patwardhan -
हार्ट ब्लॅक फॉरेस्ट पुडींग (Heart Black Forest Pudding Recipe In Marathi)
नमस्कार.... मी काव्या.. माझे वय सात वर्ष...#Heart #Happy Valentine's Dayआज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या आईने केक बनवला... मग मला पण वाटले की मी पण काहीतरी बनवावे... पण मला कसे जमणार??? म्हणून मग मी ठरवले की आपण सोपे काहीतरी बनवूया... म्हणून नक्की केलं की घरीच असलेल्या वस्तुंपासून छांनस काहीतर बनवूया.. मग काय गेले किचन मध्ये आणि शोध सुरु केला 😉 आणि मिळाले ओरिओ बिस्कीट आणि आईच्या केकच्या उरलेल्या चेरी 🍒.म्हणून नक्की केलं की बनवूया ओरायो ब्लॅक फॉरेस्ट पुडिंग.... Anushka Jadhav -
ओरियो बिस्कीट चीज केक (oreo biscuit cheese cake recipe in marathi)
#EB4#WK4# विंटर स्पेशल रेसिपीओरियो बिस्कीट चीज केक डेजर्ट चा प्रकार आहे. विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो. Rashmi Joshi -
चॉकलेट मूस ब्राउन शॉट्स (chocolate mousse brown shots recipe in marathi)
#KD येथे स्वयंपाकघरातील साध्या साधनांच्या मदतीने मूसची एक चवदार पाककृती बनविली गेली आहे. Hezal Sagala -
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
चाँकलेट कढाई केक..😋
#प्रेमासाठी #वेलेंटाईन आज मी वेलेंटाईन डे म्हणून माझ्या हबि साठी आणी माझ्या 2मूलान् साठी कढाई केक बनवला .. .या आधी मी हा एकदा बनवला होता ....त्यामूळे मला पटकन हा केक बनेल हे माहीत होत फक्त आज जरा सजवण्यासाठी ईतर वस्तू वापरल्या ...आमची 4 झणांची .1 स्टार फँमीली आहे ..आणी 1 दिल के हम 3स्टार है 💖...⭐️⭐️⭐️#प्रेमासाठी #वेलेंटाईन Varsha Deshpande -
चोको ओरिओ कुल्फी (choco oreo kulfi recipe in marathi)
#icr आईस्क्रीम किंवा कुल्फी चे प्रकार सर्वांना खूपच आवडतात . उन्हाळ्यात गारेगार आईसक्रीम ,कुल्फी खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच. येथे मी अतिशय सोप्या पद्धतीने चोको ओरिओ कुल्फी तयार केली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये व कमी वेळात दिल खुश करणारी आहे. खाल्ल्यावर मन तृप्त होते .इतकी सोपी आहे की लहान मुले देखील करु शकतील कशी करायची ते पाहूयात ... Mangal Shah -
ओरिओ मारी बिस्कीट केक (oreo marie biscuit cake recipe in marathi)
#thanksgiving #श्वेता आमले मॅडम ची केक ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. मस्त झालाय केक .मी रेसिपी मध्ये अगदी थोडासा बदल करून केली आहे Preeti V. Salvi -
चोको आल्मंड ओरिओ शेक
#शेकमिल्कशेक हे सगळ्यांच्या खूपच आवडीचे. त्याच्यामधे बदाम घेतले तर हेल्दी पण होते. कॅडबरी चाॅकलेट आणि चाॅकलेट साॅस घातल्यामुळे मस्त चव येते. त्यातच जर ओरिओ बिस्कीट मिसळले तर अफलातून चविचे मिल्कशेक पिण्याची मजा काही औरच असते. Ujwala Rangnekar -
झटपट चोको कप केक (zhatpat choco cup cake recipe in marathi)
माझ्या मुलीने बनवले. एकदम सोपे, कमी वेळेत व मुल देखिल बनवू शकतील असे चोको कप केक Kirti Killedar -
चोको गुलकंद आईस्क्रीम (choco gulkand ice cream recipe in marathi)
#icrहि आईस्क्रीम ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी मुलांप्रमाणे सगळ्यांनाच खुप आवडेल अशी आहे. Sumedha Joshi -
चोको लावा (choco lava recipe in marathi)
#झटपटयाची रेसिपी स्टोरी सांगायची म्हणजे लाॅकडाऊन मध्ये लेकरासाठी बाहेरचं काही न मागता त्याला त्याचे सगळे हट्ट घरी पुरवण्यासाठी ही माझी इंवेन्टेड केलेली रेसिपी।त्याला चोकोलावा फार-फार आवडतो।तर बघा आता अवघ्या तीन इन्ग्रेडियंटस मध्ये आणि फक्त पाच मिनिटात हा चोको लावा मी तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा। Tejal Jangjod -
-
-
-
-
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
-
-
-
एगलेस रोझ वेलवेट हार्ट केक (eggless rose velvet cake recipe in marathi)
#Heartअसं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची, गरज नसते. ३६५ दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!Valentine's Day special❤️ साठी माझ्या कुंटूंबाकरिता ,मी आज रोझ वेलवेट केक बनवला आहे..💕💖😍 Deepti Padiyar -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut
More Recipes
- श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
- गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
- मेक्सिकन व्हेजिटेबल सिझलर (mexican vegetable sizzler recipe in marathi)
- सुका बोंबील आणि बटाट्याचा रस्सा (sukha bombil and batadychya rasa recipe in marathi)
- फ्रेंच बीन्स आलू फ्राय मसाला (french beans aloo fry masala recipe in marathi)
टिप्पण्या