ऊपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)

Sadhana Salvi @cook_22587757
ऊपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वरी ताॅदुळ, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा आणि जीरे सगळं वेगवेगळ भाजुन घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि मीठ घालुन सगळं मिक्सर मधे घालुन जरा जाडसर पिठ करुन घ्या. ही झाली ऊपवासाची भाजणी.
- 2
भाजणीचे पिठ घेऊन त्यात ऊकडलेले बटाटे स्मॅश करुन घाला दही घाला, नंतर गरजेप्रमाणे पाणि घालुन पिठ भिजवून १५/२० मिनिटे तसेच ठेऊन द्या.
- 3
भिजवलेल्या पिठाची थालीपीठ थापुन तेलावर खरपुस तळून घ्या. आणि दही किंवा खोबर / शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#frमाझ्या घरी आम्हाला हे थालीपीठ अतिशय आवडते.मी हे पीठ बनवून ठेवते, म्हणजे इच्छा झाली की झटपट बनवू शकतो 😊. Deepali Bhat-Sohani -
ऊपासाचे भाजणीचे थालीपीठ चटणी (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #ऊपवास_रेसिपीपोस्ट -2 #नेवेद्य ....एकादशी स्पेशल नेवेद्य ऊपासाची डीश ...एखादा पदार्थ एखाद्या सणाला कंपलसरी असतो म्हणजे तो पदार्थ तेव्हा करावाच लागतो ...आणी रोजचा बनवलेल्या पदार्थांचा.. अन्नाचा नेवेद्य हा पण असतोच ....तर आज एकादशी नीमीत्त देवाला नेवेद्य ...भाजणीचे थालिपीठ ,चटणी ........शीरा ,आणी साबूदाणा ऊसळ .माझ्या लींकवर मीळेल ... Varsha Deshpande -
-
-
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
उपवासाचे भरपुर पारंपारीक पदार्थ आहेत , पण आता त्याला नवीन कांहीतरी ॲड करुन त्या मधुन नाविन्यपुर्ण पदार्थ बनतो. असा ट्रेंड चालु आहे . Shobha Deshmukh -
उपवास स्पे.मिनी थालीपीठ (Upvas mini thalipeeth recipe in Marathi)
#Upvasminithalipithखरं तर तुम्ही यांना वडे ही म्हणू शकता पण मिनी थालीपीठ नाव जरा जास्ती क्युट वाटतं म्हणूनच हे उपवासाचे मिनी थालिपीठ.... Prajakta Vidhate -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासाचे थालीपिठउपवसाला नेहमीच तेच ते खाऊन कंटाळा येतो. विशेषत: खिचडी खायला नको वाटते. मग यातूनच नवनवीन पदार्थांचा शोध सुरू होतो, आणि मग विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. अशावेळी सर्वच सुगरणींचा कस लागतो खरा पण काहीना काही करून त्या पदार्थांचा तोच तोपणा टाळतात. मीसुद्धा ही एक वेगळी व झटपट होणारी रेसिपी महाशिवरात्रीला केली, तसही आमच्याकडे खिचडीपेक्षा थालीपिठालाच विशेष प्राधान्य दिले जाते. Namita Patil -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
उपवास थालीपीठ आणि भाजणी (upwasachi thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासथालीपीठआणिभाजणी Monal Bhoyar -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर रेसिपी#post2 चंद्रकोर या आठवड्यांची थीम रेसिपी करताना...खुप enjoy केला.वेगळी थीम...मग फोटोग्राफी ला सुद्धा नवीन आयडिया सुचतात..धन्यवाद कुकपॅड टिम..यावेळी मी उपवासाचे थालीपीठ केले.श्रावण महिना चालू आहे..म्हटल चला तर मग थालीपीठ ला नवीन आकारात सजवावे.. Shubhangee Kumbhar -
झटपट उपवासाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#उपवास #नवरात्र#उपवासाचीरेसिपीआषाढी एकादशी ला हा आमच्या कडे हमखास नैवेद्य साठी पदार्थ बनवला जातो, नेहमी मी वरई रात्री भिजवून करते, या वेळेला कोणी पाहुणे आले तर उपवास असेल म्हणुन झटपट होईल असे विचार करून नवीन ट्रिक वापरली आहे,मस्त खुसखुशीत आणि खमंग झाले. Varsha Pandit -
-
राजगिराच्या पु र्या आणि बटाटा भाजी (rajgirachya poorya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 सायली सावंत -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
उपवसाचे थालीपिठ (thalipeeth recipe in marathi)
पचायला हलके पोटभरीचे व पोष्टिक आहे#ms Vinaya Deshpande -
उपवासाचे सात्विक राजगिरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#frओम नमः शिवाय🙏💮🌼 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारीआज महाशिवरात्री या निमित्ताने मी उपवासाची सात्विक अशी रेसिपी घेऊन आली आहे...सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा 😊🙏💮🌼 Megha Jamadade -
-
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
आज ससगळ्यांचा उपवास असल्या कारणाने आज काही तरी वेगळा बनवायचा ठरवलं.... खास उपासाचे थालीपीठ...#ckps Smita Pradhan -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15E-book विंटर स्पेशल रेसिपीजमहाशिवरात्री निमित्ताने "उपवासाचे थालीपीठ " हाखिचडी किंवा तळलेल्या साबुदाणे वडयांना एक उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
राजगिरा पुरी (भाजणी सह) (Rajgira Puri Recipe In Marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासस्पेशल#दावससहावाआज आपण राजगिरा भाजणी बघूया या पासून उपवासाचे विविध पदार्थ करू शकता. जसे पराठा,पुय्रा,लापसी,उकडपेंढी आज मी खमंग पुय्रा करणार आहे व त्या उपवास बटाटा भाजी बरोबर सर्व्ह करुया. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#cpm5#एकादशी नी दुप्पट खाशी.पण माझ्या कडे एकदम कमी खाणारे आहेत बर.बटाटा कमी खावा म्हणून मी थालीपीठे केळी घालून केलीत बघा तर कशी करायची ते . Hema Wane -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
ऊपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खावुन कंटाळा येतो म्हणून साबुदाणा वडा करते मस्त दही सोबत वाढायचा पटकण संपतात. Sangeeta Kadam -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
नेहमी नेहमी तीच ती उसळ खाऊन कंटाळा येतो म्हणून हा प्रयोग करून पाहिला.खुप छान झाले त्यामुळे तुमच्या सोबत शेअर करत आहे. Archana bangare -
पारंपारिक खमंग-खुसखुशीत वरई चे थालीपीठ (varai che thalipeeth recipe in marathi)
#रेसिपिबुक #week3नैवेद्य 2एकादशी दुप्पट खाशील म्हणतात ते खरेच आहे न, किती पदार्थ करावेत तेवढे कमीच पडतात.दिवसभर भरपूर पदार्थ होतात वरई चा भात, आमटी, दह्याची शेंगदाणा चटणी, शेंगदाण्याची आमटी, वरई चे थालीपीठ, आणि अजून वरचे बरेच काही,पण या पदार्था सोबत जोडलेल्या असतात काही आठवणी जे हे पदार्थ पुन्हा बनवताना आठवण करून देतात. Surekha vedpathak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13054934
टिप्पण्या