दही आलू -मटार मसाला (Dahi Aloo Matar Masala Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#विंटर स्पेशल रेसिपी
#jlr
#लचं रेसिपी
#वटाना स्पेशल रेसिपी
#नाथॅ इडियन डिश

दही आलू -मटार मसाला (Dahi Aloo Matar Masala Recipe In Marathi)

#विंटर स्पेशल रेसिपी
#jlr
#लचं रेसिपी
#वटाना स्पेशल रेसिपी
#नाथॅ इडियन डिश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनट
4 लोक
  1. 2उकडलेले बटाटे
  2. 1 कपहिरवा वटाना
  3. 2कांदे बारीक चिरून
  4. 1/2 चमचाआले लसूण पेस्ट
  5. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून (ऐच्छिक)
  6. 2टोमॅटो बारीक चिरून
  7. 1लौगं
  8. 1इलायची
  9. 2काली मिर्च
  10. 1तेजपत्ता
  11. 1/2 टीस्पूनजीरे
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. चिमूटभरहिंग
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  16. 1/2 टीस्पूनहळद पावडर
  17. चवीनुसारतिखट
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. थोड़ी बारीक चिरलेली कोथिंबीर
  20. 2 चमचेतेल (मोहरी)
  21. दो चम्मच ताजा दही

कुकिंग सूचना

25 मिनट
  1. 1

    प्रथम पैन गरम करा नंतर दोन चमचे तेल घाला नंतर जीरे आणि मोहरी घाला, चिमूटभर हिंग,लौंग, तेज पत्ता,काली मिरी घाला.

  2. 2

    तडतडल्यावर त्यात एक कांदा आणि ६ लसूण पाकळ्या, तीन मिरच्या पेस्ट टाका. छान मिक्स करा।
    नंतर त्यात अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून छान परता.

  3. 3

    तपकिरी झाल्यावर त्यात १/२ टीस्पून हळद आणि १ टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घाला.मिक्स करा। नतरं हिरवा वटाना पण घाला ।दोन मिनट शिजवा ।

  4. 4

    नंतर टोमॅटोची पेस्ट घाला आणि नीट ढवळून घ्या, नतरं दो चम्मच दही घाला, मिक्स करा ।
    दोन मिनिटे शिजवा नंतर उकडलेले बटाटे घाला. ते मिक्स करून दोन मिनिटे झाकण ठेवा.

  5. 5
  6. 6

    नंतर झाकण उघडा आणि एक ग्लास पाणी आणि मीठ, अर्धा टीस्पून किचन किंग गरम मसाला, घालून नीट ढवळून घ्या.

  7. 7

    नंतर झाकण ठेवून द्या,7 मिनट नतरं, गॅस बंद करा.

  8. 8

    चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा आणि भात आणि चपाती बरोबर सर्व्ह करा.😊😋💖

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes