कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजरीचे पीठ घेऊन त्यामधे पाणी घालून त्याची भाकरी थापून भाजून घ्यावी.थापताना त्यावरती थोडे तीळ पसरव्हावेत.ही झाली आपली बाजरीची भाकरी तयार.
- 2
एका पॅन मधे तेल टाकून त्यात जिरे,मोहरी,कढीपत्ता,हळद,व हिंग घालून फोडणी द्यावी नंतर त्यामध्ये कांदा व टोमॅटो घालून 5 मिनिटं परतवून घेणे.नंतर त्यामध्ये सर्व भाज्या घालून 5 मिनिटं परतवून घेणे व त्यात लालतिखतट, मीठ व लसूण खोबऱ्याची पेस्ट घालून पाणी घालून शिजवून घ्यावी व त्यामध्ये थोडे तिळ घालावेत वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.ही झाली आपली भोगी ची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
🫒भोगीची भाजी आणि भाकरी
🫒संक्रांतीला या भाजीचे फार महत्त्व आहेएकतर हिवाळा असल्याने वातावरण प्रसन्नत्यात शाकंभरी नवरात्राचे दिवस त्यामुळे भरपुर भाज्यांची रेलचेल..ही भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी हा आजचा आई शाकंभरी देवीचा आजचा नेवेद्यसंक्रांतीला तिळाचे फार महत्व आहेतीळ पौष्टिक आणि उत्सहवर्धक असतात P G VrishaLi -
भोगीची मिश्र भाजी
भोगी या सणाला महाराष्ट्र तसेच कर्नाटक मध्ये ही पौष्टिक भाजी बनवून देवाला भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आशा मानोजी -
-
भोगीची हेल्दी भाजी(शेंगसोला) (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9महाराष्ट्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो या सणाला हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांची मिश्र अशी भाजी बनवली जाते जिला शेंगसोला असे म्हटले जाते ही भाजी अतिशय चवदार बनते कारण यामध्ये तीळकुटाचा समावेश केला जातो. चला तर मग बनवण्यात भोगीची भाजी Supriya Devkar -
भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR#भोगीचीभाजी'न खाई भोगी तो सदा राही रोगी'हे तुम्ही बऱ्याचदा ऐकले, वाचले असतीलचया हंगामात येणारे भाज्या ,धान्य आपण खाल्ले पाहिजे ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहू शकते.भोगी याचा अर्थ आहे आनंद घेणारा उपभोग घेणाराआनंद आपण पौष्टिक जेवणातून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला आपले आरोग्यदायी सुदृढ राहते.या हंगामात जवळपास भारतात सगळीकडेच ताज्या भाज्या ताज्या वातावरण तयार झालेल्या या हंगामात फळ, भाज्या ,धान्य आपल्याला बाजारातून मिळतात आणि आपण आपल्या रोजच्या आहारातून घेतल्या पाहिजे ज्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी राहील.मी ही भोगी निमित्ताने भोगीच्या स्पेशल भाज्याच्या बाजारात मिळतात त्या आणून भाजी तयार केले त्या तिळाचा वापर करून वाटण तयार केले खूप चविष्ट अशी ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते अशाप्रकारे भोगी साजरी केली जाते. Chetana Bhojak -
भोगीची भाजी /लेकुरवाळी भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज भोगीच्या निमित्ताने ,आपल्या समूहातील वंदना शेलार ताई यांची रेसिपी करून खूप छान चविष्ट झाली...😋😀खूप खूप धन्यवाद ताई !! Deepti Padiyar -
-
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरबाजरीची भाकरी ही गरमागरम खायला मस्तच लागते आणि मी आज मकर संक्रांती ला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे. Gital Haria -
भोगीची भाजी (मकर संक्रांत स्पेशल) (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR भोगी आणि मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो.हिवाळा ऋतू आणि निसर्गाने भरभरूनदिलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, शेंग भाज्या म्हणूनअनेक भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.शरीराला उर्जा आणि उष्णता मिळण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिश्र भाजीबनवतात.मी ही मिश्र भाजी आणि बाजरीची भाकरीबनवली आहे. आशा मानोजी -
-
भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)
#मकर# cooksnap# वंदना शेलार ताई काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.खूप छान भाजी झाली होती.खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
हेमंत ऋतू म्हणजे मस्त थंडीचे दिवस, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, भाजीपाला-धनधान्य तसेच फळांचे मुबलक उत्पन्न. निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते तसेच शरीरही हा काळात अधिकाधिक अन्न ग्रहण करण्यासाठी तयार असते. नैसर्गिकरित्या भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी करतात. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी केली जाते. यंदा असा बेत तुम्हीही नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR#bhogirecipe#बाजरीचीभाकरीआज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतातहिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते. Chetana Bhojak -
-
भोगी स्पेशल / भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यात मुबलक पीक आलेले असतात.तेव्हा हिवाळ्यात अशी ही भाजी संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही भाजी करतात.:-) Anjita Mahajan -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#भोगीचीभाजीमकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.चला तर मग पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
-
भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकर#मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजीमकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सर्व भाज्या, शेंगा, वांगी घालून भोगीची भाजी बनवली जाते. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरीबरोबर खाल्ली जाते. Deepa Gad -
मसाला वांगी आणि ज्वारीची भाकरी (masala vangi anijowarichi bhakhri recipe in marathi)
#md आपण कितीही मोठे झालो तरी जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी जाऊन आईच्या हातचे खाण्यात वेगळेच सुख आणि समाधान असते.माझी आई वांगी, फणसाची भाजी खुप छान करायची.साधी , कमी मसाले वापरून पण तिच्या हाताला वेगळीच चव होती.सासुबाई देखील फोडणी चा भात, थालीपीठ छान चुलीवर करायच्या.भन्नाट लागायचे.आईच्या हातची वांग्याची भाजी आज मी केली. Archana bangare -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week9# भोगीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
मटर फ्लावर बटाटा रस्सा भाजी
#RJRरात्रीच्या जेवणात सर्वांना पातळ रस्सा भाजी हवी असते पातळ रस्सा भाजी हवी असते Smita Kiran Patil -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook #भोगीची भाजी...#भोगी_धनुर्मास_धुंधुरमास🌅🌄☀️🙏 आज महाराष्ट्रात भोगी ..हा धनुर्मास किंवा धुंधुरमासाचा शेवटचा दिवस... सूर्य या महिन्यात धनु राशीत प्रवेश करतो म्हणून हा धनुर्मास..या महिन्याची आगळी वेगळी अशी न्यारी गंमत बरं का..🤩🤩 थंडीच्या या मोसमात सकाळच्या वेळा जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो..सणकून भूक लागते..मग काय करायचं ...तर पहाटेच स्वयंपाक करुन सूर्यदेवतेची पूजा करुन , सूर्याला अर्घ्य देवून नैवेद्य दाखवायचा..आणि पहाटेच सर्वांनी मिळून धुंधुरमास साजरा करत जेवायचे😍😋... ऋतु,हवामान,प्रकृती यांची अप्रतिम गुंफण करुन...आपले या दरम्यानचे खाद्यसंस्कारच वर्षभर शरीररुपी इंजिनाला इंधन पुरवतात.. म्हणूनच आयुर्वेदाने,आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाच्या हवामानानुसार , प्रत्येक ऋतू ,त्या ऋतूमधला आहार आणि त्या ऋतूमधील पिकणारे अन्नधान्ये,फळफळावळ,भाज्या यांचा त्रिवेणी संगम साधत त्यांचा संबंध त्या ऋतूंमध्ये साजर्या होणारा सणांशी लावत पर्यायाने देवाला दाखवण्यात येणार्या नैवेद्याशी जोडला आहे.. त्यामुळे नैवेद्याच्या निमित्ताने आपण ते पदार्थ करतो.आता आजचेच उदाहरण .आज भोगी..भोगीच्या निमित्ताने बाजरीची तीळ लावलेली भाकरी,लोणी,तूप,भोगीची मिक्स भाजी,गाजराची कोशिंबीर,मुगाची खिचडी,तिळाची चटणी साधारण असा नैवेद्य घरोघरी केला जातो..या थंडीच्या मोसमात या दिवसात पिकणाऱ्या अन्नधान्यामधून,भाज्यांमधून शरीराला उष्मांक ,तसेच इतर फायदे मिळावेत याचसाठी केलेली ही नैवेद्याच्या स्वरुपातील आहार योजना.. आयुर्वेदाचा अभ्यास करुन शरीरस्वास्थ्याचा खूप सखोल, बारकाईने विचार केलाय आपल्या पूर्वजांनी..🙏 fikr not.Eat Local."न खाई भोगी तो सदा रोगी".असं उगाच म्हटलं नाहीये..🙏 Bhagyashree Lele -
#संक्रांती# भोगीची भाजी
भोगीची भाजी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे जी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनविली जाते . Vrushali Patil Gawand -
-
भोगीची भाजी (bhogich bhaji recipe in marathi)
#मकर मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाच्या पहिला सण आहे . Rajashree Yele -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर #भोगीची भाजीभाजी आणायची म्हणजे मला तर संचारल्यासारखे होते.किती भाज्या घ्याव्यात आणि किती नकोत असेच होऊन जाते.संक्रांत म्हणली की मंडई डोळ्यापुढे येते.सुगडं,गव्हाच्या ओंब्या,ऊस,बोरं,गाजर,मटार, पावटा,विविध प्रकारच्या शेंगा,भुईमूग शेंगा किती नि काय!! भोगी हा संक्रातीचाच एक भाग आहे.भोगी म्हणजे आनंद उपभोगणे!!दररोजच्या रहाटगाडग्यातून थोडे बाजूला होऊन आहे त्यात आनंद उपभोगायचा दिवस. स्त्रियांचे डोक्यावरुन नहाणे,बांगड्या भरणे,नटणेसजणे हे तर आहेच,पण हिरवाईने नटलेल्या भाजीपाल्याचाही मनमुराद आनंद भोजनात घेणेही अपरिहार्यच!!अशा तनामनाला आनंद देणाऱ्या भोगीचे स्वागत करण्यासाठी गृहिणी किती उत्सुक असतात!!भोगीला सगळ्या भाज्या एकत्र करुन शिजवण्याची पद्धत महाराष्ट्रात घरोघरी पहायला मिळते.यात प्रामुख्याने वांगी,गाजरे,उसावरच्या शेंगा,वालपापडी,पावटा,मटार,ओले हरभरे अशा प्रथिनयुक्त भाज्यांचा समावेश असतो.उंधियोच्या जवळ असणारी ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर कमाल लागते!!👍मी केलेल्या भोगीच्या भाजीची चव तर घेऊन पहा....पुन्हापुन्हा खाते रहोगे।😋😋🤗 Sushama Y. Kulkarni -
भाकरी आणि पिठलं
#lockdown recipeसध्या करोना व्हायरस मुळे आपण सगळेच आपापल्या घरांमधे बंद आहोत आणि ते आपल्या हितासाठीच आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटाला सामोरे जावे लागत असताना, घरातच उपलब्ध असणाऱ्या खाण्याच्या शिल्लक सामानातून सर्वांसाठी पुरेसे पदार्थ बनवणे यासाठी आता गृहिणींचा कसं लागणार आहे. म्हणूनच आपण सर्वजणं आहे त्या परिस्थितीत न डगमगता धीराने सामोरे जाऊया. मी आज घरात शिल्लक असलेल्या नाचणी पीठ आणि तांदूळ पीठ यातील थोडे पीठ घेऊन मिक्स भाकरी बनवली. आणि बेसन पीठापासून पिठलं बवनले. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11377500
टिप्पण्या