इन्स्टंट मलाई चाप (Instant Malai Chaap Recipe In Marathi)

#CookpadTurns6
#इन्स्टंट मलाई चाप
कुकपॅड टीम चे खूप खूप अभिनंदन. आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. आम्हाला खूप शिकता आलो व खूप मैत्रिणी ही मिळाल्या. कुक पॅड टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन. ही रेसिपी खास खूप पॅड टीमला समर्पित.
इन्स्टंट मलाई चाप (Instant Malai Chaap Recipe In Marathi)
#CookpadTurns6
#इन्स्टंट मलाई चाप
कुकपॅड टीम चे खूप खूप अभिनंदन. आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. आम्हाला खूप शिकता आलो व खूप मैत्रिणी ही मिळाल्या. कुक पॅड टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन. ही रेसिपी खास खूप पॅड टीमला समर्पित.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दूध गॅसवर दाटसर आटवून घ्यावे. त्यात साखर टाका. आता यातले एक वाटी दूध काढून ठेवा व उरलेले दुधामध्ये केशर घालून फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवा.
- 2
आता ब्रेडच्या स्लाईस वाटीच्या सहाय्याने गोल कापून घ्या. आता गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप टाकून अर्धा वाटी दूध घाला. आता यात मिल्क पावडर व दोन चमचे साखर घाला. हे मिश्रण घट्ट होऊ द्या हे मिश्रण सतत ढवळत रहा. घट्ट होत आले की यात रोज इसेन्स घाला व गॅस बंद करा. वरून थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घाला व मिश्रण थंड होऊ द्या.
- 3
आता गोल कापलेल्या बेड क्लास साखर घातलेल्या दुधामध्ये दोन्ही बाजूंनी भिजवून घ्या.आता ब्रेडचा स्लाईस वर थंड झालेल्या गोळ्याचा जाडसर थर द्यावा. त्यावर दुसरी स्लाईस ठेवावी
- 4
आता या या स्लाईस चा कोणी मधून कापा. त्यावर ड्रायफूट अथवा मला मे गार्निश करा. ही मिठाई फ्रिजमध्ये दोन तास ठेवा व नंतर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"हार्ट शेप मलाई चाप" (heart shape malai chaap recipe in marathi)
#Heart "हार्ट शेप मलाई चाप" प्रेम दिनानिमित्त गोड गोड मलाई चाप पाठवले आहेत.. गोड मानून घ्या.. खरं तर मलाई चाप साखरेच्या पाण्यात शिजवून झाले की आडवे कापून माव्याचे मिश्रण घालून तीन बाजूंनी प्लेन करून घेतात. मी नेहमी तसेच बनवते..पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत.. खुप मधुर चवीचे हे मलाई चाप माझ्या नातवंडांना आणि आम्हाला ही खुप आवडतात..चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#GA4#week26नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
#GA4#week9#keyword-mithaiमिठाई मध्ये बरेच प्रकार आहेत....घरच्या घरी अनेक प्रकारे मिठाई केल्या जाते....घरी उपलब्ध साहित्यातून मी बेसन मलाई बर्फी केली आहे खूपच छान होते....त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#५००कुकपॅडवरचा माझ्या रेसिपीजचा प्रवास खरंच खूप छान आहे. नवनवीन रेसिपीज थीमच्या माध्यमातून खूप नवनवीन रेसिपीज शिकायला मिळाल्या...नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आणि मदतीला तत्पर असणाऱ्या वर्षा मॅडम आणि संपूर्ण कुकपॅड टिमचे मनापासून आभार..😊🌹🌹तसेच सर्व संख्यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏ज्या ,मला नेहमीच प्रोत्साहित करतात...😊वेगवेगळ्या व नवनवीन रेसिपीज करता करता, आतामाझ्या ५०० रेसिपीज पुर्ण झाल्या आहेत.फिर कुछ मिठा तो जरूर बनता है ...😋😋याच निमित्ताने मी झटपट होणारे ब्रेड मलाई रोल बनवले आहेत.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
इन्स्टंट रसमलाई (Instant Rasmalai Recipe In Marathi)
पटकन होणारी चविष्ट स्वादिष्ट अशी रसमलाई Charusheela Prabhu -
इन्स्टंट केसर रसमलाई (instant kesar malai recipe in marathi)
#गाईच्या दुधापासून बनलेल्या पनिरची रसमलाई#कूक स्नॅप , वसुधा ताई गुधे यांच्या अंगुरी रसमलाई पासून प्रेरणा घेऊन आज ही रेसिपी करून खूप आनंद होतो आहे.मला बंगाली स्वीट खूप आवडतात पण रसमलाई पहिल्यांदाच घरी केली.खूपच छान झाली. यात मी थोडा बदल केला तो म्हणजे मला गाईचे पनीर मिळाले त्याचा उपयोग केला,आणि आकार मोठा केला. थँक्यू वसुधा ताई ,अंकिता मॅडम ,त्या नेहमी प्रेरणा देत असतात आणि संपूर्ण कूक पॅड टीम. Rohini Deshkar -
इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी (instant basundi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन स्पेशल रेसिपीजमध्ये मी माझ्या भावाला आवडणारी बासुंदी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे. लहानपणी जेव्हा घरी बासुंदी पुरी भाजी जेवण असल्यावर पुरी भाजी बरोबर खाऊन बासुंदीची वाटी फ्रीजमध्ये ठेवून नंतर मलाई कुल्फी करयाची ही आयडिया मला तर माझ्या लहान भावाकडून मिळाली त्याचाच उपयोग करून मी ही रेसिपी केली आहे चला तर मग बघू इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी कशी करायची Rajashri Deodhar -
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
मलाई माखन... (malai makhan recipe in marathi)
#बटरचीज दौलत की चाट...लखनौ,बनारस,दिल्ली फेमस स्ट्रीट फूडअत्यंत चवदार ,अनेक वर्षांपासून लखनौ,दिल्ली,बनारस येथे स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असणारा मलाई माखन हे डेझर्ट मी बनवले आहे.त्याला दौलत की चाट असं दिल्लीत म्हणतात तर बनारस मध्ये मलाइयो म्हणून प्रसिद्ध आहे.फक्त थंडीच्या दिवसात या ठिकाणी मिळतो.दूध,साय यांचा वापर करून त्यापासून लोणी काढून त्यात मावा ,केशर ,ड्राय फ्रुट या सर्वांचाच वापर केला जातो.ह्यावर चांदीचा वर्ख ही लावला जातो आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला जातो त्याने त्याचे सौंदर्य अजुनच खुलते.घरी थोड्या कमी मेहनतीने हा पदार्थ बनवता येतो..पण लागतो एकदम बढिया....चाट नाव असूनही तो तिखट नाही हे वैशिष्ट्य...एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा खावासा नक्कीच वाटेल असा... खाद्य प्रेमींसाठी खास.... Preeti V. Salvi -
उकडीचा मोदक (ukdicha modak recipe in marathi)
#KS1#उकडीचा मोदककोकण म्हटले की मोदक सोल कढी आंबोळी पदार्थ डोळ्यासमोर येतात.आज चतुर्थी उकडीचा मोदक करून बघितला . छानच जमला हे समाधान कूक पॅड मुळे मिळाले.थँक्यू कुक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम या सुंदर थीम करिता. Rohini Deshkar -
रोज आणि केशरी मोदक (rose ani kesari modak recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस #कुक पॅड #श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
गाजर बर्फी (Gajar Burfi Recipe In Marathi)
#cookpadturns6कूकपॅडचा सिक्स बर्थडे 🎂🎉🎁🥳आहे त्या निमित्ताने गाजर बर्फी ही गोड रेसिपी सादर केली आहे मी कुक पॅड मार्च 2020 मध्ये जॉईन झाले माझ्या जवळ जवळ 300 च्या वरती रेसिपी झाल्या आहेत. कुकपॅड मुळे आम्हाला खूप नवीन साऱ्या रेसिपी शिकायला मिळतात नवीन नवीन चॅलेंज एक्सेप्ट करून त्याप्रमाणे रेसिपी बनवून पोस्ट करायला उत्साह येतो कुकपॅडमुळे आम्हाला आमच्या नावाची गुगल वरती नवीन ओळख मिळाली. खूप सार्या मैत्रिणी मिळाल्या ज्या स्वयंपाकामध्ये खूपच एक्सपर्ट आहेत त्यांचा उत्साह आणि त्यांच्या रेसिपी पाहून थक्क व्हायला होते थँक्यू कुकपॅड .❤️🙏🙏😍आणि कुकपॅडटीमचे तर मनापासून धन्यवाद त्यांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केला.,❤️🥰😍🙏 Smita Kiran Patil -
अमृत करंजी (amrut karanji recipe in marathi)
#wd# cooksnap Bhagyashri lele,# dedicated to my Divine Mother Shri Nirmala Devi ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व माझे जीवन सुखी व समाधानी केले आज त्यांची आवडती करंजी नैवेद्य म्हणून केली व त्याला अमृताची गोडी आली म्हणून या करंजी चे नाव अमृत करंजी. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम व भक्ती मॅडम ही संधी दिल्याबद्दल . Rohini Deshkar -
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️ Sanskruti Gaonkar -
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#wd#cooksnap Bhagyashri lele#काला जामूनमी भाग्यश्री ताई लेले यांची काला जामून ही रेसिपी केली त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.मी त्यांना फॉलो करीत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी तितकीच स्वादिष्ट व आकर्षक आहे.थँक्यू भाग्यश्री ताई. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम. Rohini Deshkar -
-
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
रोझ श्रीखंड (rose shrikhand recipe in marathi)
#gpसर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏आज मी तुमच्या बरोबर रोझ श्रीखंड रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
आंबा भात (amba bhat recipe in marathi)
मी ही रेसिपी भाग्यश्री लेले यांच्या कुक पॅड पेजवर बघितली होती ती मला खूप आवडली त्यांच्यासारखी रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे भात चवीला खुप छान लागत आहे. Nilima Gosavi -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज बाप्पा साठी खास रसमलाई मोदक.. Rashmi Joshi -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
-
केसरीया मलाई लाडू (kesariya Malai Ladoo Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचा आगमन झालं की रोज प्रसादाला नवीन नवीन पदार्थ असतात. रोज काहीतरी वेगळा एक पदार्थ मी दरवेळेसच करते त्यातलाच हा एक मलाई चा लाडू. Deepali dake Kulkarni -
माहीम हलवा (बॉम्बे आईस हलवा) (mahim halwa recipe in marathi)
#Sweetहा मुंबईतील माहीम येथील प्रसिद्ध हलवा आहे.हा वेगवेगळ्या फ्लेवर व शेप मध्ये असतो पण तरीही तो माहिमचा हलवा म्हणूनच ओळखला जातो. मला मिठाई मध्ये माहिमचा हलवा फार आवडतो. लहानपणी माझे पप्पा मला हा हलवा आवडायचा म्हणून माझ्यासाठी खाऊ आणायचे. आज त्यांची आठवण आली. Shama Mangale -
-
-
मलाई पेढा (malai peda recipe in marathi)
#rbr रक्षांबंधन स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण शेफ चॅलेंज विक 2 भावाच्या आवडीचा मलाई पेढा बनवला. Deepali dake Kulkarni -
इझी पमकीन मलई रोल (pumkin malai roll recipe in marathi)
#dfr#पमकीन मलई रोलदिवाळी आली की अनेक वेगवेगळे पदार्थ करतो. या दिवाळीला काहीतरी हेल्दी आणि इझी अशी ही रेसिपी मी केली आणि ती सर्वांना अतिशय आवडली. करायला सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही. Rohini Deshkar -
रक्षाबंधन स्पेशल- रबडी (rabdi recipe in marathi)
ही रेसिपी खास रक्षबांधनासाठी, आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी भाऊ आपल्या मनगटावर रक्षासुत्र बांधतो .मी तुझ्या पाठीशी कायम सोबत आहे.आम्ही सर्व बहिणी त्यामुळे याचे काही विशेषनवल नव्हते.परंतु मुलीच्या अग्रहवसात्व खास तीच्य भावासाठी महणजे मुलासाठी खास ही रेसिपी केली... :-)#rbr Anjita Mahajan -
मलई सँडविच (malai sandwich recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस #कुक पॅड #श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
More Recipes
टिप्पण्या