कुकिंग सूचना
- 1
एक् कढईत साखर आणि 1 कप पाणी ताकुण साखर मिक्स होई पर्यंत गरम करा
- 2
एका पतिल्यात कॉर्न फ़्लोर आणी 2कप पाणी ताकुण् चांगला मिक्स करा. आता, है मिश्रण साखरच्या पाणित ताका अनि मिक्स करत रहा. लिंबाचा रस एड करा
- 3
हलवा घट होत आहे, आता त्यात 1 चमचा तुप टाका, आणि मिक्स करा. हलवा ट्रांसपरेंट होई पर्यंत 1-1 चमचा तुप एड करत जावा.
- 4
आता हिरवा रंग आणि 1 चमचा तुप ताकुण् चांगला मिक्स करा आणि ग्रीस केलेल्या डब्यात् हलवा काढ़ा. वरुण बादाम किस लावा आणि ठंड होऊ दया.
- 5
आवडत्या आकारात कट करा आणि सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बॉम्बे-कराची हलवा (bombay karachi halwa recipe in marathi)
#KS6"बॉम्बे-कराची हलवा" गोड पदार्थ आणि जत्रा याच समीकरणच आहे,बहुदा..! कारण जत्रा म्हटली की सर्वात जास्त दुकानं सजतात ती मिठाई आणि गोड पदार्थांची...!! जत्रेतील माझा अजून एक आवडता पदार्थ,म्हणजे" मुंबई -कराची हलवा " प्लास्टिक च्या छोट्या छोट्या शीट मध्ये गुंडाळलेला रंगीबेरंगी हलवा म्हणजे जत्रेचा आणि खास करून आम्हा लहान मुलांचा आवडता पदार्थ असायचा...!! रंगीबेरंगी असल्यामुळे आमची नजर त्यावर लगेचच जायची, कधी एकदा हलवा फस्त करतोय असं व्हायचं..!! मी अधून मधून हा हलवा घरी करते, कारण जसं माझ्या लहान पाणी मला हा हलवा आवडायचा, तोच आता माझ्या दोन्ही मुलांना हे फारचं आवडतो....👌👌माझी लहान मुलगी तर जेली समजून हा हलवा आवडीने खाते, मला माझ्या लहानपणीची आठवण करून देते..☺️☺️ Shital Siddhesh Raut -
बॉम्बे कराची हलवा..बदामी हलवा. (badami halwa recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challenge Valentine's Day च्या निमित्ताने माझी बर्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली बॉम्बे कराची हलवा ...बदामी हलवा ही रेसिपी करायचा योग आला..बर्याच दिवसांपासून प्रतीक्षेत याच कारण असं की दिवाळीत मिठाईच्या box मध्ये हा चकचकीत रंगीबेरंगी बदामी हलवा असतो.तसंच मिठाईच्या दुकानात गेले की हा बॉम्बे कराची हलवा मला नेहमी खुणावायचा..रंगांवर जीवापाड प्रेम करणारी मी..मला याचे आकर्षण नाही वाटले तर नवलच..चिवट असा हा हलवा तोडतानाची मजा तर औरच असते..खाताना दाताखाली येणारे dry fruits तर वाह..क्या बात है..माहीमचा हलवा आणि बदामी हलवा ही जोडगोळी..आपली गोड खायची इच्छा अगदी इमानेइतबारे पूर्ण करण्यासाठी ही जोडगोळी कायम तत्पर.. Valentine's Day साजरा करण्यासाठी प्रेमाचा बदाम❤️..याच प्रेमाच्या बदामाच्या आकारातील बदामी हलवा तयार करुन कुटुंबियांसमवेत Celebration केलंय..चला तर मग माझ्याबरोबर.. Bhagyashree Lele -
-
मुंबई कराची हलवा (halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwa मुंबई कराची हलवा, काही गोड खाण्याचे मन झाले तर बनवा गव्हाच्या पिठाचा मुंबई कराची हलवा. Archana Gajbhiye -
बॉम्बे केसर हलवा (bombay kesa halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#week६#चंद्रकोर ।।कपाळावर शोभते चंद्रकोर अशी।। ।। भिनते नसनसात राजमुद्रा जशी।।चंद्रकोर आणि नथ म्हणजे "मी मराठी" चा मान।तर बॉम्बे म्हणजेच पुर्वी ची मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर एकंदरीत हि रेसिपी करुन त्याचं प्लेटिंग महाराष्ट्र दर्शन साकारायचा प्रयत्न करतेय। Tejal Jangjod -
-
हिरवा रंग बाॅम्बे हलवा (bombay halwa recipe in marathi)
#नवरात्री स्पेशल आजचा#nrr Savita Totare Metrewar -
-
-
गजक
#संक्रांतीसंक्रातीचा खुसखुशीत आणि रुचकर पदार्थ गजक, चला तर मग घरीच बनवू या. Sharayu Tadkal Yawalkar -
तिरंगी शेंगदाणा मिठाई (tiranga shengdana mithai recipe in marathi)
#triस्वतंत्रदिवस इंटरेस्टिंग tri इन्ग्रेडिएंडट्स रेसिपी चॅलेंजशेंगदाणा मिठाई ही मी होळीला बनवत होते. आमचं घर ग्राउंड फ्लोअर आहे. मुलं लहान असताना होळी खेळताना सारखे रंग मागायला काही तरी खाऊ खायला रंग खेळता खेळता खिडकीत यायची. म्हणून त्यांच्यासाठी अशी शेंगदाण्याची मिठाई मी बनवायची .आजच्या या किवर्ड मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता त्याच मिठाईचे थोडे व्हेरिएशन करून स्वतंत्रता दिवस म्हणून रंगीत फुले बनवली आहेत. पहा कशी बनवली आहेत ती. Shama Mangale -
-
टुटी फ्रुटी (tutti fruti recipe in marathi)
#कुक स्नॅपटुटी फ्रुटी ही रेसिपी मे अंजली जी भाइक यांच्या रेसिपी वरुन बनवली आहे. ही रेसिपी पहिल्यांदाच बनवले असल्यामुळे खुपच आनंद झाला. Shilpa Limbkar -
-
गोडी बुंदी (देवी चां प्रसाद) (godi boondi recipe in marathi)
#KS6:जत्रे चां जागी गाव देवी ला रोझ वेगवेगळे गोड पदार्थ प्रसाद करिता ठेवतात त्यात एका दिवशी अशी ही गोड बुंदी पण देवीच्या प्रसदा ला ठेवली / दिले जाते. सगळे मोठे आणि छोटी मुलं तर फार अशी रंगीत रसीली बुंदी आवडीने खातात. Varsha S M -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
# रेसिपीबुक #week3 आज गुरु पौर्णिमे चा नैवेद्य काय करावा तर मुलांनी त्यांच्या आवडीचं सुचवल दुधी हलवाSadhana chavan
-
तिरंगी कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त मी बनवली आहे#tri #Week1 #Shravan Kshama's Kitchen -
-
गोड बुंदी प्रसाद (god boondi prasad recipe in marathi)
#boondi#बूंदी#प्रसादआज हनुमान म जयंतीनिमित्त देवाला नैवेद्य साठी बूंदी हा प्रसाद तयार करून दाखवला आहे आणि आज माझी 200 वी रेसिपी आहे आज योग ही तसाच जुळून आला.पुराणानुसार शिव शंकराने अंजनी मातेच्या पोटी हनुमंताच्या रुपात जन्म घेतला. त्यामुळे अजरामर मानल्या जाणाऱ्या मारुतीला प्रसन्न करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हनुमान जयंतीचा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांड,हनुमान चालीसा, हनुमान अष्टक तसेच बजरंग बाण यांचे वाचन करावे त्यासोबतच रामायण आणि रामरक्षा स्तोत्र यांचे वाचन करणेही शुभ मानले जाते यादिवशी मारुतीरायाची पूजा करणे आणि या स्तोत्रांचे वाचन करणे यामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते तसेच कुटुंबात सुखशांती वाढते हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होते आणि कोणताही वाईट प्रभाव पडत नाही.आपल्या मनातील मनोकामना सांगून संध्याकाळी बुंदीचा नैवेद्य दाखवावा व प्रसाद वाटावा. असे केल्यास दारिद्र्य दूर होते. तसेच नशिबाची चांगली साथ लाभते. सोबतच हळूहळू तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ लागतील.हनुमान जयंती जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु यावेळी जागतिक महामारी मुळे भाविकांना त्यांच्या घरी राहून प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी मंगळवारी हनुमान जयंतीची तिथी सगळ्यांनी आप आपल्या घरी साजरी केली आहे. सगळ्यांना सुखी आणि निरोगी राहू दे हीच हनुमंता पुढे प्रार्थना🙏🌼 Chetana Bhojak -
सोजीचा हलवा (suji halwa recipe in marathi)
आज नवरात्र चा दुसरा दिवस म्हणून मी देवी करीता प्रसादाला सुजीचा हलवा बनवला . तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान होतो गरम-गरम छान वाटतो HARSHA lAYBER -
जास्वंदी मोदक (jasvandi modak recipe in marathi)
#gur उकडीच्या मोदकांचा वेगळा प्रकार एकदम सोप्या पद्धतीने Trupti Gore Raut -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
-
-
कच्चा मँगो बाईट आईस्फ्रुट (kaccha mango bites icefruit recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात मुलांना सुट्टी असते मग दुपारच्या वेळीस त्यांचा धांगडधिंगाणा चालू असतो. मुले बाहेर उन्हात खेळायला जाऊ नये आणि घरातच रहावीत. म्हणून सर्व आया प्रयत्न करत असतात. मग त्यांच्या आवडीचं काही बनवावं म्हणून थंडगार आईस्फ्रुट करून पहा मुलांना नक्की आवडेल. Shama Mangale -
-
स्वीट व्हॅनिला फ्लॉवर (sweet vanilla flower recipe in marathi)
#तिरंगा....तिरंगा हे नाव ऐकल्यावर मन अभिमानाने भरून येत. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं.'भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची वरच्या पट्टीत केसरी रंग आहे जो देशाची शक्ती आणि साहस दर्शवितो. 'मध्यभागी पांढर्या रंगाची पट्टी अशोक चक्रासह शांती आणि सत्याचे प्रतिक आहे. 'खालची हिरवी पट्टी उर्वरता, वृद्धी आणि भूमीची पवित्रता दर्शविते. तिरंगा ही थीम मला खूप आवडली. रेसिपी करताना खूप उत्साह आला कारण थीमच तशी होती.ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. टेस्ट ला गुलाबजाम सारखी.... नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
कलिंगड टुटी फ्रुटी (WaterMelon Tutti Frooti Recipe In Marathi)
#टुटी फ्रुटीटुटी फ्रुटी आपल्याला कुकीज, कुल्फी, आईस्क्रीम, तांबूल, विडा अशा बऱ्याच प्रकारांमध्ये वापरण्यासाठी लागते. म्हणून कलिंगडाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवली तर किती छान. तसे ती बनवण्यासाठी फार कष्टही लागत नाही. व बनते पण एकदम मस्त. Sumedha Joshi -
स्विट कोकोनट राईस (coconut rice recipe in marathi)
#तिरंगा #weekely recipe# cookpad दर आठवड्याला Mam ch changeling असत, वेगवेगळी theam देउन ,मनात आपण आज काय करायच हेच सतत विचार येत असतात , रोज इच्छा असते, नविन काही तरी शिकाव आणि रेसिपी post करावी , पण नाही शक्य होत सगळ, तरी मी छोटासा प्रयत्न केला , तिरंगा थिम निमित्ताने आज राष्ट्रीय ध्वज करुन मानवंदना दिली, जव हिन्द, भारत माता की जय 🙏🏻चला तर बघु या Anita Desai -
सातूच्या पीठाचा हलवा (satu pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6 आज मी तर सातूच्या पिठाचा हलवा बनवला स्वादिष्ट व पोस्टीक HARSHA lAYBER
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11381167
टिप्पण्या