पोळीचा शेजवान चिवडा

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#goldenapron3 #leftover
आपण सैपाक करताना किंवा नाष्टा करताना खाल्ल्यावर काही पदार्थ उरतोच तो पदार्थ वाया न जाता काहीतरी इतर वस्तू मिक्स करून नविन चटपटीत पदार्थ करणे हे आपल्याच हातात असत

पोळीचा शेजवान चिवडा

#goldenapron3 #leftover
आपण सैपाक करताना किंवा नाष्टा करताना खाल्ल्यावर काही पदार्थ उरतोच तो पदार्थ वाया न जाता काहीतरी इतर वस्तू मिक्स करून नविन चटपटीत पदार्थ करणे हे आपल्याच हातात असत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५-६ पोळया
  2. २ टेबलस्पुन शेजवान सॉस
  3. १ टिस्पुन जिर
  4. १/२ टिस्पुन काश्मिरी तिखट
  5. १/४ टिस्पुन हळद
  6. २-३ टेबलस्पून तेल
  7. चविनुसार मिठ
  8. २ टेबलस्पुन लसुण चिवडा

कुकिंग सूचना

  1. 1

    शिळ्या पोळयांचे तुकडे करा व मिस्करच्या भांडयात टाका

  2. 2

    मिस्कर मधुन पोळयांचा जाडसर चुरा करून घ्या

  3. 3

    तेल गरम झाल्यावर जिरे टाका

  4. 4

    कढईत पोळयां चा चुरा टाकुन परता हळद व शेजवान सॉस टाका

  5. 5

    नंतर काश्मिरी तिखट व मिठ टाकुन परता

  6. 6

    चिवडा कुरकुरीत होई पर्यत परता

  7. 7

    तयार पोळीचा चिवडा डिशमध्ये सव्हर करा

  8. 8

    चिवड्यावर लसुण चिवडा टाकुन सव्हर करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes