झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#GA4 #week15

चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा

झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)

#GA4 #week15

चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
चार जणांसाठी
  1. २५० ग्राम बोनलेस चिकन
  2. 5पाकळ्या लसूण
  3. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 4 टेबलस्पूनतेल
  5. 1 टेबलस्पूनआल, लसूण, मिरची पेस्ट
  6. 1 टीस्पूनहळद
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम चिकन घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावे.

  2. 2

    धुतलेले चिकन मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.

  3. 3

    एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये आल, लसूण, मिरची पेस्ट टाकावी. त्यावर हा चिकन खिमा घालून परतून घ्यावा. त्यामध्ये लाल तिखट व हळद, मीठ घालून एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये पाणी घालून १५ ते २० मिनिटे शिजवून घ्यावे.

  4. 4

    तयार झालेला झटपट चिकन खिमा गरमागरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes