तीळ गुळ श्रीखंड

#संक्रांती च्या तिळगुळाला श्रीखंडाची जोड .... आहे ना डबल का मीठा ??? नक्की करून पहा.
तीळ गुळ श्रीखंड
#संक्रांती च्या तिळगुळाला श्रीखंडाची जोड .... आहे ना डबल का मीठा ??? नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
तीळ गूळ बनवण्यासाठी - पांढरे तीळ सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. गार होण्यासाठी बाजूला ठेवा. शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजून घ्या. गार होण्यासाठी बाजूला ठेवा. कढईत तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात गुळ टाका. गुळाला उकळी आल्यावर त्यात तीळ आणि शेंगदाणे घाला.
- 2
श्रीखंड बनवण्यासाठी - एका भांड्यात चक्का, वेलची पूड, केशर, बदामाचे काप, पिस्त्याचे काप, पिठीसाखर, तीळ गूळ घालून एकजीव करा. थोडा तिळगुळ सजावटीसाठी बाजूला ठेवा.
- 3
सर्व्ह करताना ग्लास मध्ये थंड श्रीखंड घ्या आणि त्यावर तीळ आणि गुलाब पाकळ्या टाका. तीळ गुळ घ्या गोड़ गोड़ बोला !
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही तुकडा (डबल का मीठा) (shahi tukda recipe in marathi)
# गोड रेसिपी#GA4#goldenapron3 डबल का मीठा हे स्वीट सण समारंभाच्या वेळेस आम्ही हमखास बनवतो. Najnin Khan -
शेवई श्रीखंड कटोरी (shewai shrikhand katori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 ह्या वीक मध्ये फ्युजन रेसिपी आहे काय करावं विचार करत होते..लक्षात आलं की बाहेरच्या देशातील पदार्थ व आपले पदार्थ मिक्स करून फ्युजन रेसिपी करण्या पेक्षा आपल्याच पदार्थ वापरून फ्युजन रेसिपी करूयात..श्रीखंड व शेवई आपल्या भारतात सर्व्ह च राज्यात करतात त्याचेच फ्युजन करून एक नवीन रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे.. Mansi Patwari -
मखाणे तीळ स्नॅक्स (makhane til snacks recipe in marathi)
#मकरआज मी एक वेगळा स्नॅक्सचा प्रकार घेऊन आले आहे. तो खूप पटकन होतो. पाॅवरपॅक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यात तुम्ही प्लेन किंवा साॅल्टेड असे कोणतेही मखाणे वापरू शकता.स्वीट आणि साॅल्टी चवही फार छान लागते.झटपट, टेस्टी अणि हेल्दी स्नॅक्सचा हा प्रकार. नक्की करून पहा. तुम्हाला फार आवडेल. Shital Muranjan -
ड्रायफ्रूट श्रीखंड
#गुढी मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढी पाढवा, तसा हा दिवस खूपच आनंदाचा आणि ह्या अस्या आनंदी दिवसाची सुरवात गोड पदार्थ नेच असावी हेच निमित्त साधून मी आज श्रीखंड बनवलं आहे Swara Chavan -
श्रीखंड
#goldenapron3#week9#दहीदही कपड्यात बांधून ३ तास टांगून ठेवलं की चक्का तयार, या चक्क्यापासून आपल्याला आवडेल त्या चवीचे श्रीखंड आपण बनवू शकतो. तर मी आज वेलची पूड घालून श्रीखंड बनविले आहे. Deepa Gad -
-
फणसाची बर्फी (Jackfruit Barfi Recipe In Marathi)
#LORखूपदा फणसाचे गरे संपत नाहीत. शिल्लक रहातात. अशावेळेस फणसाची बर्फी उत्तम पर्याय आहे. हेल्दी आणि टेस्टी..नक्की करून पहा. Shital Muranjan -
तीळ -मिरची चे पंचामृत
#संक्रांती मिरची चे पंचामृत हा unique आणि चविष्ट पदार्थ आहे. मी भोगीच्या दिवशी बनवते. भोगाची भाजी, बाजरी भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि हे पंचामृत त्यासोबत चटनी स्वरूपात किंवा side डिश म्हणून सर्व्ह करा. करून पहा आंबट- गोड -तिखट तीळ-मिरची पंचामृत, आवडले तर नक्की सांगा. Varsha Pandit -
-
एनर्जी बार/ प्रोटीन बार/ बिन साखर, बिन गुळ.. ड्राय फ्रूट चिक्की (dryfruit chikki recipe in marathi)
#मकरमकर संक्रांती ला गुळाचा गोडवा चाखून झाला म्हंटले आता त्याच गोडाला थोड डाएट मध्ये घ्यावं...मग ट्रेंडी डाएट मकर संक्रात ही झाली असे ही वाटेल...😃😃 मग ....म्हणून आज बिना साखर, बिना गुळाची ते पण गोड अशी ड्राय फ्रूट चिक्की करूयात...अशी ड्राय फ्रूट चिक्की कोणालाही आवडेल अहो कारण यात असे घटक आहेत ते पूर्णतः प्रोटीन आणि एनर्जी प्रदान करणारे आहेत...प्रवासात कुठंही पर्स मध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो..खूप भूक लागली की पटकन काढून खाता येते😜..लगेच पोट भरल्यासारखे वाटते आणि पटकन एनर्जी येते...सो बघुयात एनर्जी बार... Megha Jamadade -
इन्स्टंट मलाई चाप (Instant Malai Chaap Recipe In Marathi)
#CookpadTurns6#इन्स्टंट मलाई चापकुकपॅड टीम चे खूप खूप अभिनंदन. आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. आम्हाला खूप शिकता आलो व खूप मैत्रिणी ही मिळाल्या. कुक पॅड टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन. ही रेसिपी खास खूप पॅड टीमला समर्पित. Rohini Deshkar -
श्रीखंड पुरी (shrikhand puri recipe in marathi)
#gpकेशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड पुरी Shilpa Ravindra Kulkarni -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#श्रीखंडउन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असते. सतत काहीतरी थंड खावेसे वाटते.आहारातही अशाच पदार्थांचा समावेश करण्याकडे गृहिणींचा कल असतो. दही, ताक,यासारख्या पदार्थांबरोबरच जेवणामध्ये श्रीखंड, आम्रखंड असे पदार्थ खावेसे वाटतात. म्हणूनच मीही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, श्रीखंड रेसिपी.... Namita Patil -
तिळ आणि गुळ शेंगदाणा पापडी (til ani gul shengdana papadi recipe in marathi)
#मकर# माझ्या मुलाची सगळ्यात फेवरेट आणि झटपट होणारी ही रेसीपी आहे. Gital Haria -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#आम्रखंडआंब्याचा सिझन असला की, नवीन नवीन पदार्थांची रेलचेल सुरू असते...नुसता आंब्याचा रस खाऊन कंटाळा आला की... आंबा लस्सी, आम्रखंड या पदार्थांकडे आपली धाव असते....उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी दह्याचा वापर करून हा पदार्थ केला जातो.... पाहूया त्याची रेसिपी Shweta Khode Thengadi -
तिळ, गुळ आणि शेंगदाण्याची वडी (til gul shengdana vadi recipe in marathi)
तीळ, शेंगदाणे आणि गूळ या तिघांमध्ये असे nutrients असतात जे बर्याच आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यांचे सेवन रोज सीमित मात्रेत केलेच पाहिजे. तर कोणी या तिघांचा समावेश करून गोड पोळ्या बनवतात किंवा कोणी लाडू बनवतात. वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपयोग करून आपण काहीही बनवू शकतो, तर मी आज याच्या वड्या बनवल्या आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. बनवून बघाल खूप छान होतात . आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आणि कमी वेळेत बनेल अशी आहे. Vaishu Gabhole -
-
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week5थंडीची सीजन आता सुरू होणार आहे आणि थंडीमध्येतीळ शेंगदाण्याची चिक्की खाणे चांगले असते . Gital Haria -
-
रोझ पेटल चिक्की (Rose petal chikki recipe in marathi)
#MWKमाझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज.यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून शेंगदाणा चिक्की बनवली आहे.झटपट होणारी व कुरकुरीत रोझ पेटल चिक्की. Sujata Gengaje -
-
झटपट तीळ कुट टोमॅटो सार (til kut tomato sar recipe in marathi)
#टोमॅटोसार #झटपटमुगाच्या डाळीची खिचडी आणि सोबत गरमा गरम सार असेल तर मज्जाच काही वेगळी.टोमॅटो सार नारळाचं दूध घालून पण करतात खूप छान आणि चविष्ट लागतो. पण काही रेसिपी अचानक ठरतात आणि केल्या जातात अशा वेळी नारळ दूध किंवा नारळ उपलब्ध नसेल तर हे टोमॅटोचे सार नक्की करून पहा. Samarpita Patwardhan -
ड्राय फ्रुट श्रीखंड
#गुडीभारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुडीपाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरवात. त्या निमित्याने बनवले आहे मिक्स ड्राय फ्रुट श्रीखंड Pallavi paygude -
अँपल कोकोनट बर्फी (apple coconut Burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीघरात एकदम 2 किलो अँपल आणले आणि खाणारे फक्त 3 मी त्याचे बरेच प्रकार केले जँम केला,रायता केला मग ही बर्फी आली डोक्यात आणि लगेच करून बघीतली खुप छान झाली. बर्फी केली त्याच दिवशी #cookpad ची वीकली थीम बर्फी आली मग नीवांत रेसिपी लिहून ठेवली. नशीब करताना फोटो काढले होते. Anjali Muley Panse -
मखाण्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
श्रावण महिन्यात गोडाच्या पदार्थांमध्ये 'खीरेला अढळ स्थान आहे. आपण शेवयांची किंवा भाताची खीर करतोच. ही मखाण्याची खीरसुद्धा चविष्ट तर आहेच, जोडीला मखाणे आरोग्याकरिता (कॅल्शियम ) उत्तम आहेत, काॅर्नफ्लेक्ससाठी चांगला पर्यायही. तर अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ नक्कीच करून पहा. Bhawana Joshi -
-
मटका-ए-मोहोब्बत (matka ye mohobat recipe in marathi)
#ICR हो हो.. मला माहित आहे, व्हैलेंटाईन डे फक्त फेब्रुवारी महिन्यात च साजरा करतात.😂 पण, हे आहे माझे आईस्क्रीम वरचे प्रेम! एकतर, इकडचा भन्नाट उन्हाळा आणि त्यात कधीतरी गारेगार खायची तल्लफ येते.. म्हणूनच मी आज "नो कुकिंग" मटका कुल्फी तुम्हां सर्वांसोबत शेअर करतेय.. लहान मुलांना ही बनवता येईल अशी सोप्पी रेसिपी.. आणि अर्थातच, आईस्क्रीम स्पर्शाला जरी थंड असले तरीही त्याचा विपाक (तासिर) भलताच उष्ण असतो. त्या उष्णतेला आळा घालण्यासाठी मस्त गुलाबी "गुलकंद" वापरलाय. "मस्ट ट्राय" रेसिपी आहे.. नक्की करून पहा.. शर्वरी पवार - भोसले -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#आम्रखंडआज मी स्टोअर केलेल्या आंब्याचे रसापासून आम्रखंड तयार केला आहे. खूप पटकन तयार होते आणि खूपच स्वादिष्ट आहे. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या