बीट फॉर ब्युटी (beet juice recipe in marathi)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

हि एक सोप्पी आणि तितकीच आरोग्यपूर्ण रेसिपी आहे.. सर्वांनाच आपली त्वचा, शरीर निरोगी राहावे असे वाटत असते.. त्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करतो... त्याच प्रयत्नातून ही रेसिपी जन्माला आली... नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2बीट धुवून, साल काढून आणि बारीक चिरलेला
  2. 1गाजर धुवून, साल काढून आणि बारीक चिरलेला
  3. 1काकडी धुवून, साल काढून आणि बारीक चिरलेली
  4. 7-8पुदिना पाने
  5. 1/2 टिस्पून चिया सीड्स
  6. 1/2 लिंबाचा रस

कुकिंग सूचना

  1. 1

    चिया सिड्स सोडून बाकी सर्व जिन्नस मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि त्यात लागले तसे पाणी टाकून चांगले एकजीव करुन घ्या.

  2. 2

    पाणी आपल्याला ज्यूस कितपत पातळ किंवा घट्ट हवा त्याप्रमाणे कमी जास्त घालू शकता. ज्यूस तयार झाला की त्यावर चिया सिड्स टाकून सर्व करा. Enjoy and stay healthy 😊🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
रोजी
लातूर
मी एक खादाडी 😊😁😜🙏
पुढे वाचा

Similar Recipes