सुका चिकन मसाला (Sukha chicken masala recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#MBR
सुका चिकन मसाला
सुका चिकन मसाला (Sukha chicken masala recipe in marathi)
#MBR
सुका चिकन मसाला
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांदे चिरून तेलात तडून घेऊ त्यामध्ये कलमी,तेजपान,खाखस, मोठी इलायची,खोबरा कीस,धने घालून भाजून घेऊ. आणि मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करून घेऊ तोपर्यंत चिकन स्वच्छ धुऊन घ्या आता तेलात बारीक चिरलेले कांदे घालून घालून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट तयार केलेली पेस्ट घालून घेऊ, तिखट मीठ आणि सर्व मसाले घालून छान परतून घेऊ झणझणीत मसाला तयार करायचे आहे.
- 2
मसाला मध्ये चिकन घालून घेऊ आणि छान परतून घेऊ मसाला ताच् चिकन शिजू द्यायची आहे आहे अगदी थोडं पाणी घालायचं आणि चिकन शिजू द्यायची पाणी घालायचं नाही आहे,सुका चिकन बनवण्यासाठी मसाला मध्येच चिकन शिजु देऊ.
- 3
चिकन शिजले की त्यावर काळा मसाला आणि कोथिंबीर घालून घेऊन सुका चिकन मसाला तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुकर चिकन मसाला बिर्याणी (Cooker Chicken Masala Biryani Recipe In Marathi)
#RR2कुकर चिकन मसाला बिर्याणी Mamta Bhandakkar -
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
#EB7#W7तंदूर मसाला वापरून इथे मी चिकन सुका बनवला आहे.खूपच चमचमीत आणि झणझणीत असा हा चिकन सुका बनतो. Poonam Pandav -
-
मटका चिकन दम बिर्याणी (matka chicken dum biryani recipe in marathi)
#brमटका चिकन दम बिर्याणी Mamta Bhandakkar -
मसाला एव्हरेस्ट चिकन (masala everest chicken recipe in marathi)
Chicken ची भाजी म्हटले की बाहेरची हॉटेल मधली भाजी मुलांना नको असते , चिकन जर पाहिजे तर माझ्याच हातचे पाहिजे असते बोले तो all time hit भाजी आहे माझ्या घरी Maya Bawane Damai -
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#नाॅनवेजसनडे स्पेशल चिकन मसाला. खुप सोपा व झणझणीत पदार्थ. Sneha Barapatre -
-
गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
कूकपॅड मधील ट्रेण्ड रेसिपी मधील थीम नुसार गावरान चिकन मसाला या पदार्थाची रेसिपी मराठी मध्ये शेअर करीत आहे. कोंकणा मध्ये चिकन मसाला कोंबडीवडे किंवा भाकरी सोबत सर्व्ह केला जातो.पंजाब मध्ये पराठया सोबत सर्व्ह केला जातो. rucha dachewar -
झणझणीत सुक्का मसाला चिकन (Sukha masala chicken recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल किचनचा राजा आपला मसाल्याचा डबा हो त्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही त्यातील मसाले, खडे मसाले वापरूनच आपण चवदार रेसिपी बनवतो हो ना चला तर अशीच झणझणीत ( तोंडाला😋 सुटल ना) सुक्के चिकनची रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
-
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्ही सावजी चिकन मसाला Mamta Bhandakkar -
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
चिकन स्मोकी बिर्यााणी(chicken smokey biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज चिकन आणले होते...नेहमी रस्सा या सुका च बनवते. मटण बिर्याणी नेहमी बनवते. आज चिकन बनवले. आणि ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे...घरी सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
-
चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#EB7#week7#सुके चिकन खुप वेगळ्या वेगळ्या प्रकारे करता येते.हा एक वेगळा प्रकार. Hema Wane -
-
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे -
-
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah -
-
चिकन सुखा (Chicken Sukha Recipe In Marathi)
#ASR आषाढ महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे non-veg खायच्या दिवशी नॉन-veg खाणाऱ्यांसाठी बेत करावंच लागतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16152130
टिप्पण्या