शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)

बेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची.
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
बेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिमला मिरची धून कट करून घेऊ
- 2
आता कढईत तेल टाकून फोडणी तयार करून घेऊ मोहरी,जीरे,हिंग टाकून शिमला मिरची तेलावर फ्राय करून घेऊ फ्राय करताना थोडे मीठ टाकून घेऊ
शिमला मिरची फ्राय झाल्यावर दिल्या प्रमाणे मसाले टाकूनघेऊ - 3
मसाले मिक्स झाल्यावर कट केलेला टोमॅटो टाकून भाजी व्यवस्थित फ्राय करून घेऊ
आता बेसन टाकून भाजीमध्ये हळू हळू मिक्स करून घेऊ
टोमॅटोलाही पाणी सुटते त्यामुळे बेसन व्यवस्थित शिजते - 4
थोडा वेळ वरून झाकण ठेवून भाजी शिजून घेऊ
- 5
प्लेटिंग साठी वेळ नसल्यामुळे फोटोसेशन झाले नाही😉
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)
#BPRबेसन मिरची चा हा प्रकार माझ्या घरात सगळ्यांचा आवडीचा आहे अशा प्रकारची बेसन मिरची नेहमीच तयार करत असते प्रवासात नेण्यासाठी ही मिरची खूप उपयोगी पडते दोन-तीन दिवस ही खराब होत नाही.जवा शीतला सातम असते तेव्हाही हे बेसन तयार केले जाते हे बेसन दुसऱ्या दिवशी जेवणातून घेतले जाते.बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन खूप अप्रतिम लागते. Chetana Bhojak -
दह्यातले बेसन (dahyatle besan recipe in marathi
#mfrमाझी सर्वात आवडता जेवणाचा पदार्थ म्हणजे दही बेसन, भाकरी, ठेचा ,वांग्याची भाजी हे माझ्या आवडीचे पदार्थ जेवणासाठी मला बेसन हे कधीही आवडते खायला म्हणून मी कधीतरी माझ्या साठी माझ्या आवडीचे जेवण नक्कीच घरात तयार करतेबेसन मला कोणत्याही प्रकाराचा असो सुके बेसन, पातळ बेसन, कांद्याचे, कांद्याच्या पातीचे, टोमॅटोचे, पालकचे, दुधीचे, प्रकार कोणताही असो मला बेसन हा प्रकार खूप आवडतो . ज्या दिवशी स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनतो तेव्हा जेवण तृप्त झाल्यासारखे होते Chetana Bhojak -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
बेसन शिमला मिर्च भाजी (besan shimla mirch bhaji recipe in marathi)
#GA4 #week12माझी खुप आवडीची झटपट बनणारी बेसन शिमला मिर्च भाजी. टिफिन साठी योग्य भाजी. पटकन होणारी . Sujata Kulkarni -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#शिमलामिरचीभाजी#भाजी#capsicum Chetana Bhojak -
रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4#week23#kadhaipanner#paneerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये kadhai panner हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पनीर सगळ्यांच्याच आवडीचा भाजी चा प्रकार आहे पनीर पासून प्रोटीन मिळत असल्यामुळे व्हेजिटेरियन साठी पनीर खूपच महत्त्वाचा असतो आहारातून पनीर घेतलेच पाहिजे पनीरच्या बर्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात फोडणी ची पद्धत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, ग्रेव्ही युज करून बनवला जातो. पूर्व भारतात विशेष पनीर जास्त खाल्ले जाते. पंजाबी फूड मध्ये पनीर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पनीर म्हणजे एक पार्टीचे जेवण काही विशेष समारंभ, कार्यक्रमात विशेष पनीर बनवले जाते. आजच्या रेसिपी मी माझी मागच्या पोस्टची 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' हे मी तयार करून ठेवलेली आहे त्या ग्रेव्हीचा वापर करून मी कढाई पनीर तयार केले आहे . एक वेगळा मसाला तयार करून कढाई पनीर मध्ये टाकला आहे ग्रेव्ही तयार असल्यामुळे भाजी तयार करायला जास्त वेळ लागत नाही भाजी पटकन तयार होते . चवीलाही खूप छान झाली आहे. वीकेंडला आपण जेवणाच्या तयारीत अशा प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून ठेवली तर फॅमिली बरोबर ही वेळ घालू शकतो. तर बघूया कढाई पनीर रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
दह्यातली मिरची (Dahyatil Mirchi Recipe In Marathi)
#TBRटिफिन साठी रोज काय बनवायचे म्हणून या मिरचीची दही घालून अशी भाजी तयार केली आहे. माझ्या आहोना या प्रकारची मिरची खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी खास तयार केली.दह्यातली मिरची खूपच जुनी अशी रेसिपी आहे माझी नाणी नेहमी बनवायची पूर्वी भाजीपाला खूपच कमी खाल्ला जात असल्यामुळे जाडी ढोबळी लांब आकाराच्या मिरचीचे अशा प्रकारचे भाजी सारखी तयार करायचे मीही माझ्याकडे असलेल्या मिरचीचे दही घालून मिरचीची भाजी सारखे तयार केले आहे खूपच छान लागते हे पोळीबरोबर खायला.रेसिपी तुंन नक्कीच बघा. Chetana Bhojak -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
स्टफिंग शिमला मिरची रेसिपी (stuffing shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार-शिमला मिरची nilam jadhav -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak -
सिमला मिरचीचे लोणचे (shimla mirchi lonche recipe in marathi)
#GA #week4च्या पझल मध्ये सिमला मिरची हा क्लू ओळखून विचारच करत होते काय बरे बनवू?? आणि काय आश्चर्य बऱ्याच वर्षंपूर्वी खाल्लेलं सिमला मिरचीचे लोणचे आठवले.. माझी आई बनवत असे... Monali Garud-Bhoite -
खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील. Saumya Lakhan -
पत्ताकोबी बटाटा मिक्स भाजी (patakobi batata mix bhaji recipe in marathi)
#GA4#cabbage#week14 Chetana Bhojak -
पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)
#GA4#week23#papad#राजस्थानीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात. Chetana Bhojak -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
सात्विक चना मसाला (satvik chana masala recipe in marathi)
#ngnr#नो -गार्लिक- नो ओनियन -रेसिपीश्रावण शेप चॅलेंज Week-4#मसालाचनाचना मसाला हा बऱ्याचदा नैवेद्ययातून तयार केला जाणारा पदार्थ चनापुरी ,हलवा असा हा नैवेद्याचा मेनूठरलेला असतो बिना कांदा लसूण न घालता चना मसाला कशा प्रकारे तयार करता येईल रेसिपी तून नक्कीच बघा. बिना कांदा लसुन नही पदार्थ खूप चविष्ट आणि छान लागतो रोजचे मसाले वापरून पदार्थ छान तयार होतो. Chetana Bhojak -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
-
शिमला मिर्चिची चटणी (shimla mirchichi chutney recipe in marathi)
आपण नेहमी शिमला मिरची ची भाजी करतो पण आज मी चटणी केली. माझी आई नेहमी करते, आज मी पण ट्राय केली. आणि माझ्या मुलाला तर फारच आवडली. तुम्ही पण करून बघा. Janhvi Pathak Pande -
बेसनी शिमला मिरची (besani shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरची#7साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील सातवी रेसिपी म्हणुन बेसनी शिमला मिरची ची खास रेसिपी..,., Supriya Thengadi -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पडवळ पनीर भाजी (padwal paneer bhaji recipe in marathi)
#GA4#week24#snakeguard#पडवळपनीरभाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये snakeguard हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पडवळ कट करताना थोडे लांब काकडी सारखे , घोसाळे सारखा दोडके यांसारखा दुधी सारखा असे संमिश्र अशा भाज्यांची कॉलिटी मला त्यात दिसत होती ही रेसिपी मी स्वतः क्रीएट करून तयार केली आहे. मी माझ्या पॉटलक पार्टीत माझ्या एका तमिळ फ्रेंड ने आणली होती चणाडाळ खोबरे टाकून तेव्हा मी ही भाजी खाल्ली होती.आमच्याकडे ही भाजी खाल्ली जात नसल्यामुळे कधी तयारच केली नाही आणि आता हा कीवर्ड बघून माझ्यासाठी एक चॅलेंज होते की घरच्यांना तर ही भाजी खाऊ घालायची आहे बनवली तर आवडलीच पाहिजे त्यामुळे मी असा घटक वापरला ज्यामुळे ही भाजी सगळे खातील. आणि तसेच झाले भाजी खरंच त्या घटकांमुळे भाजीला चवही छान आली आणि मी पहिल्यांदा हि भाजी तयार केली मलाही आणि घरच्यांनाही खूप आवडलीरेसिपी सक्सेस झाली असे म्हणता येईल.तर बघूया पडवळ ही भाजी पनीर घालून कशी तयार केली Chetana Bhojak -
कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)
#cooksnap#कुरडईभाजीकुरडई ची भाजी माझी सर्वात आवडीची भाजी आहे लहानपणापासूनच ही भाजी खात आली आहे आता ही कुरडया आई बनवून देते वर्षभर खाता येतातकुरडया करताना मी आईला नेहमी खूप मदत करायची जवळपास सगळ्या कुरडया मिच करून द्यायचीत्या कुरडया आत्या, मावशी बर्याचजणांना आई वाटायचीकुरडई हा प्रकारच खूप पौष्टिक आहे मला कुरडई करताना त्याचा तो चीक खायला खूप आवडते त्याचे चिक खूप पौष्टिक असते कुरडई न करताही घरात अशा प्रकारचे चीक करून बरेच लोक आहारातून घेतात त्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे असे लोक आहारातून घेतात काही वेळेस कुरडया तळून खातात तर काही भाजी बनवूनही खाता येते मला लहानपणाची आठवण येते आम्ही डब्यात ही भाजी भरपूर घेऊन जायचो आमच्यासाठी ही भाजी म्हणजे मॅगी आम्हाला मॅगी म्हणून हीच भाजी खायला मिळाली आहेगव्हापासून तयार कुरडई अतिशय पौष्टिक असते हीपहिली अशी भाजी आहे जी गव्हाच्या पोळीबरोबर गव्हाची भाजी खाल्ली जाते . मी तर या भाजीची खूप फॅन आहे माझ्या मुलीला ही भाजी खुप आवडते नेहमी ही भाजी खाण्यासाठी तयारच असतेRupali Atre - deshpande यांची कुरडई भाजीची पोस्ट बघून खरंच मलाही खूप खाण्याची इच्छा झाली बऱ्याच दिवसापासून बनवली नव्हती त्यांची भाजी पाहताच मला ही भाजी बनवायची इच्छा झाली आणि पटकन करायला घेतली आणि भाजी तयार करून खाल्ली ही भाजी अशी चमच्याने खाल्ली तरी पण खूप खाताना मज्जा येते . धन्यवाद Rupali Atre - deshpande तुमच्या पोस्टमुळे ही भाजी तयार केलीतुमची भाजी खूप छान दिसत आहे. Chetana Bhojak -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#sr#idli#इडलीफ्रायदक्षिण मधला सर्वात फेमस असा इडली हा नाश्त्याचा प्रकार भारतात नाही तर विदेशातही खुप लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिक ही आहे बऱ्याचदा इडली सांबर डोसा असा आठवड्याचा एक बेत तर सर्वच घरांमध्ये असतो इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर आता इडलीचे अजून काय करता येईल अजून कोणता पदार्थ तयार करता येईल या आयडिया पासून इडली फ्राय तयार झाली आणि उरलेल्या इडलीला फ्राय करून परत तिला वेगवेगळ्या प्रकारचे तडके देऊन इडलीचा आस्वाद घ्यायला लागले इडली अजुनच टेस्टी झाली इडली सांबर चटणी बरोबर आपल्याला जास्त आवडते ती स्वतः जास्त चविष्ट नसल्यामुळे फ्राय केल्या नंतर तिची चव अजून छान होते.मी तयार केलेली इडली फ्राय खास इडली फ्राय डिश बनवण्यासाठी तयार केलेली इडली आहे अशाप्रकारे इडली तयार करून फ्राय करून स्टार्टर किंवा नाश्त्यात रात्रीच्या जेवणातून घेतली तरी चालते मग सांबर चटणी चा राढा जरा कमी होतो एक छान नाश्ता तयार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्या व्हेरिएशन ने इडली फ्राय करतात चायनीज पद्धत वेगवेगळ्या फोडणी ग्रेव्ही तयार करून इडली ला तडका देतात . इथे मी इडली फ्राय करताना तिची ऑथेंटिक टेस्ट जाऊ न देता तडक्यात गन पावडर आणि सांभर पावडरचा उपयोग केला आहे ज्यामुळे इडलीचा ऑथेंटिक टेस्ट मिळतो.इडलीवर त्या पावडर चा कोड झाल्यामुळे ती अजून टेस्टी लागते. त्यासाठी मी मिनी इडली तयार केल्या आहे या मिनी इडली मि मुलीला टिफिन मध्ये शाळेत असताना नेहमी दयाईची . दिसायलाही क्युट दिसते आणि वन बाईट मध्ये खायला मजा येते, आकर्षकही दिसते म्हणून अशा प्रकारची मिनी इडली तयार करून इडली फ्राय तयार केले.इटली फ्राय ची रेसिपी तून नक्कीच बघा रेसिपी कशी तयार केली आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
- "पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या (3)