उपवासाचे चटणी बॉम

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20min
2 सर्व्हिंग्ज
  1. चटणी बनवण्यासाठी
  2. 1 कपकोथंबीर
  3. एकहिरवी मिरची
  4. 3टेबल स्कूल शेंगदाणे
  5. मीठ चवीनुसार
  6. पाव टीस्पूनजिरे
  7. 1 टेबल स्पूनपाणी
  8. बॉम्ब बनवण्यासाठी
  9. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  10. दोनउकडलेले बटाटे
  11. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  12. मीठ चवीनुसार
  13. पाव कपवरीच्या तांदळाचे पीठ
  14. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

20min
  1. 1

    साबुदाणा स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत घालावा.

  2. 2

    चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    बॉम्ब बनवण्यासाठी भिजलेला साबुदाणा व उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावे.

  4. 4

    त्यात लाल मिरची पावडर वरईचे पीठ व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  5. 5

    तयार पिठाचे छोटा गोळा बनवणे त्यात चटणी स्टॉप स्घ्यावी.

  6. 6

    Staff केलेली चटणी व्यवस्थित आत मध्ये घालून वरून थोडेसे साबुदाण्याचे पीठ घेऊन गोळा बनवून घ्यावा.

  7. 7

    अशाप्रकारे सर्व पिठाचे चटणी बॉम्ब बनवून घ्यावे.

  8. 8

    कढईत तेल गरम करून तयार चटणी बॉम्ब मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे.

  9. 9

    तळून झाल्यानंतर टिशू पेपरवर काढून घ्यावे
    अशाप्रकारे तयार उपवासाची चटणी बॉम्ब चटणी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes