रोस्टेड चिकन सॅलड

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी
#ट्रेडिंग रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमबोलले चिकन
  2. 1 चमचामसाला
  3. 1/2 चमचाहळद
  4. 1 चमचाकाळामीरी पावडर
  5. 1बाऊल सलाड (कांदा,टोमॅटो,कोबी, शिमला मिरची)
  6. 2 चमचेतेल
  7. 3 चमचेदही
  8. 1 चमचाआलं मिरची पेस्ट

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम बोनलेस चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत तसेच सलाड पण बारीक कापून घ्यावी चिरलेल्या चिकन मध्ये मीठ,मसाला, हळद,मिरी पावडर व आले-लसूण ची पेस्ट घालावी. मॅरीनेट करून ठेवावे.

  2. 2

    मॅरीनेट केलेले चिकन गॅसवर तवा ठेवून थोडेसे तेल घालावे व ते चांगले शिजवून घ्यावे.

  3. 3

    चिकन चांगले फ्राय झाल्यावर त्यात बारीक कापलेले सलाड घालावे व त्याला पण एक वाफ येऊ द्यावी त्यानंतर त्याच्यावर दही घालावे व सर्व एकजीव करावे.

  4. 4

    सर्व्ह करण्यास रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes