पोहे बटाटा टिक्की

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#बटाटा
#Team Trees
पोहे बटाटा टिक्की ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना डब्यात देण्या साठी उत्तम पर्याय आहे. ही टिक्की केचप बरोबर खायला ही छान लागते.

पोहे बटाटा टिक्की

#बटाटा
#Team Trees
पोहे बटाटा टिक्की ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना डब्यात देण्या साठी उत्तम पर्याय आहे. ही टिक्की केचप बरोबर खायला ही छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपपोहे भिजवलेले
  2. 3-4उखडलेले बटाटे
  3. 1 टीस्पूनअद्रक पेस्ट
  4. 1 टीस्पूनमिरची पावडर
  5. 1/2 कपकिसलेलं गाजर
  6. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला /गरम मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टीस्पूनसफेद तील
  10. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  11. तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्यावे.

  2. 2

    आता ह्या मळलेल्या मिश्रणाचे हवे ते आकार देऊन टिक्की बनवून घ्यावी.

  3. 3

    तयार टिक्की एका तव्यावर थोडं तेल गरम करून मग त्या दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यावी.

  4. 4

    पोहे बटाटा टिक्की तयार आहे, ही टिक्की केचप बरोबर सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes