दही बेसन

Maya Ghuse
Maya Ghuse @maya3636

#Masterclass
भाज्यांचा कंटाळा आल्यावर हे आंबटसर बेसन करून बघा, नक्की आवडेल.

दही बेसन

#Masterclass
भाज्यांचा कंटाळा आल्यावर हे आंबटसर बेसन करून बघा, नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मी
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटी दही(आंंबट)
  2. 2 चमचेबेसन
  3. 1कांदा चिरून
  4. 2-3हिरवी मिरची चिरून
  5. 1 चमचाजिरं
  6. अर्धा चमचा मोहरी
  7. अर्धा चमचा हळदं
  8. 1 चमचातेल
  9. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

15मी
  1. 1

    दही,बेसन एकत्र घुसळून घ्यावे, एका पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, मिरची टाकून परतावे

  2. 2

    हळदं, दही मिश्रण ओतून मिसळवून वाफ आल्यावर मीठ टाकून शिजवावे

  3. 3

    कोथिंबीर घालून पोळीबरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Ghuse
Maya Ghuse @maya3636
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes