रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्रॅममटण
  2. ७ ते ८कांदे
  3. ८ ते १०लसूण अक्खा
  4. ४ ते ५बेडगी मिरची
  5. हिरवी पेस्टसाठी लागणारे साहित्य
  6. २ मोठे चमचेकोथिंबीर
  7. २ इंचआलं
  8. १० ते १५लसूण
  9. गरम मसालासाठी लागणारे साहित्य
  10. १ मोठा चमचाधने
  11. १ मोठा चमचाजिरे
  12. १५ ते २०काळीमिरी
  13. लवंग ५ ते ६
  14. हिरवी वेलची ३ ते ४
  15. वेलदोडे ४ ते ५
  16. दालचिनी ३ ते ४
  17. फोडणीसाठी मसाले
  18. चमचालाल तिखट १ मोठा
  19. चमचाकांदा लसूण मसाला १ मोठा
  20. १ लहान चमचाहळद
  21. मीठ स्वादानुसार
  22. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम मटण धुवून घ्या

  2. 2

    मग कुकर मध्ये मटण शिजवून घ्या मटनात चरबी असेल तर फोडणीच्या वेळेस घाला शिजवू नका

  3. 3

    हिरवी पेस्ट बनवून कोथिंबीर,आलं,लसूण पाणी घालू नका
    गरम मसाला बनवून घ्या सर्व अक्खा मसाला धने आणि जिरे भाजून घ्या मग त्याची पावडर बनवून घ्या

  4. 4

    टोपात तेल तापवून घ्या त्यात चरबीअखे लसूण टाकून परतवून घ्या

  5. 5

    कांदे घाला व परतवून घ्या

  6. 6

    कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत परतवून घ्या मग बेडगी मिरची घाला

  7. 7

    मग १ ते २ मिनिटे परतवून घ्या
    आता वाटलेलं हिरवी पेस्ट आणि गरम मसाला घाला व एकजीव करून घ्या

  8. 8

    मसाल्याचे तिखट वास जाईपर्यंत चांगलं परतवून घ्या
    आता सर्व सुखे मसाले घाला व चांगलं परतवून घ्या मसाल्यांना तेल सुटे पर्यंत भाजून घ्या
    आता शिजवून घेतलेले मटण व मटणाचे पाणी घाला व सर्व एकजीव करून घ्या

  9. 9

    मसाला आणि मटण एकजीव होईपर्यंत उकळी काढा व पाणी थोडंस आटू द्या

  10. 10

    मग गरमागरम मटण तयार आहे... अकख्या लसनाच्या आतला घर खायचा आहे चवीला खूप छान लागतो

  11. 11

    हे मटण आपण चपाती, भाकरी,भात, आंबोळी सोबत खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes