कुकिंग सूचना
- 1
तूपावर रवा खमंग पण रंग न बदलू देता भाजून घेणे. साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पण दाट पाक करणे.पाकात वेलची पावडर घालून चांगले मिक्स करावे.
- 2
भाजलेला रवा मिक्सर मधून जरा फिरवून घेणे. त्यामुळे लाडू मिळून येतात. रवा परत कढईत काढून त्यात गरम साखरेचा पाक घालून चांगले एकजीव करावे.
- 3
या मिश्रणात तूप घालून चांगले एकजीव करून 20-25 मि. झाकून ठेवावे. नंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून लाडू वळावे.
- 4
टिप: मिश्रण घट्ट झाल्यास मिक्सर मधून फिरवून घ्या आवश्यक वाटल्यास 1 -2 चमचे दूध शिंपडावे व लाडू वळावे. मिश्रण पातळ झाल्यास ओव्हन मध्ये 2-5 मि. गरम करून वळावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रवा लाडू. (1)#दिवाळी फराळगोडाच्या पदार्थाने सुरूवात करावी म्हणून रवा लाडू केले. पटकन होणारे लाडू आहेत. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
-
-
-
-
रव्याचे चुर्मा लाडू (ravya che churma ladoo recipe in marathi)
#रवा श्रावणी सोमवार special...#लाडू#SKP SPECIAL Yadnya Desai -
रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14. विंटर स्पेशल रेसिपी अनेक प्रकारचे आपण लाडू बनवत असतो. तिळाचे, रव्याचे, नारळाचे, शेंगदाण्याचे, परंतु इथे रवा व नारळाच्या ऐवजी मी रवा व खव्याचे राघवदास लाडू बनवले. खव्यामुळे त्या राघवदास लाडवाची लज्जत वाढते . एखाद्या सणाला प्रसाद म्हणून करू शकतो.7 अतिशय खमंग लागतात. पाहुयात कसे बनवायचे ते...... Mangal Shah -
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#DiWALI2021 दिवाळीचा फराळ गोड पदार्थ लाडू Chhaya Paradhi -
-
-
-
-
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
-
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू माझ्या घरी (माहेरी व सासरी) श्रावणी सोमवारी नैवेद्याकरीता म्हणून खास चुरमा लाडू बनविले जातात. चुरमा लाडू हा राजस्थानी प्रकार आहे असा समज आहे. पण उत्तर कोकणात म्हणजे डहाणू-पालघर भागातील देशस्थांचा हा खास पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. रवा आणि साखर खास पद्धतीने एकजीव करून बनविले जाणारे हे लाडू तोंडात टाकताच चटकन विरघळतात आणि विरघळताना तोंडभर मस्त वेलची-जायफळाचा स्वाद रेंगाळू लागतो. Bhawana Joshi -
-
ऍप्रिकॉट रवा बर्फी
#रवा रव्याच्या वेगवेगळ्या बर्फी आपण नेहमीच करतो. परंतु ऍप्रिकॉट रवा बर्फी टेस्ट एकदम लाजवाब आहे पाहूया तर मग ऍप्रिकॉट रवा बर्फी. Sanhita Kand -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
"संत्रा शिरा_रवा केसरी" (rava kesari recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Orange "संत्रा शिरा_रवा केसरी कीवर्ड संत्रा होता, म्हटलं ओरिजनल कलरमध्ये रवा केसरी बनवुया.... साजुक तुपातला शिरा आणि त्याला संत्र्याची जोड मग काय आजचा शिरा माझ्यासाठी पर्वनीच... चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #रव्याचे लाडू#दिवाळी फराळRutuja Tushar Ghodke
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12154632
टिप्पण्या (6)