सॉफ्ट घी म्हैसूरपाक

# kalpanarecipes
ही एक म्हैसुरची वेगळी रेसिपी आहे दुकानातील म्हैसूर खुसखुशीत असतात पण हा म्हैसूर एकदम मऊ असतो चवीला खूपच छान लागतो
सॉफ्ट घी म्हैसूरपाक
# kalpanarecipes
ही एक म्हैसुरची वेगळी रेसिपी आहे दुकानातील म्हैसूर खुसखुशीत असतात पण हा म्हैसूर एकदम मऊ असतो चवीला खूपच छान लागतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅनमध्ये बेसन घेऊन कोरडच खमंग वास येईपर्यंत भाजा.
- 2
भाजलेले बेसन भांड्यात चाळणीने चाळुन घ्या व त्यात अर्धा कप तूप घालून गुठळ्या मोडून घ्या.
- 3
कढईत साखर, पाणी घालून एकतारी पाक बनवा.
- 4
त्या पाकात बेसनचे मिश्रण घालून सतत ढवळत रहा.
- 5
मिश्रण आळत आलं की २ च तूप टाका.
- 6
तूप शोषून घेतलं की परत २ च तूप घाला
- 7
परत तूप शोषून घेतलं की परत २ च तूप घाला. असे ३ वेळा २-२-२ च तूप घालावे
- 8
मिश्रण एकदम मऊ दिसायला लागेल.
- 9
चौकोनी प्लेट ला तूप लावून त्यात हे मिश्रण ओता.
- 10
हे मिश्रण अर्धा तास सुकू द्या
- 11
अर्ध्या तासानंतर काढून त्याच्या लांबट आकाराच्या वड्या पाडा.
- 12
एकदम सॉफ्ट घी म्हैसूरपाक खायला तयार
- 13
पाक करताना एकतारी पाकच करा नाहीतर वड्या कडक होतील
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी जत्रेतील प्रसिद्ध स्वीट पेठा (sweet petha recipe in marathi)
#KS4#खान्देशीरेसीपीजहा खान्देशी जत्रेतील प्रसिद्ध स्वीट पेठा करायला खूपच सोपा,आणि देखील चवीला खूप खुसखुशीत लागतो ..😊😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#kb एक चायनीज मध्ये मोडणारा पदार्थ आहेय हानांपासून मोठ्यांपर्यंत ही आवडणारी एक पदार्थ आहे त्यासाठी लागतो थोडा वेळ पण चवीला मात्र एकदम छान Shivani gujjalwar -
द्राक्षाचा मुरंबा (drakshacha murabba recipe in marathi)
#Dipद्राक्षापासून बनवलेला हा मुरंबा चवीला खूपच अमेझिंग लागतो. सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही..नक्की करून पहा. Shital Muranjan -
मुगडाळीचा ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
#मुगडाळीचा ढोकळा हा पौष्टिक पदार्थ आहे. चवीला ही छान लागतो. Sujata Gengaje -
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
व्हेजीटेबल ब्राऊन राइस (vegetable bowl rice recipe in marathi)
#डाएट रेसिपीब्राऊन राइस हा मुख्यत हातसडीच्या तादंळाप्रमाणे असतो मात्र तो खूप मऊ होत नाही. एक वाटी जरी भात खाल्ला तरी पोट भरते.हा भात बारिक गॅसवर शिजवला जातो कारण यास शिजण्याकरिता वेळ लागतो. ग्लूटेन फ्री असतो हा तांदूळ. यात डायेटरी फायबर्स असतात. Supriya Devkar -
कटला फिश करी (fish curry recipe in marathi)
कटला हा नदीचा मासा आहे याला खूप खवले असतात. हा मासा चवीला चागंला लागतो. हा रंगाने काळा असतो. Supriya Devkar -
बिनाअंड्याचा zebra केक (zebra cake recipe in marathi)
#रेसिपी बुक # जेबरा केक -हा केक खूपच टेस्टी लागतो ,दिसतो ही खूपच छान , पाहिलाय बरोबर तोंडाला पाणी सूटतो , मुलांना तर हा केक खूपच आवडतो . Anitangiri -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात ही भाजी मुबलक प्रमाणात मिळते नी चवीला ही खुप छान. अगदी साधी भाजी पण आमच्या घरात एकदम आवडती.भाकरी बरोबर खूपच छान लागते. Hema Wane -
सांजा.. तिखट सांजा (sanja recipe in marathi)
#cooksnap # Bhagyashree Lele भाग्यश्री ताईंची तिखट सांजा याची रेसिपी कूक स्नॅप केली आहे.. छान मऊ आणि स्वादिष्ट झाला आहे आणि चव पण वेगळी वाटली... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
गव्हाच्या सुजीचा शिरा (gavhachya soojicha sheera recipe in marathi)
#cooksnap #दिपाली डाके यांची ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे... पद्धत वेगळी असल्यामुळे चवही वेगळी झाली.. पण खूप छान झाला शिरा.. Varsha Ingole Bele -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
मैसुरपाक
#बेसनलॉकडाउन असल्यास घरात ज्या वस्तु आहेत त्यानीच मी ही रेसिपी तैयार केली आहे. एक तर माझा मुलगा बाहेर असतो शिकायला सद्या तो आला आहे आणी त्याची ही फ़रमाइश होती. त्यावर अजून माझी एक मैत्रिण जी ह्या ग्रुपवर आहे तिने मला सांगितले कि तू ही रेसिपी खुप छान करते तर बनव न तुझ्या मुलाला पण होइल व तुला रेसिपी कुकपेड वर टाकता पण येइल व मग मी हा विचार केला की आता ही बनवायची. Varsha Vankar -
म्हैसूर बोंडा (maisur bonda recipe in marathi)
पर्यटन स्थळ - म्हैसूर.येथील "म्हैसूर बोंडा" हा एक अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तिकडे गेले असता लक्षात आले की हा येथील "ऑल टाईम फेवरेट" स्नॅक्स चा प्रकार आहे. आम्हालाही तो खूप आवडला; आणि मग घरात अधूनमधून केला जाऊ लागला. तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा. खुसखुशीत म्हैसूर बोंडा तुम्हाला नक्की आवडेल.#रेसिपीबुक #week4 Archana Joshi -
म्हैसूर पाक
#गोडमिठाईच्या दुकानात आपण हे म्हैसूर पाक बघतो. तुम्हाला हे घरी बनवता आले तर..... एकदम मिठाईच्या दुकानातल्यासारखे.... अहाहा ..... मी करून बघितली आणि खरंच सांगते एकदम मस्त झाली. Deepa Gad -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
बेसन रवा हलवा (Besan Rava Halva Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड पदार्थ म्हटल की तोंडाला पाणी सुटत. आजचा पदार्थ ही अगदी तसंच आहे. खूप छान चवीला लागतो. चला तर मग बनवूयात बेसन रवा हलवा. प्रसाद म्हणून ही आपण बनवू शकतात Supriya Devkar -
काॅर्न मशरुम मसाला (corn mushroom masala recipe in marathi)
जेवायला भाजी काय करावी हा सर्व सामान्य गृहिणींचा रोजचा प्रश्न असतो. आज हा प्रश्न हि जरा वेगळी भाजी करुन मी सोडवला. काॅर्न आणि मशरूमचं एक छान काँबिनेशन आणि त्याला काही पदार्थांची जोड असा अफलातून मेळ बसवून मी ही रेसिपी केली आहे. तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
मैसूर पाक (maysore paak recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मैसूर पाक ही एक स्वीट डिश आहे. ही साऊथ इंडियन डिश आहे चवीला खुप छान लागते. Deepali Surve -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
ऑइल फ्री पावभाजी मसाला खाकरा (Pavbhaji masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14#खाकरानाश्ता किंवा स्नॅक म्हणून हा खाकरा खूप छान आणि चवीला कुरकुरीत लागतो.सोबतीला गरमागरम मसाला चहा असेल तर क्या बात!पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
मठरी/निमकी (mathri / nimaki recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#मठरी# दिवाळी सुरु होण्याच्या आधीपासूनच, यावेळी मधुरा रेसिपीज मध्ये सांगितल्याप्रमाणे मठरी बनविण्याचे ठरविले होते. त्यानुसार यावेळी ही मठरी किंवा नीमकी बनवलेली आहे. चवीला खूपच छान आणि खुसखुशीत झालेली आहे. Varsha Ingole Bele -
ज्वारीच्या रव्याचा उपमा (jwari rava upma recipe in marathi)
#GA #week5ज्वारीच्या रव्याचा उपमा हा खूप पौष्टिक असतो... आणि चवीला छान लागतो Dhyeya Chaskar -
रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi)
आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21 Rutuja Mujumdar -
रवा, गहूपीठ शिरा
#गुढी#शिराहा शिरा मी रवा व गहूपीठ घालून बनविला आहे. गहूपीठामुळे मस्त मऊ होतो, चवीलाही खुप छान लागतो. तुम्हीही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. मी हा शिरा मायक्रोवेव्ह मध्ये केला आहे. तुम्ही गॅसवर करू शकता. Deepa Gad -
बूंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETबूंदीचे लाडू लहानपाणपासूनच माझे खूप आवडते.पण,किचनमधे कधीच करून पाहिले नाही. आज पहिल्यांदाच हे लाडू बनवून पाहिले , स्वयंपाकघरात काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद खूप सुखावणारा असतो!प्रत्येक रेसिपी मागे एक नवीन अनुभव मिळतो..😊लाडूचा आकार नीट जमला नसला तरी ,चवीला छान झाले आहेत .पुढच्या वेळेस अजून छान जमतील ,या भावनेने ही लाडूची रेसिपी पोस्ट शेअर करत आहे.कुकपॅडमुळे नवनवीन रेसिपीज करण्याचा आणि रोज एक नवीन अनुभव मिळत आहे...😊🙏🙏 Deepti Padiyar -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2पौष्टिक व रुचकर मुगडाळ हलवा खूपच छान लागतो .👌👍☺️ Charusheela Prabhu -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
आत्ता मटारचा सिझन चालू आहे. मटार पासून आपण विविध रेसिपी बनवू शकतो. आज मी मटर पॅटीस बनवले आहे. एकदम खुसखुशीत आणि चवीला छान झाले आहे.तुम्ही करून बघा कुरकुरीत मटार पॅटीस. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या