कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बीट, गाजर आणि टोमॅटो चांगले धुवून घ्या. नंतर बीट आणि गाजर ची साल काढूण घ्या. नंतर एक प्रेशर कुकर मध्ये बीड गाजर टोमॅटोआणि 1 कप पानी घालून झाकन लावून घ्या.आता कुकर गॅसवर ठेवून 4 शिटी घ्या.
- 2
हे सगळे शिजवून झाल्यानंतर थंड होऊ द्या. आता टोमॅटो चे वरचे चालते काढून घ्या. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे टाका. आणि याची पेस्ट तयार करून घ्या.
- 3
आता गॅसवर एका भांड्यामध्ये ही पेस्ट टाका. जर ही पेज जास्त घट्ट असेल तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडे पातळ करून घ्या. एक उकळी आल्यानंतर पदार्थ काळीमिरी पावडर मीठ चाट मसाला जिरेपूड काळे मीठ हे सगळ टाकून घ्या. आणि एक उकळी येऊ पर्यंत शिजवा.
- 4
तयार आहे आपला हेल्दी बीटरूट सूप. हे बीट रूट सूप रक्त वाढवण्यासाठी पण उपयोगी ठरते. तसेच या सूप मुळे आपले वजन पण कमी होते. बीटरूट सूप आपल्या त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे. हे सूप आपल्या बॉडी ला हायड्रेट ठेवते. हे सूप थंडीमध्ये बेस्ट आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6 { #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } वडा सांभारSheetal Talekar
-
व्हेज पास्ता (veg pasta reciep in marathi)
#EB10 #W10 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook लहान मुलांना खूपच आवडतो . मिक्स भाज्या घातलेल्या असा हेल्दि ( व्हेज पास्ता ).Sheetal Talekar
-
-
-
चिंग चायनीज फ्राईड राइस (Chings Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#chrइन्ज्वाय । Sushma Sachin Sharma -
बीटरूट रोझ आईस पाॅप्स (Beetroot Rose Icepops Recipe in Marathi)
#SSRबाहेर ऊन्हाचा पारा चढत असताना घरातले बाहेरून आले की काहीतरी गार हव असत. त्यात लेकीला तर रोज काहीतरी वेगळ हव असत मग सरबताचे प्रकार करून झाले मग हे ice pops केले ते ही बीट आणि रोझ सिरप वापरून. मस्त चुस्की घेऊन खाताना लहानपणीची आठवण झाली.😊 Anjali Muley Panse -
रुमाली रोटी खाकरा (Rumali roti khakhra recipe in marathi)
#EB14 #week१४#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
उपवासाचा बटाटा (Upvasacha Batata Recipe In Marathi)
#SSRश्रावण विशेषउपवास साठी रेसिपी Sushma Sachin Sharma -
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12E book विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
दही आलू -मटार मसाला (Dahi Aloo Matar Masala Recipe In Marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#jlr#लचं रेसिपी#वटाना स्पेशल रेसिपी#नाथॅ इडियन डिश Sushma Sachin Sharma -
एनर्जी बीटरूट सूप (beetroot soup recipe in marathi)
#GA4#week5 फुल एनर्जी देणारे बीटरूट सूप आमच्या फॅमिली मध्ये सगळ्यांच च फेव्हरेट आहे फुल व्हेजिटेबल टेबल्स घालून बनवणार आहे. Gital Haria -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज#EB3#W3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत. Anjali Tendulkar -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीजE book chllenge Shama Mangale -
रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #week12#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
गाजर मखाणा बर्फी (Gajar makhana barfi recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook#व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#व्हेज कोल्हापुरी😋😋 Madhuri Watekar -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
बहुउपयोगी कवठाचे सरबत (Kavthache Sharbat Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्र स्पेशल रेसिपीजकवठ हे महाशिवरात्रीच्या दरम्यान च जास्त मिळतात. ह्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. ह्यातुन आपल्याला आयर्न पण मिळते. एक हेल्दी रेसिपी असून झटपट तयार होते. Sumedha Joshi -
-
-
बटाट्याचे उपवास थालीपीठ (batatyache upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#WE15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजउपवासाची रंगत वाढवणारा .....बटाट्यापासून चटकन तयार होणारी उपवासाची डिश" बटाट्याचे उपवास थालीपीठ" Vandana Shelar -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#पावटे भात 😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या