चिकन पॅटीस विथ पपई (Chicken Patties With Papaya Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
चिकन पॅटीस विथ पपई (Chicken Patties With Papaya Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर, पपई, कांदा स्वच्छ धुऊन चिरून बारीक किसून घ्यावा तसेच बोनलेस चिकन मिक्सरला बारीक करून घ्यावे नंतर ते सर्व एका भांड्यात ठेवून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट,गरम मसाला,हळद धने, पावडर, जीरे पावडर, एक चमचा विनेगर, मीठ घालावे.
- 2
एका भांड्यात अंडी फेटून घ्यावी सर्व मिक्स केलेले मिश्रणाचे छोटे छोटे पॅटीस बनवून ते अंड्याच्या पेस्टमध्ये घोळवून शेवयांमध्ये चांगले प्रेस करून गॅसवर तवा ठेवावा व थोडेसे तेल घालून चांगले गोल्ड कलर येईपर्यंत खरपूस तळून घेणे.
- 3
सर्व्ह करण्यास रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
चिकन टोस्ट सँडविच (Chicken Toast Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
दुधी भोपळ्याची वडी (dudhi bhoplyachi vadi recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
चिकन स्वीट कॉर्न सूप (Chicken Sweet Corn Soup Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
गार्लिक बागडा फ्राय (garlic bagda fry recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चिकन फ्राईड राईस (chicken fried rice recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
अरबी बीट पॅटीस (Arbi Beet Patties Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारतीय संतोष किणी Bharati Kini -
-
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
- पालक भाजी (Palak Bhaji Recipe In Marathi)
- झणझणीत कोल्हापुरी आख्खा मसुर (Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)
- फ्लॉवर वाटाणा भाजी (Flower Vatana Bhaji Recipe In Marathi)
- पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)
- व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16806535
टिप्पण्या