♦️रताळे कचोरी आणि कोथिंबीर चटणी.

P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
kolhapur

..

♦️रताळे कचोरी आणि कोथिंबीर चटणी.

..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
2 servings
  1. रताळे ड्राय फ्रुट साखर मीठ लोंबु
  2. तेल

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    ♦️चार रताळी उकडून सोलून चवीपुरते मीठ घालून छान हाताने कुस्करुन करुन मळून घेतली
    (रताळी कधीकधी चिकट असतात अशा वेळी त्यात साबुदाणा अथवा वरी भाजून त्याचे पीठ घालावे म्हणजे मिश्रण मिळून येईल)

    ♦️ओले खोबरे,काजु, बेदाणे, थोडी साखर,मीठ बारीक आले तुकडे,लिंबू,कोथिंबीर घालून
    सारण करुन घेतले

    ♦️रताळ्याची पारी करुन त्यात सारण भरले
    सर्व कचोऱ्या तयार करुन चार तास फ्रिज मध्ये सेट केल्या

    ♦️खाण्याच्या वेळी गरम तेलात खरपूस तळून घेतल्या
    सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर दाण्याचे कूट साखर मीठ जिरे घालून चटणी केली

  2. 2
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
रोजी
kolhapur
interested in cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes