शाही चेरी टमाटर आणि चपाती

Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
शाही चेरी टमाटर आणि चपाती
कुकिंग सूचना
- 1
मध्यम आचेवर तेल गरम करून जीरा- मोहरीची फोडनी द्यायची. तेजपान आणि अद्रक पेस्ट पण परतून घ्या.
- 2
आता मस्त खोबरा किस, काजू पावडर आणि दाणे पावडर परतून घेवून, सर्व मसाले घाला, मलाई घालून सर्व चमच्या नी ढवळा आणि झाकून एक ३-४ मिनीट शिजवा.
- 3
आता यांत चेरी टमाटर घालून १/२ पेला(ग्लास) पाणि घालून टमाटर नरम होईस्तोवर शिजू द्या.
- 4
मस्त चपाती लाटून, दोन्ही बाजुनी भाजून घ्या. भाजीत कोथिंबीर घालून मस्त गरम चपाती बरोबर वाढा. बरोबर कोशिंबीर, लोणचे अजून चव वाढवतील.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चपाती चे चटपटीत सॅन्डविच
लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे. Sujata Gengaje -
"भरवा कच्चा टमाटर"(Stuffed Green Tomato Recipe In Marathi)
#HR1"भरवा कच्चा टमाटर" होळी मध्ये गोड धोड खाण इतकं होत... की मग काही तिखट खायची इच्छा आपोआप होते. आणि भरवा टमाटर एक बेस्ट ऑप्शन आहे.झटपट कुकर मध्ये होणारी मस्त अशी टेस्टी डिश...🔥🔥 Shital Siddhesh Raut -
कुथंलगीरी पेढ्याची पोळी (pedyachi poli recipe in marathi)
#rbr भाऊ-बहिण च्या नात्याचा संगम म्हणजे रक्षाबंधन आणि या पासूनच श्रावण महिन्यात सणांची रेलचेल चालू होते.सण आणि गोड बनवने हे आलेच मग या सणानिमित्त मी पेढ्याची पोळी बनवली ,रक्षाबंधन असल्याने मी माझे पती माझ्या पतीच्या रक्षाबंधन साठी आम्ही माझ्या नणंदबाई कडे औरंगाबाद गेलो होतो तिथे जाताना प्रवासात मध्ये कुथंलगिरी हे गाव लागले व तिकडचे पेढे खूप प्रसिद्ध आहेत त्यामुळे माझ्या पतींनी तिथे पेढे विकत घेतले ,रात्रीच्या वेळी तिकडे पेढे न वळताच दिले जातात त्यात ते खूप ताजे असल्याने त्या पेढ्याचा एक गोळाच तयार झाला प्रवासात ,त्यात नेहमी पेढे खाण्यात येतात म्हणून मी रक्षबांधनासाठी पेढ्याची पोळी बनवायची ठरवली तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
सुजी हलवा
#पहिलीरेसिपीसुरूवात गोडानी करावी, तर चला मग या पोष्टीक सुजीचा हलवा बनवु या. सोपा आणि चविष्ट. Sharayu Tadkal Yawalkar -
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पेरूचे पंचामृत (PERUCHE PANCHAMRUT RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 4प्रत्येक सणाला डाव्या बाजूचे स्थान प्राप्त असलेला पाच चवीने युक्त रूचकर व पौष्टिक पाककृती. गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट किंवा कडू या चवींनी बनलेले पंचामृत. Arya Paradkar -
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट िचवीचे सर्वांना आवडणारे बारा महिने घरात उपलब्धअसणारे .:-) Anjita Mahajan -
इंदोरी भुट्टे का किस (bhutta khis recipe in marathi)
#पश्चिममध्यप्रदेश#इंदोरभुट्टे का किस मध्य प्रदेश का एक healthy आणि स्वादिष्ट व्यंजन आहे. आहे. जसे की नावानेच स्पष्ट आहे. ह्या पदार्थात मुख्य घटक म्हणजे मका.भुट्टयाला मसाले आणि दुधासोबत चांगल्या तऱ्हेने शिजविल्या जाते त्यामुळे ह्या डिश चांगला स्वाद येतो. हया पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी ह्यात हिरव्या मिरच्या ,हिंग, खोबऱ्याचा किस आणि लिंबूचा उपयोग केला जातो.भुट्टे का कीस मध्य प्रदेशचा विशिष्ट स्ट्रीट फूड आहे.तसे पाहिले तर ह्या खास डिश चा स्वाद तुम्ही मध्यप्रदेश कुठेही घेऊ शकता. खरे तर ही डिश इंदौरच्या सराफा बाजारात जोशी दही बड़ा हाउसला जास्त फेमस आहे.जर तुम्हाला इंदोरी भुट्टे का किसाचा खरा स्वाद घ्यायचा असेल तर..... तर चला मग आज आपण इंदोरी भुट्टे का किस हा स्वादिष्ट पदार्थ करूयात. Swati Pote -
टोमॅटो सूप.... (toamto soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूपमस्त थंडी पडायला लागली, आणि बाजारात लाल चुटूक टमाटर विपुल प्रमाणात विकायला आलेले आहे. ते लाल लाल टमाटर बघितले की मन अगदी मोहित झाल्याशिवाय राहत नाही. या अश्या लाल लाल टमाटर पासून एक सिम्पल रेसिपी, युनिवर्सल रेसिपी जी सर्वांना आवडते.... लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची, आणि मी बघितले आहे घर असो, हॉटेल असो, किंवा कुठली पार्टी असो, ही रेसिपी सर्वांनाच खूप आवडते....आणि ती रेसिपी आहे *टोमॅटो सूप*... हे सूप करताना जर आपण यातले न्यूट्रिशन कसे वाढवता येईल, आणि ते आणखी कसे हेल्दी करता येईल, याचा विचार करूनच मी आजचे हे सूप बनविले आहे. यामध्ये गाजर, बिट चा वापर केला आहे. बरेच वेळा सुप थीक करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची पातळ पेस्ट चा वापर करून सुप केले जाते. पण यात मी एक चमचा भिजवलेल्या तांदळाचा वापर केला आहे. तांदूळ ऐवजी तुम्ही शिजवलेल्या पोटॅटोचा देखील वापर करू शकता...चला तर मग करुया... थंडीचा आस्वाद घेण्यासाठी गरमागरम टोमॅटो सूप....💃 💕 Vasudha Gudhe -
दाबेली (Dabeli recipe in marathi)
#स्ट्रीट आजकाल दाबेली हा पदार्थ कुठेही कधिही मिळतो गरम गरम तिखट आंबट गोड दाबेली सगळ्यांच्याच आवडीची चला तर घरी कशी बनवायची बघुया Chhaya Paradhi -
"हार्ट शेप मलाई चाप" (heart shape malai chaap recipe in marathi)
#Heart "हार्ट शेप मलाई चाप" प्रेम दिनानिमित्त गोड गोड मलाई चाप पाठवले आहेत.. गोड मानून घ्या.. खरं तर मलाई चाप साखरेच्या पाण्यात शिजवून झाले की आडवे कापून माव्याचे मिश्रण घालून तीन बाजूंनी प्लेन करून घेतात. मी नेहमी तसेच बनवते..पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत.. खुप मधुर चवीचे हे मलाई चाप माझ्या नातवंडांना आणि आम्हाला ही खुप आवडतात..चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
सोयाबीन भाजी (soybean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन चा खजिना आहे. याची टेस्ट खूपच भारी लागते खूप साऱ्या लोकांना याची टेस्ट मटणाचा जवळ जाणारी वाटते. परंतु खूपच कमी वेळात ही भाजी तयार होते .चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात जेवताना काही आंबट गोड असेल तर चार घास नक्कीच जास्त जेवण जाते आणि म्हणूनच उन्हाळा संपता संपता आपण तोतापुरी कैरीचे हे झटपट होणारे व जेवणाची लज्जत वाढवणारे असे आंबट गोड लोणचे अथवा कैरीचा मेथांबा तयार करू शकतो. Anushri Pai -
कोबी चीज चा पराठा (Kobi Cheese Paratha Recipe In Marathi)
#PBR रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेव्हा चटपटीत पराठा हे छान पदार्थ आहे जो सगळ्यांना खुप आवडतो. खूप प्रकारचे चविष्ट पराठे बनवता येतात. आज आपण कोबीचा चिज घालून पराठा बनवू या. SHAILAJA BANERJEE -
पंचरंगी दाण्याची भाजी (dayanchi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भातील काही भागात या शेंगा मिळतात, यांच्या दाण्यावर गुलाबी ,थोडे गडद असे टिपके असतात. म्हणुन त्याला पंचरंगी दाणे म्हणतात. Suchita Ingole Lavhale -
मिश्र भाज्यांचा रस्सा (Mix bhajyancha rassa bhaji recipe in marathi)
#MLR अतिशय रुचकर,स्वादिष्ट असा हा रस्सा आमच्याकडे लंच साठी अगदी पर्वणीच असते.अगदी झटपट होणारी ही रेसिपी ..प्रत्येक भाजीचा स्वतः चा स्वाद या रश्श्यात उतरतो आणि एकत्रित भाज्यांचा अप्रतिम चविष्ट रस्सा तयार होतो..चलख तर मग या लंच रेसिपीकडे Bhagyashree Lele -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
अमरावती स्पेशल सांबार वडी (sambhar wadi recipe in marathi)
महाराष्ट्राच्या विदर्भातील खास सांबार वडी त्यातही अमरावतीची स्पेशल सांबार वडी थोडी आंबट-तिखट थोडी गोड अशी ही खमंग वडी नक्की करून बघा.Ashwini Pethkar
-
पेंडपाला (pendpala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2पेंडपाला ही रेसिपी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. जसे पंढरपूर साईट ला पेंडपाला थोडा पातळ बनविला जातो.. तर मराठवाडा साईट ला अगदी पेंडपाला घट्ट बनवितात.आणि हो माझी आजी म्हणजे आईची आई ही देखील हा पदार्थ घट्टच बनवत असे..माझ्याआजीचे गाव *अडेगाव चिखली*तालूका देवळी.. हे गाव वर्धा जिल्हा मध्ये येते. वर्धा या गावापासून २५ km अंतरावर असलेले हे गाव... मला आठवते आम्ही लहान असताना आजीच्या गावाला जायचो.. तेव्हा बहीण, भाऊ मिळून खूप धमाल करत असो.... एक दोन दिवस कसे भुर्रकन निघून जायचे. ठरल्याप्रमाणे एक दिवस शेतात जाऊन मजामस्ती करण्याचा असे... .छान दोन बैलगाडी आमच्या साठी सज्ज असायच्या... शेतात जाण्यासाठी... माझी आजी आमच्या साठी खायला घ्यायची..त्यामध्ये भंडग.. सातळलेली बोर.. भाकरी.. मिर्चीचा ठेचा.. आणि हा पेंडपाला...या पेंडपाल्यामध्ये ती पोपटीचे दाणे.. शेंगा.. म्हणजे तेव्हा जे उपलब्ध असेल ते सारे ति या पेंडपाल्यात घालत असे... आणि तरीही ही रेसिपी ईतकि चविष्ट.. रुचकर तेवढीच चटपटीत देखील व्हायची....... वाटेत चिंच.. बोर यांची झाडे लागायची... आणि मी मुद्दाम बैलगाडीत अगदी काठावर बसायची.. म्हणजे मला पटकन उतरता येईल असे.. जसे बोराची झाडे आली कि मी खाली उतरून बोर वेचायला जायची... तिकडे ते गाडीवाले दादा ओरडत राहायचे... मी मात्र बोर वेचण्यात मग्न... या घाई गडबडीत माझा फ्रॉक देखील फाटायचा.. . मग आईच्या हाताचा मार... आजीची ओरड.. तरीही मला मजा वाटायची... अशी धमाल मस्ती मार खात शेतात पोहचायचो.शेतात फेरफटका मारल्यावर... हात पाय धुवून खायला बसायचो. मग भाकरीवरच पेंडपाला.. ठेचा.. ठेचलेला कांदा.. शेतातील टमाटर.. आहाहा.. सुटले ना तोंडाला पाणी...... 💃💕 Vasudha Gudhe -
आंबा बाकरवडी (aamba bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12# बाकरवडी बाकरवडी ला मी जरा शाही बनवले आहे. भाकरवडी नेहमी गोड-आंबट-तिखट चविची असते मी तीला गोड चवीत बनवली आहे त्यात आंबा रस वापरला तसेच सुका मेवाही वापरला आहे . चला तर मग करूयात.(आंबा रस मी साठवून ठेवलेला होता .फ्रीज उघडलं आणि समोर दिसला मग विचार केला की आंबा भाकरवडी बनवूयात छान शाही होईल .झालिही तशिच) Jyoti Chandratre -
मखमली पनीर करी
#करीहिरव्या भाज्या वापरून बनवलेली ही पनीर मखमली खरंच चवदार आणि पौष्टिक बनते बनवायला अतिशय सोपी, पटकन होणारी ,चविष्ट करी आहे. मी यामध्ये मेथी आणि पालक समप्रमाणात घेतली आहे तुम्ही या आणि जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत घेऊ शकता चला तर मग बघुया पनीर मखमली. savi bharati -
गोकुळाष्टमी स्पेशल सुंठवडा पंजीरी (sunthvada recipe in marathi)
#गोकुळाष्टमीस्पेशल#सुंठवडा#पंजिरीगोकुळाष्टमी दरवर्षी प्रमाणे माझ्या कडेसाजरी केली जाते मोठा उत्सव साजरा केला जातो गोकुळाष्टमी चे सर्वात महत्वाचे नैवेद्य म्हणजे पंजिरी आणि सुठवडा सुंठवडा हा शरीरासाठी गरम असतो आणि पंजिरी हे थंड असते अशाप्रकारे हा प्रसाद आपल्याला आरोग्यासाठी योग्य असतो सुंठवडा हा यशोदा आणि देवकी माते साठी तयार केला जाणारा प्रसाद आहे आणि पजीरी हा जन्म उत्सवात आनंदाने सगळ्यांना वाटणारा प्रसाद म्हणजे पंजिरीबरेच 56 भोग कृष्णजन्माष्टमी ला तयार केले जातात एका प्रकारचे अन्नकूट उत्सव साजरा केला जातोजवळपास सगळेच पदार्थ दुधापासून तयार केले जातात तुपाचे खूप कमी पदार्थ नैवेद्यात असतातप्रमुख पाच नैवेद्य म्हणजे सुंठवडा पंजिरी माखन मिस्त्री, दही, गोपाल काला हे प्रमुख प्रसादाचे प्रकारभारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रसाद तयार केले जातात नाव एक असले तरी पदार्थ बनवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतातमी तयार केलेला सुंठवडा आणि पंजिरी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे लहानपणापासूनच गोकुळाष्टमी उत्सव आईकडे साजरा करताना बघितला आहे आणि खूप तयारीही केलेली आहे नैवेद्य भरपुर तयार केलेले आहे खूप काही आईने मला शिकवलेले आहे Chetana Bhojak -
-
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
चपाती तिखा चुरमा (Chhapati Tikha Churma recipe in marathi)
गुजरात आणि राजस्थान बाजूला कोणत्याही पिठाच्या भाकरी, रोटी किंवा चपाती या पासून बनवलेला *चुरमा* हा गोड पदार्थ..... त्यात कमी गोड खाणारीला यात काहीतरी Twist करणे भागच होते.... तर या गोड चुरमा ला थोडा तिखा तडका दिला.उरलेल्या चपात्यांचे काय? हा मोठा प्रश्न.. प्रत्येक गृहणीला कधीतरी पडतोच.... त्यातलीच मी एक वर्कींग गृहणी.... मग या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला आठवले कि, माझ्या सासरी (बडोदा, गुजरात) नाश्ता म्हणून चपाती चिवडा करायच्या माझ्या सासू बाई.....त्यांच्या कडून रेसीपी समजून घेतली, एक-दोनदा त्यांना करतानाही पाहीले.... आणि चपाती चिवडा ऐवजी *चपाती तिखा चुरमा* असे नामकरण करुन रेसीपी बनवली.(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
आलु कटोरी चना चाट
# कडधान्य प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणज चणे चण्याचा चटपटीत नाष्टा म्हणुन चनाचाट आवडीचा मेनु चला बनवु या Chhaya Paradhi -
दोडक्याची भाजी आणि चपाती (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2दिवसभराच्या धावपळीतून पटकन तयार होणारा स्वयपाक असतो तो गरमा गरम भाजी पोळी.दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळात होते, चला तर बनवू या गरमा गरम भाजी पोळी. SHAILAJA BANERJEE -
ऑइल फ्री साबुदाणा चाट (oil free sabudana chaat recipe in marathi)
#fr#ओईल फ्री साबुदाणा चाटआजकाल उपवासाच्या पदार्थांमध्ये बरीच व्हरायटी आली आहे नवीन नवीन पदार्थ ट्राय मी नेहमीच करत असते. आज साबुदाणा चाट करून बघितला. अतिशय झटपट अतिशय हेल्दी अशी हि साबुदाणा चाट आहे. Rohini Deshkar -
कोकोनट कॉफ़ी नानखटाई (coconut nankhati recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरलहानपणी आईला नानखटाई बनव्तांना पाहिले होते ती पराती मधे तुप फेटायची खूप वेळ लागायचा ते पाहुन मला वाटायचे नानखटाई म्हणजे खूप किचकट काम. मग मी मोठी झाले तेव्हा आई बाहेरुन करुन घेत होती. मी कधी नानखटाई च्या भानगडीत पडलेच नाही. आमच्या अमरावती ला पालेकर ची नानखटाई प्रसिध्द मग काय तिच घरात येऊ लागली. माझी कीट्टी मधली मैत्रीण तर हा हा म्हणता नानखटाई करायची. मला तिचे खूप अप्रुप वाताय्चे पण तरी मी नानखटाई करायची काही हिम्मत केली नाही. ज्या गोष्टी पासुन आपण पाळतो ती गोष्ट तुमच्या समोर कधी ना कधी येते हे cookpad नी सिद्ध केले.. नानखटाई बनवायला सांगितली आणी मी ती चक्क बनवली पण जेव्हा नानखटाई करायला घेतली तर बस तिस मिनिट मधे अप्रतीम खुसखुशीत आणी स्वादिष्ट अशी नानखटाई झाली पण... Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10884689
टिप्पण्या