कांद्याची  चटणी

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्व्हिंग्ज
  1. 5कांदे साल काढून बारीक तुकडे
  2. 8ते दहा लसूण पाकळ्या
  3. 2 चमचेकाश्मीर तिखट
  4. कोथिंबीर
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/2 चमचाजिरे
  7. थोडासाकढीपत्ता

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटावे व एक भांड्यात काढून घ्यावे

  2. 2

    मग त्यामध्ये कढीपत्ता तोडून घालावा व डोसाबरोबर चपातीबरोबर जेवणाबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes