रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनीट
  1. 1नारळ
  2. २०० ग्रॅम साखर
  3. १०० ग्रॅम पेढा
  4. १०० ग्रॅम तुप
  5. १ टीसून वेलची पावडर
  6. २ टीस्पून पिस्ता

कुकिंग सूचना

६० मिनीट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र काढून घ्यायचे नंतर नारळ खवून घ्यायचे एका कढईत तूप टाकायचे नंतर त्यात ओले खोबरे साखर आणी पेढा टाकायचा व ते सारवर विरघळेपर्यंत परतवायचे

  2. 2

    चांगले परतून ते थोडे घट्ट करायचे नंतर त्याची ताटात वडी थापायची व त्यावर पिस्ते टाकायचे अगोदर शिजल्यावर त्यात वेलची पावडर टाकायची, नंतर त्याच्या वडया पाडायच्या, नंतर छान ओले खोबरे व ड्रायफ्रूट सोबत प्रस्तूत करायचे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes