बेसन लाडू

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#दिवाळी
#पोस्ट 5
सर्वांचा आवडता पदार्थ

बेसन लाडू

#दिवाळी
#पोस्ट 5
सर्वांचा आवडता पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4वाट्या बेसन पीठ
  2. 4वाट्या पिठी साखर
  3. 3वाट्या साजूक तूप
  4. 2 चमचेवेलची पावडर
  5. 3-4 चमचेदूध
  6. मनुका

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईत तूप गरम करून त्यात बेसन पीठ घालून चांगले खमंग लालसर भाजून घ्यावे नंतर सावधानपूर्वक त्यात दूध घालून चांगले मिक्स करावे,दूध घातल्याने लाडु हलके व खमंग होतात.दूध घातल्यावर मिश्रण फसफसून वर येते.

  2. 2

    मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून चांगले एकजीव करावे

  3. 3

    लाडू तयार करून घेणे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes